हॉटेल, लॉज सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडून खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र व परवाना, प्रांताधिकाऱ्यांकडून लॉजिंग व्यवसायासाठी आदरातिथ्य परवाना घ्यावा लागतो.व तो मुदतीत त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते.
लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
१. विहित नमुन्यातील अर्ज रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प सह.
२. सहाय्यक कामगार आयुक्त , यांच्याकडे केलेल्या नोंदणीचा दाखला.
३. पीठ गिरणीपरवान्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील अन्नपरवाना.
४. स्थळदर्शक नकाशा.
५. १/०३/२०१२ पूर्वीची नोंद असलेला मनपामालमत्ताउतारा / बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र व मंजूर बांधकामनकाशा.
६. रु.१००/- च्या स्टॅंप पेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (नमुन्याप्रमाणे).
७. भाडेकरू / भोगवटादार असल्यास मालकाचे स्टँपपेपरवर संमतीपत्रक/ रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसेन्स करारनामा.
८. झोपडपट्टी असल्यास झोनिपु विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक (फक्त पीठगिरणीस परवाना मिळेल.)
९. रासायनिक व ज्वलनशील पदार्थनिर्मिती अथवा त्यांचा वापर करणा-या उद्योगांसाठी अग्निशामक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे या विभागाचा ना हरकत दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक. सादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक
साठापरवाना घेण्याकरिता खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे –
१. शॉप ऍ़क्ट लायसेन्स किंवा एस.एस.आय. प्रमाणपत्र (व्यवसाय प्रत्यक्ष सुरु असल्यास).
२. ३१/०३/२०१२ पूर्वीची नोंद असलेला मनपा मालमत्ताउतारा / बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र व मंजूर बांधकामनकाशा.

३. रु.१००/- च्या स्टॅंपपेपरवर नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र (नमुन्याप्रमाणे).
४. भाडेकरू/भोगवटादार असल्यास मालकाचे रजिस्टर संमतीपत्रक/ रजिस्टर भाडेकरारनामा / लिव्ह अँड लायसेन्सकरारनामा.
५. स्थलदर्शक नकाशा.
६. रासायनिक व ज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यासाठी अग्निशामक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे या विभागाचा ना हरकत दाखला.
सादर केलेल्या मूळ कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य झेरॉक्स कागदपत्रे स्वाक्षांकित करणे आवश्यक.

सामान्य
हॉटेल, लॉज सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडून खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र व परवाना, प्रांताधिकाऱ्यांकडून लॉजिंग व्यवसायासाठी आदरातिथ्य परवाना घ्यावा लागतो.व तो मुदतीत त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. लागणारी आवश्यक कागदपत्रे :- १. विहित नमुन्यातील अर्ज रु. १०/- चे कोर्ट फी स्टॅम्प सह. २. सहाय्यक कामगार आयुक्त , यांच्याकडे केलेल्या नोंदणीचा दाखला. ३. पीठ गिरणीपरवान्यासाठी अन्न व...
Ejanseva.com is Free Informative blog portal for all Indians. People can submit articles, content to us. We check & unique useful post publish with your name as author.
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now