संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

Reshma
By Reshma
5 Min Read
संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.

संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे

१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन

२.नियम व नियमावलीची सत्य प्रत

३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र

४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र

५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र

रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.

६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.

७.समंतीपत्र व हमीपत्र

८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत

९.प्रथम कार्यकारिणीची यादी

१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.

११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.

महत्वाच्या बाबी :-

  • जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.
  • संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.
  • संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
  • व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.
  • संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.
  • जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.
  • दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.
  • शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.

पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.

सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.

नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग २५०० २० लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग २५००० १० लाख
ग्रामीण एक गाव १००० ४ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव १००० २ लाख

महिला पतसंस्थासाठी

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ५०० ५ लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ४०० २.५० लाख
ग्रामीण एक गाव ३५० १ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव २०० १ लाख

अंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ४०० ५ लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ३०० २ लाख
ग्रामीण एक गाव २०० १ लाख

—————————————————————————————————————————

   कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.

स्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.

१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा

२.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता

३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.

४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.

५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.

सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.

————————————————————————————

     प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी

  • प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.
  • पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.
  • नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.
  • उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.
  • कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.
  • डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.
  • कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.
  • प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.
  • आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.
  • प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सादर करणे.
  • हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
352 Reviews
  • अजय जैन says:

    माझे नाव अजय जैन आहे आम्हाला एक सामाजिक संस्था कि जिच्यातुन तुर्त समाजातिलच गरजवान व्यक्तिला शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदद करण्याचा मांस आहे. तर अशी संस्था स्थापन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे ई विनंती. माझा नंबर ८७८८५६२३९४ आहे.
    आपला…..
    आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

    Reply
  • Sandip kamble says:

    Mala van majur saghatana v kamgar saghatana nondani karavayachi ahe

    Reply
  • Nitin says:

    नवीन क्रेडिट सोसायटी ओपनिंग झालेली आहे सुरुवातीची सॉफ्टवेअर इंट्री करणे बाकी आहे तरी मार्गदर्शन करावे

    Reply
  • चंद्रहार निकम says:

    मला संस्था नाव पडताळून कसे पहायचे?

    Reply
  • mehul bedekar says:

    sanstha nondani format marathi madhe pahije

    Reply
  • RAJESH ANANDA GHOLAP says:

    मला वधु वर सूचक केंद्र काढायचे आहे कसे काढावे

    Reply
  • बाजीराव वसावे says:

    सर मला आदिवासी जनता दल आजाद नावचे संघटना स्थापन करण्याचा आहे तरी मला माहिती पाहिजे

    Reply
  • बाजीराव वसावे says:

    सर मला आदिवासी जनता दल आजाद नावचे संघटना स्थापन करण्याचा आहे तरी मला माहित पाहिजे

    Reply
  • Yash Raghunath Alande says:

    रोज होणारे रेप,बलात्कार, विनय भंग थांबले पाहिजे कुठे तरी। आणखीन मुलींचे आयुष्य वाया नको जायला म्हणून मला संस्था उभी करायची आहे।

    रात्री अपरात्री स्टॉप वर अथवा चालत घरी जाताना कोणी लेडीज,मुलगी दिसली तर तिला शिवमुद्रा द्यायची। आणि तिला /त्यांना त्यांच्या घरी सेफ सोडायच।

    अशी माझी विचारधारा आहे, यासाठी मला एक संस्था उभी करायची आहे, संस्था उभी करण्यासाठी काय गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन करावे।
    संपर्क9145172321/7620417682 यश आळंदे

    Reply
  • Vidya sarnaik says:

    मला महिला पतसंस्था सुरू करायची आहे.
    मार्गदर्शन करावे

    Reply
  • अनिल भुजाडे says:

    मला दुग्धव्यवसाय व प्रक्रिया उद्योग सुरु करावयाचा आहे.
    क्रुपया मार्गदर्शन करावे

    Reply
  • श्रीपाल says:

    मला नवीन पथसंस्था स्थापन करायची आहे त्या बद्दल तुम्ही मला काही मदत करू शकता का

    Reply
  • Tushar Jadhav says:

    ज्या संस्था सुरू करायची आहे त्यांनी [email protected] या ईमेल वर संपर्क करा मी येत्या काही दिवसात त्यासंदर्भात वेबिनार घेतोय

    Reply
  • Anup bhimte says:

    नमस्कार, माझ नाव अनुप बाळकृष्ण भीमटे आहे मला जिन्स पॅन्ट मार्केटिंग कंपनी चालू करायची आहे तरी मला यावर कंपनी रजिस्ट्रेशन कस करावे आणि यावर मार्गदर्शन करावी ही विनंती ….
    संपर्क :- अनुप भीमटे, मो.नं. :- 8261952995

    Reply
  • शिवाजी शेंड्या पावरा says:

    नवीन संस्था कशी रजिस्टर करता येते आणि कुठे करावा लागेल यांची सम्पूर्ण मराठी मद्ये माहिती पाहिजे

    Reply
  • Shubham R. Ganjare says:

    जुनी संस्था आहे. पण खूप वर्ष झाले त्या संस्था वर काही काम केले नाही आहे.पण मला आता संस्था वर काम करायचे आहे. तर या बद्दल काही मार्गदर्शन करा.
    १) मी त्या संस्था वर काम घेऊ शकतो का?
    २) माझी संस्था बंद पडली असेल का ? त्याची माहिती मला कुठे मिळेल

    Reply
  • Vikram vansing vasave says:

    Mala navin sanstha pahije viddyarthyanchi team aahe sir hellping karne

    Reply
  • Sunil Desai says:

    आम्हाला आश्रम (मठ) स्थापण करायचा आहे.त्यासाठी कशी संस्था स्थापण करावी.

    आपले सहकार्य मिळावे.आपला फोन नं मिळावा.
    8421691868

    Reply
  • Virendra Vijay Juwatkar says:

    मला गोशाळा चालू करायची आहे त्या बाबतीत मार्ग दर्शनासाठी मदत पाहिजे आहे कोत्या संस्था मदत करतील ह्या बाबत मला माहीती मिळाली तर बरे होईल

    Reply
  • मालती लक्ष्मण सोनवणे says:

    मला महिलांसाठी कमी पैश्यात शिवण क्लास सुरू करायचे आहे. त्यासाठी मार्गदर्शन हवे आहे. खास करून निराधार व गरजू महिलांसाठी विनामूल्य कार्य करायचे आहे. या कार्याची सुरुवात कशी करावी त्याचे मार्गदर्शन हवे आहे.

    Reply
  • मालती लक्ष्मण सोनवणे says:

    मला महिलांसाठी कमी पैश्यात शिवण क्लास सुरू करायचे आहे. त्यासाठी मार्गदर्शन हवे आहे. खास करून निराधार व गरजू महिलांसाठी कार्य करायचे आहे. या कार्याची सर्वात कशी करावी त्याचे मार्गदर्शन हवे आहे.

    Reply
  • Uttam kharate says:

    माझी बहुउद्दशीय संस्था यांच्या वतीने विविध योजनांची माहिती पाहिजे आर्थिक बाजू कमी आहे ती वाढविण्यासाठी तात्काळ फायदेशीर योजना माहिती सांगा

    Reply
  • sanket sakpal says:

    plz update me schemes for handicap

    Reply
  • JITENDRA GULAB AWAGHADE says:

    Sir mi house keeping services company che registration kele ahe mala mala Pvt company mdhye zp office cleanup contract milvanya karita Kay process karavi lagel

    Reply
  • Dnyaneshwar Baliram Shelke says:

    sir mala goshala suru karaychi ahe tar ragistration kuthe karave lagel

    Reply
  • Dr sachin says:

    मला चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत हॉस्पिटल आणि हॉस्पिटल संबंधित सुविधा सुरु करायच्या आहे तरी मार्गदर्शन kara…

    Reply
    • दशरथ शंकर कांबळे says:

      सर मी संस्था नोंदणी ऑफ लाईन केली ,पण नाही होत पहिले ओनलाईन केली पाहिजे म्हणून सांगितले आहे
      पण ओनलाईन कशी करतात माहिती नसल्याने ती राहून गेले आहे,तर ओनलाईन कसे करायचे ती लिंक आपण पाठवू शकता

      Reply
    • Sarthak enterprises says:

      Pls. Wass up on 9284093967

      Reply
    • अजित वसंत कदम says:

      आम्हास ऐक सेवा संघटना नोंदणीकृत करावयाची आहे. तर मार्गदर्शन मिळेल का?

      Reply
  • नामदेव चव्हाण says:

    मला वाचनालय सुरू करायचे आहे माहिती द्या

    Reply
  • Pravin Deochake says:

    शिक्षिका प्रशिक्षण केंद्रास मान्यता आंणि रजिस्टेशन कसे करावे

    Reply
    • Sidhdesh babu lambor says:

      Maza form rajishsteshan karaycha ahe

      Reply
  • Zakirhusen mujawar says:

    ऩिराधार व विधवा महिलाच्या साठी मला संस्था सुरु कावयाची आहे काय करावे.

    Reply
    • सुरेखा संतोष नाडे says:

      महाराष्ट्र महिला विकास संस्था
      तुर्काबाद येथे स्थापन करायची आहे.

      Reply
    • मुरलीधर तुकाराम धात्रक says:

      धात्रक फाउंडेशन नाशिक

      Reply
  • vinayak Tupkar says:

    मला Charitable trust chalu karaychi ahe plzargadarshan kra

    Vinayak Tupkar – 9075265563

    Reply
    • सरस्वती says:

      मला ही करायची

      Reply
  • Tuks says:

    New society cha pathasanstha madhe transfer karta yeta ka?

    Reply
    • Sidhdesh babu lambor says:

      Maza form rajishsteshan karaycha ahe

      Reply
    • योगेश says:

      मला संस्था नोंदणी करायचे ची ची आहे काय करावे लागेल

      Reply
    • Anil ingle says:

      संस्था नोंदणी साठी जास्तीत जास्त सदस्य किती घेऊ शकतो

      Reply
  • Pravin jadhav says:

    नवीन संस्था सुरु कण्यासाठी माहिती पाहिजे
    कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही विनंती
    पतसंस्था रजिस्टर कोठे करावी. संबधीत कार्यालयाची माहिती द्यावी.अगर त्या संदर्भात कोणी असेल तर संस्था रजिस्टर करून द्यावी

    Reply
    • जावेद शेख says:

      माला नवीन संस्था बनवाची आए

      Reply
    • Nidhi says:

      पतसंस्था (निधी) सम्पूर्ण सेटअप सह व सर्व अधिकारांसह *बँकिंग क्षेत्रातील अनुभवी समूहास* हस्तांतरित करणे आहे अगर उत्तम व्यवस्थापनास चालवण्यास देणे आहे!

      संपूर्ण लेटेस्ट सॉफ्टवेअर, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, IFSC कोड, IMPS सुविधा, ATM कार्ड आणि मशीन सुविधा, मनी ट्रान्स्फर सुविधा, आधार ATM सुविधा, रिचार्ज/बील पेमेंट सुविधा, डेली कलेक्शन, आणि अजून बऱ्याच सुविधा सह!
      450-500 sqft प्रशासकीय ऑफिस सह, संस्थेच्या नावलौकिक सह तसेच सध्याच्या भरगोस उत्पन्न स्रोतासह!

      १. सदरील संस्था पुणे मनपा हद्दीत चालू स्थितीत आहे, नवीन व्यवस्थापनाने आल्यावर फक्त पदभार स्वीकारायचा आणि कामकाज त्यांच्या देखरेखखाली सुरू करावयाचे आहे

      २. सदरील संस्था *आहे त्या ठिकाणी, आहे त्या नावाने* चालवायची असेल तरच हस्तांतरित करावयाची आहे अगर चालवण्यास देणेआहे आहे.

      ३. सदरील संस्थेचा फक्त सेटअप अगर फक्त रजिस्ट्रेशन द्यायचे नाहीहे.

      ४. संस्थेच्या प्रमोटर्स पैकी १ प्रमोटर संस्थेवर डायरेक्टर म्हणून असेल (ऐच्छिक).

      ५. भांडवली गुंतवणूकीसह व मनुष्यबळासह वरील शर्तींसह येऊ इच्छित असतील, तर त्यांचे प्रस्ताव आमंत्रित आहेत.

      ६. काही संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा ग्रुप संस्था चालविण्यास इच्छुक असेल तर त्यांचेही प्रस्ताव आमंत्रित आहेत.

      अधिक माहितीसाठी संपर्क –
      https://api.whatsapp.com/send?phone=+919527125271&text=Interested_To_TakeOver_Nidhi

      Reply
    • शिवाजी शेंड्या पावरा says:

      नवीन संस्था कशी रजिस्टर करता येते आणि कुठे करावा लागेल यांची सम्पूर्ण मराठी मद्ये माहिती पाहिजे

      Reply
    • Nayanesh Patil says:

      संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयात.
      Mo.8149339035

      Reply
    • निता ढगे says:

      मला धर्मदायी संस्था काढायचे आहे

      Reply
  • अतिष पागोरे says:

    मला नवीन पतसंस्था चालू करायची आहे तर पतसंस्था रजिस्ट्रेशन काशी करवी व कुठे करावी

    Reply
    • गणपत says:

      आम्हांला जेष्ठ नागरिक संगठना सभासद नोंदणी करायची आहे त्या साठी नोंदणी फ्रॉम कसा असावा (संगठना नोंदणी कृत आहे )कृपया माहिती घ्या

      Reply
    • मेघा धानके says:

      पतसंस्था सुरू करायची आहे काशी करावी

      Reply
    • संदीप गुरव says:

      मला कोल्हापूर जिल्हा येते मल्टी स्टेट को ऑफ सोसायटी, किंवा पतसंस्था चालू करायची आहे, त्या संबधी माहिती पाहिजे.

      Reply
    • Hemant Kalyane says:

      Opening of credit society

      Reply
    • महेश says:

      गो शाळा

      Reply
    • Vedika says:

      Sangli Vaibhav bank new shkha Tasgaon

      Reply
    • अंकुश मुळीक says:

      मला परिवाराचे प्रतिष्ठान किंवा फाऊंडेशन बनवून परिवारातील पुढील पिढीच्या शिक्षण, व्यवसाय, नोकरी थोडक्यात त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था बनवाची आहे फक्त परिवारातीलच सभासद असणार, मार्गदर्शन करावे व आपली फी किती आहे, धन्यवाद

      Reply
  • machindra chavan says:

    आम्हाला मच्छिमार संघर्ष व कल्याणकारी संघटना स्थापन करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे.

    Reply
    • Dnyaneshwar lalasaheb deshmukh says:

      Dnyaneshwar lalasaheb deshmukh
      dnyaneshordeshmukh@gmail

      Reply
    • Mahesh Patil says:

      जय रुद्रा फाऊंडेशन सोबत संपर्क करा. तुम्हाला काय मदत पाहिजे ते तिथे कळवा.
      Jay Rudra Foundation

      Reply
    • आडागळे राम तूकाराम says:

      गावामध्ये छोटासा तलाव आहे आम्हाला मच्छीमर संस्था स्थापन करण्याची आहे मच्छीमार संस्थेचा हेतू समस्त संस्थेतील आणि गावातील लोकांना मच्छी खाण्यास मिळावी यासाठी मच्छीमार संस्था स्थापन करायचे आहे

      Reply
  • संजय says:

    मला भजन मंडळा च registration करायचं आहे

    Reply
    • Prakash gangaram dihari says:

      प्रकाश भजन मंडळ झांजिया
      पो.सोनी ता.गोरेगांव
      जि.गोंदिया

      Reply
  • विनोद गायकवाड says:

    सरजी मला शाक्षकीय अॉफीस मध्ये सफाई कामाचे टेन्डंर घ्यावयाचे आहे त्यासाठी काय करावे तेमाहीत नहि मला जरा सविस्तर माहीती द्यावी सरजी

    Reply
  • Deva Dhande says:

    mala compani registration Karayada ahe madat havi ahe

    Reply
  • DATTATRAYA MANAKU Lengare says:

    नवीन वाचनालय सुरू करावयाचे आहे क्रपया मार्ग दर्शन करा

    Reply
    • manoj kamble says:

      hi sir m k kamble sir my contact nb.7571888557 call mi sir

      Reply
    • पंकज सुभाष इंगळे says:

      नवीन वाचनालय चालू करायचे आहे

      Reply
    • महेश पाटील says:

      नवीन वाचनालय सुरु करायचे आहे,कृपया मार्गदर्शन करा

      Reply
    • Samir Kailash kore says:

      भंडारा जिल्ह्यातील पळसगाव साकोली तालुका मध्ये वाचनालय नव्याने सुरू करायचं आहे

      Reply
  • Nishigandha Tambe says:

    Aamcha mahilanshi bachat gat aahe 4 varsh purn zale aata navin patsastha suru karaychi aahe please ashala tyabaddl mahit havi aahe.

    Reply
  • BharatBahira says:

    मला नविन पतसंथा सुरु करायची तर मला काय काय कागदपत्र पुरता कराा लागणार त्याची यादी माहिती मिळावी

    Reply
  • Subhash Andhale says:

    मला नवीन पतसंस्था काढायची आहे
    थोडा मदत हवी आहे
    8767070777 8422941212

    Reply
    • Vedika says:

      Sangli Vaibhav bank new shkha Tasgaon

      Reply
    • राजू नेटके says:

      नवीन नोदणी करायची आहेराजू

      Reply
  • Prashant Thakur says:

    आम्ही एकाच मार्गावर दररोज एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एक संघटना बनविली आहे. आमच्या रोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करून सर्वांचा रोजचा प्रवास कसा सुखकर करता येईल याबाबत आमची संघटना काम करते. मात्र आमचे कोठेही कार्यालय वगैरे नाही. हि संघटना आम्ही निंदणीकृत करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.

    Reply
    • Ramdas janjire says:

      Sri mla devstan trust karayce ayhe tri mala mahiti sanga

      Reply
      • Y. C. Kasrekar says:

        Navin Devsthan Trust chi mahiti va Books konkonte thevave lagtat

        Reply
    • Ravi Dattatray Kalwaghe says:

      मी एक नवीन बहुद्देशीय संस्था स्थापन केली आहे ,सामाजिक विकास,उपक्रम राबविणे करीत आता या पुढे काय करावे कोण कोणत्या योजना राबविल्या जातात कृपया मार्गदर्शन करावे

      Reply
  • shaikh mohseen abdul hameed says:

    माला सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी सोसायटी बनवाइची आहे कशे सुरुवात करू माला मार्गदर्शन करा 9766101011 7020605612

    Reply
    • RushikeshD says:

      मी तुम्हाला सोसायटी बनविण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करण्यास तयार आहे , आपण मला खालील नंबर वर संपर्क साधू शकता
      ७२७६५३८०२८

      Reply
      • KVM says:

        माहिती हवी आहे
        एखादा सरकारी कर्मचारी, सरकारी वकील, शिक्षक समाज कल्याण संस्था च्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष किंवा कुठल्याही पदावर बसु शकतो का
        तसे नियमावली पुस्तक असेल तरी कळवा

        Reply
        • Vaibhav says:

          तुम्हाला माहिती मिळाली असेल तर आम्हाला पण कळवा..
          जय शिवराय..

          Reply
    • नंदकुमार मारूलकर says:

      तुम्ही सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी सोसायटी सुरू केली का ? केली असेल तर सांगा

      [email protected] वर किंवा 9975876226 वर संपर्क करावा

      Reply
    • Mahesh Patil says:

      जय रुद्रा फाऊंडेशन सोबत संपर्क करा. तुम्हाला काय मदत पाहिजे ते तिथे कळवा.
      Jay Rudra Foundation

      Reply
  • sachin chimankare says:

    Hello Sir, my father had started a reading room in my villages. But the father had died because he had no time to look into the library. I have to do it for the library to start.

    Reply
  • Dhurandhare Amar says:

    sir
    Mala navin SANSTHA nodani karayachi ahe. Tar sansthe chi Ghatana on-line available ahe ka. Asel tar please Guidance me.

    Reply
  • Ravindra shete says:

    मला सेवा भावी संस्था नोंदणी करायची आहे
    india dist:maharashtra

    Reply
    • किरण लिंगायत says:

      नमस्कार साहेब
      तुम्हाला माहिती मिळाली असेल तर आम्हाला पण कळवा
      Whatsapp/call- ९९२०१४०५४४

      Reply
  • महेंद्र says:

    मला नवीन मंडळाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे तर काय कागदपत्रे लागतील आणि ती कुठे जमा करावी लागतील

    Reply
    • हिराजी द हरड says:

      तुम्हाला माहिती मिळाली असेल तर आम्हाला पण कळवा

      Reply
    • सेवा साम्राज्य says:

      मला सामाजिक संघटना तयार करायची आहे..

      Reply
  • Kamlakar says:

    मला खाजगी शिकवणी रजिस्टर करावयाची आहेे प्लिज मार्गदर्शन करावे

    Reply
    • Hanmant patil bendre says:

      Mla madhyamik shiksyan sanstha kadaychi ahe kaykaru

      Reply
  • रघुनाथ काळे says:

    नमस्कार सर
    मला शासकीय नोकरी आहे. मला सेवा भावी संस्थेचा अध्यक्ष होता येत का? ते सांगा

    रघुनाथ काळे ,रा. हिंगोली ( मराठवाडा )
    मो.न.9423172476

    Reply
    • Vishvanath Aghav says:

      Nahi

      Reply

Leave a reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *