जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

Reshma
By Reshma
2 Min Read
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

आपली शेत जमीन ,प्लॉट इ. कायदेशीर कसा आहे हे प्रमाणित करण्यासाठी जमीन मोजणी करून घेणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरणे,प्रमाणित जमीन वाटप ,हक्क ठरविणे.इ. कामांकरिता जमीन मोजणी आवश्यक असते.

जमीन मोजणी करीत ३ पद्धती आहेत यातील सर्वांसाठी लागणारी कागदपत्रे सारखीच असून फक्त जमीन मोजणीचा कालावधी कमी होतो. जितक्या तातडीने जमीन मोजणी करायची आहे त्या प्रमाणपत्रात शासकीय फी भरावी लागते. जमीन मोजणीसाठी तालुका भूमी अधिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

. विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टँप  सह.

. गाव नमुना ७/१२ चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा.

. मोजणी फी भरण्या बाबतचे चलन.

. मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा ,अगर जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.

. लगत खातेदारांचे नाव व पत्ता.

महत्वाच्या सूचना

१ शासकीय जमीन मोजणी करते वेळी त्याची चित्रफित शक्य झाल्यास काढून ठेवावी.

२.कालांतराने हद्दी संबंधी वाद निर्माण झाल्यास चित्रफित / व्हीडीओ शुटींग महत्व्याचा पुरावा म्हणून मांडता येतो.

३.जमीन किंवा प्लॉट मोजणी झाल्यानंतर आपल्या हद्दीत कुंपण टाकून घ्यावे.

४. प्लॉट किंवा जमीन खरेदी करते वेळी शासकीय जमीन मोजणी करूनच विकत घ्यावे.

त्यामुळे पुढे शेजारील व्यक्तींचा किंवा त्या जमिनीच्या वारसांचा त्रास होत नाही.

५. साधी मोजणी १८० दिवस तातडीची मोजणी ८० दिवस अति तातडीची मोजणी ६० दिवस असा साधारणता कालावधी आहे.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
46 Reviews
  • Avatar of DivyaDivya says:

    विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टँप सह.महणजे नेमके काय.

    Reply
  • Avatar of अनिल भाजीपालेअनिल भाजीपाले says:

    महाराष्ट्र हाऊसिग डेवलपमेनट बोर्ड नागपूर यांना दिनांक 12/11/2020 ला अर्ज दिला आजपर्यंत जमीन मोजनि प्रमाण पत्र दिले नाही मंडळांच्या चे नकाशा तिल तूटी आहे त्वरित दुरूस्ती केली नाही कशी कारवाई करावे

    Reply
  • Avatar of Atul hivarkarAtul hivarkar says:

    Sir 75 aar jamin aahe tyamule pot mojani hot Nahi tar Kay karave ardhi jamin bajuchya vavar valyachya tabhyat aahe Kay karave mo.9158246849

    Reply
  • Avatar of रामचंद्र जयराम मोरे, मुकाम -करमर तालुका महाड, जिल्हा - रायगडरामचंद्र जयराम मोरे, मुकाम -करमर तालुका महाड, जिल्हा - रायगड says:

    आमच्या चार चुलते यांची सामाईक जमीन आहे. परंतु सदरची जमीन दोन चुलते यांच्यात दिली आहे. सदर जमिनीत चार भाऊ व दोन बहिणी यांची नावे आहेत. मयत झालेले तीन चुलते व एक आत्या यांचे वारस नोद झाली आहे. आमच्या नावावर जमीन हक्क सोड पद्धतीने करण्यासाठी तयार आहेत पण सर्व जण एकाच वेळी तहसीलदार कार्यालयात जमू शकत नाही. तर मी प्रत्येक चुलत्याच्या व आत्याच्या सर्व वारसदाराना वेगवेगळ्या ग्रुप मध्ये घेऊन हक्क सोड करून घेऊ शकतो का? तरी आपण वेळ काडून माझ्या प्रॉब्लेम सोडवावा अशी आपणास विनंती आहे. आपण फोन करावयास सांगितलं तरी मी आपणास फोन करेन.

    Reply
    • Avatar of विशाल महांगरेविशाल महांगरे says:

      पॉवर पॅटर्न करून घ्या

      Reply
  • Avatar of Dhanaji vitthal MoreDhanaji vitthal More says:

    Mojni karaychi aahe .details pahije.

    Reply
  • Avatar of Rupali DongardiveRupali Dongardive says:

    Maz nav Rupali dongardive aahe mazya chultyane aani tyachya mulane mazya vadilachi Jaga swata chya tabyat ghetli aani bhandan krtat shivi gad krun marayla angavr dhavtat mi Jaga mojun ghe mtl tr.mnto ki hi sarv mazich Jaga aahe.mazya vadilanna mulcha Aadhar Nahi tr to khupch dadagiri dakhvun bhandan krt rahto . please mazi help kra mi Kay Kru mla guide kra please.9529031916

    Reply
  • Avatar of ShubhamThoratShubhamThorat says:

    माझ शेतात जायचा रस्ता आडवला आहे व प्रतेक वेळेस बांध कोरुन राणात येत आहेत आहाला तो बांध सरळ करुन घ्यायचा आहे कडक मापणी आणायची आहे पोलिस सोबत असावे

    Reply
  • Avatar of SANTOSH SHINDESANTOSH SHINDE says:

    माझ्या जमिनीवर माझ्या चुलत्याने अनधिकृत बांधकाम केले आहे…दोन वर्षांपूर्वी मोजणी केली होती त्यावेळी ते समजले…आता ते माझी जमीन सोडायला तयार नाही व काही गुंडांना बोलवते….त्या जमीन मोबदल्यात त्यांनी काही दिलेलं नाही….तरीही मला मार्गदर्शन करावे ही विनंती….

    SANTOSH SHINDE
    Ta GANGAPUR District AURANGABAD

    Reply
  • Avatar of AMITAMIT says:

    SAHEB AAMI SARAKARI JAGA MOJANI SATHI 1 VARSHAPURVI AARJ DILA PAN AAJUN SARAKARI MOJANI ZALI NAHI AAMHALA MARGDARSHAN KARAVE. AAPLA CONTACT NUMBER DILA TAR BARE HOIL

    Reply
  • Avatar of प्रशांत ओमासेप्रशांत ओमासे says:

    जमीन मोजणीसाठी तीन महातील 7/12 उतारा आवश्यक असतो परंतु सदरचा 7/12 उतारा मूळ प्रत आवश्यक आहे किंवा छायांकित प्रत असेल तर चालते

    Reply
  • Avatar of anil goreanil gore says:

    sir maze nav anil rambhau gore ahe at post tunki ta vaijapur dist aurangabad
    mazi sheti 2 thikani ahe aani donhi shetat shejaril lokani atikramn kele ahe samjun sagnya palikdel lok ahe .. sheti mojun ghetli tr vad v atikramn karne mitel kay krupya salla dyava 09823613926

    Reply
  • Avatar of SwapnilSwapnil says:

    Majha sajaril sagde lokani ghar banevla ani Ami ghar banvale gelo tar te. Majhi jamin ahe manun virodhe karat ahe jamin mojni kasa parkarche kartate the sanga

    Reply
  • Avatar of AjayAjay says:

    सामाईक 7/12मधून खरेदि जमिन मोजणि करायचि आहे उपाय काय

    Reply
  • Avatar of गणेश डिंबरगणेश डिंबर says:

    मी जमिनीची मोजणी केली आहे पण मला त्या नकाशेची ब्लु प्रिंट काढायची आहे मोजणी नकाशेची ब्लु प्रिंट म्हणजे काय आणि ती ब्लु प्रिंट कुठे काढून मिळते कृपया मदत करा मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो

    Reply
  • Avatar of vishal pralhad shelarvishal pralhad shelar says:

    सर खाजगी जमीन मोजणी जी केली जाते ती योग्य असते का ? खाजगी जमीन मोजणीची पद्धत कशी असते

    Reply
  • Avatar of Dnyaneshwar ShindeDnyaneshwar Shinde says:

    आमच्या जमिनीमध्ये . म्हणजे भाव हिस्सा असतो. तर आता मोठी पिढी आहे. आणि आता ते हिस्सा द्यायला नाकारतात. तर त्यासाठी मला महिती द्यावी.
    आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे. फेरफार्यावर माझ्या आजोबांचं नाव आहे पण ७/१२ वर नाव नाही तर कृपा करून मला माहिती सांगावी.
    8888472119

    Reply
  • Avatar of बाळकृष्ण किसन खिरोलेबाळकृष्ण किसन खिरोले says:

    माझी रावेर जि जळगाव येथे गट न 1155 2/2 प्लॉट न 1 असून समोरिल व्यक्तिने अतिक्रमण केले असून मोजनिसाठी अडथळा निर्माण करत आहे तरी मोजनिसाठी मार्गदर्शन करावे आणि 0.11 हे आर चे किती स्क्वे फुट होतात सांगावे संपर्क 8788880629

    Reply
    • Avatar of Datta HolgundeDatta Holgunde says:

      सर मला जमीन मोजणीसाठी कोर्टात अर्ज दाखल करावयाचे आहे मला मार्गदर्शन करावे

      Reply
  • Avatar of Nitin Namdeo ChavanNitin Namdeo Chavan says:

    Jamin mojanisathi form Kuthe Milel?

    Reply
    • Avatar of kiran kakdekiran kakde says:

      kuthe milel form

      Reply
  • Avatar of जालंदर वीरजालंदर वीर says:

    शेत माझ्या कडे आहे पण नावावर नाही।
    त्याची फेरफार 15 yr पुर्वी झाली होती पण नोंद नाही। देणारा सही देत नाही।
    काय करावे सागां।

    Reply
  • Avatar of AmitAmit says:

    Swatantra jaga mojani Sathi Kay karwe

    Reply
  • Avatar of AbhijitAbhijit says:

    Wanted to do land mojni in Vadgaon Sheri, Pune
    Please let me know who can help me
    Contact 9850470361

    Reply
  • Avatar of Baliram gojeBaliram goje says:

    मला जमीन मोजणी करायची आहे माहिती द्या

    Reply
  • Avatar of KUTUMBE prabodhKUTUMBE prabodh says:

    I applied for land Mohani where I can see my application.on which web site and what is the route to see that

    Reply
  • Avatar of Bharat govind gadeBharat govind gade says:

    आमची शेती आमचया नावावर झालेली सगळी कागद पतरे काेनती असतात ते सानगा

    Reply
  • Avatar of Bhimraj kolpeBhimraj kolpe says:

    mala bhu vatni karay chi ahe mag mi kothe aarj karu . maza mobile no 9921269872

    Reply
  • Avatar of Hemant kambleHemant kamble says:

    Mala shet Jamin mojni karaych Aahe tya karata survati pain Kai karave lagel

    Reply
  • Avatar of दिपक आत्माराम डोकेदिपक आत्माराम डोके says:

    आम्हाला शेत जमीन मोजणी करायची आहे त्याची आहे फी किती आहे

    Reply
    • Avatar of govind laxmanrao solankegovind laxmanrao solanke says:

      sir,
      mla maze set mojni kraychi ahe Tri mla changla slla dya …… mobile number asel tri dya I call you plzzZzzzzzzzzz ha maza number 8796743339

      Reply
  • Avatar of Nitin thakurNitin thakur says:

    Mala mojni karu haad kaaym karchi ahe. Yasathi mala konti mojni karne awshk ahete sanga hi inanti…. Mazha mo-9503066900

    Reply
    • Avatar of Yogesh jojareYogesh jojare says:

      जमीन मोजणी साठी व संबंधित इतर माहिती करिता संपर्क
      योगेश जोजारे
      7040707747

      Reply
  • Avatar of laxman hajarelaxman hajare says:

    कोर्ट कमिशन पोट हिस्सा मोजणी कशी करावी?

    Reply
  • Avatar of मुले गोपीनाथमुले गोपीनाथ says:

    मला माझी जमीन मोजुन घ्यायची आहे व ज्या ठिकाणी धुरा आहे त्या ठिकाणी मलादगड लावुन किंवा सिमेंटचे पोल जमीनीवर मध्ये रोवुनी आपली हद्द शेजार्या पासुन सुरक्षित करायची आहे त्यासाठी मला माहिती द्या.

    Reply
    • Avatar of Yogesh jojareYogesh jojare says:

      जमीन मोजणी साठी व संबंधित इतर माहिती करिता संपर्क
      योगेश जोजारे
      7040707747

      Reply
  • Avatar of Amol jagtapAmol jagtap says:

    Mazi khedshivapur tal- haveli pune jamin aahe. Mala jamin mojni karaych aahe. Tar mi kuthe aarj karu. Documents kai lagtil. Maza mobile no 8975898407

    Reply
  • Avatar of RahulRahul says:

    shet jamin mojni chi fees kashi aste..?

    Reply
  • Avatar of Ajit DeshmukhAjit Deshmukh says:

    साधी मोजणी १८० दिवस तातडीची मोजणी ८० दिवस अति तातडीची मोजणी ६० दिवस असा साधारणता कालावधी आहे.

    Charge kiti aahe ?

    Reply
  • Avatar of Ajit DeshmukhAjit Deshmukh says:

    मला शेत जमीन मोजून घ्यायची आहे
    पण मला माझे शेजारी सम्मती पत्र देत
    नाही तर याच्यावर मला पर्याय सांगा
    माझा मो.न.9527440490

    Reply
    • Avatar of हिरे रणजितहिरे रणजित says:

      तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी

      Reply
    • Avatar of TanvirTanvir says:

      दीवाणी न्यायालयातून मोजणी करणेत यावी

      Reply
  • Avatar of Jayesh arun bhuteJayesh arun bhute says:

    स्वतःची जमिन मोजन्यासाठी मोजनी अर्जावर गटातील सर्वांची सही/संमती बंधनकारक आसते का?
    एक दोघांनी अङवनूक केली तर पर्याय काय?

    Reply
  • Avatar of Gajanan kalweGajanan kalwe says:

    शेत माझ्या हद्दीत आहे पण नावावर नाही।
    त्याची खरेदी 15 yr पुर्वी झाली होती पण नोंद नाही। देणारा सही देत नाही।
    काय करावे सागां।

    Reply
  • Avatar of प्रवीण गोविंदा जाधवप्रवीण गोविंदा जाधव says:

    मला शेत जमीन मोजून घ्यायची आहे
    पण मला माझे शेजारी सम्मती पत्र देत
    नाही तर याच्यावर मला पर्याय सांगा
    माझा मो.न.8975701362

    Reply
    • Avatar of vaibhav kulkarnivaibhav kulkarni says:

      सिटी सर्व कडून तो कोर्टात दाखल करा आणि कोर्टा मार्फत च मोजणी करा खर खोट सीध होईल आणि तुम्हाला न्याय भेटेल

      Reply

Leave a reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *