कन्डक्टर वाहन परवाना

Reshma
By Reshma
2 Min Read
कन्डक्टर वाहन परवाना

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

कन्डक्टर / वाहन परवाना

आज आपण एसटी महामंडळा ड्रायव्हर / वाहक पदाचा बॅचबिल्ला कसा काढायचा याबद्दल तपशील पाहणार आहोत. सर्व आवश्यक कागदपत्रांची यादी आणि ड्रायव्हर बॅच बिलासाठी पात्रता येथे दिली आहे. एसटी बसेस आणि खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालक आणि वाहकांना बॅच बॅज असणे आवश्यक आहे.

बॅच बॅज. ड्रायव्हर-कंडक्टरसाठी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे आणि त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालवणे हा गुन्हा आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात बॅचचा बॅज उपलब्ध असून तो कसा मिळवायचा हे अनेकांना माहीत नसल्यामुळे दलालांकडून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

एस.टी.खाते मध्ये कन्डक्टर / वाहन यापदासाठी उमेदवारांकडे कन्डक्टर बिल्ला व लायसेन्स असणे आवश्यक आहे.तो प्राप्त करण्यासाठी जिल्हा आर.टी.ओ.कार्यालयात खालील कागदपत्रांची पूर्तता करून मिळवावा.

१.एस.एस.सी./एच.एस.सी.पास असल्यास गुणपत्रक व प्रमाणपत्र.

२.एम.बी.बी.एस.डॉक्टरांकडे उमेदवार फिटनेस असल्याबाबतचा दाखला.

३.रहिवासी क्षेत्रातील पोलीस स्टेशन / एस.पी.कमिशनर यांचे मार्फत उमेदवाराचे वर्तवणूक दाखला.

४.पास पोर्ट साईजचे तीन टोपी घातलेले फोटो.

आवश्यक कागदपत्रे 

  • उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा
  • फॉर्म सीबी झोन ( कंडक्टर बॅच ऍप्लिकेशन ) सोबत
  • SEC फॉर्म जोडणे
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा, मतदार कार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले कंडक्टरसाठी आवश्यक कागदपत्र आहे.

सदर मुदत हि तीन वर्षांची असते तो.संबंधित कार्यालयातून नूतनीकरण करावा.

व लायसेन्स हरविल्यानंतर नवीन काढण्यासाठी पोलीस स्टेशनचा दाखला,जुन्या लायसेन्स झेरॉक्स प्रत व फोटो संबंधित कार्यालयात द्यावेत.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
3 Reviews
  • किशोर गायकवाड, says:

    सर, नमस्कार! आपण अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन! सर मी आदिवासी मत्स्यव्यसाय संस्था सुरू करण्याबाबत आपणास मार्च 2018 मध्ये या ठिकाणी सल्ला विचारला होता ,पण आपणाकडून काहीच प्रतिसाद आजपर्यंत मिळाला नाही,कृपया रिप्लाय द्या ही नम्र विनंती !

    Reply
  • Attar faiyyaj says:

    Bahot badiya kanun banwaya hai aap ne

    Reply
  • Balasaheb Dohole says:

    Fees For कन्डक्टर / वाहन परवाना ???

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *