कॉपीराईट पॉलिसी माहिती –

ई जनसेवा वेब पोर्टलवर वापरण्यात आलेली माहिती हि वेगवेगळया माध्यामद्वारे  जमा करून पुन्हा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे.

माहिती मध्ये काही प्रमाणात साधर्म्य असू शकते. सर्व माहीतीचा वापर हा सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त लोकांना दैनदिन कामकाजात सुलभता यावी हा हेतू आहे.

वेब पोर्टल हे अधिकपणे सुलभ, अद्ययावत माहितीने परिपूर्ण करण्यासाठी, जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

गुगलद्वारे जाहिराती आणि स्थानिक सेवा व प्रोडक्ट  विक्रेते  यांच्या जाहिराती मधून मिळणारे उत्पन्न यावर हे पोर्टल व्यवस्थापन चालू आहे.

कोणत्याही व्यक्ती अथवा समूहास पोर्टल वरील कोणत्याही माहिती बद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

संपर्क इमेल – ejanseva@gmail.com

भ्रमणध्वनी – ९७६२१०५७५६