संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

By Reshma
5 Min Read
संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे

सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.

संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे

१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन

२.नियम व नियमावलीची सत्य प्रत

३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र

४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र

५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र

रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.

६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.

७.समंतीपत्र व हमीपत्र

८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत

९.प्रथम कार्यकारिणीची यादी

१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.

११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.

महत्वाच्या बाबी :-

  • जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.
  • संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.
  • संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
  • व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.
  • संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.
  • जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.
  • दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.
  • शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.

पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.

सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.

नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग २५०० २० लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग २५००० १० लाख
ग्रामीण एक गाव १००० ४ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव १००० २ लाख

महिला पतसंस्थासाठी

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ५०० ५ लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ४०० २.५० लाख
ग्रामीण एक गाव ३५० १ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड / प्रभाग / गाव २०० १ लाख

अंध व अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी

प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड / प्रभाग ४०० ५ लाख
नगरपालिका १ ते २ वार्ड / प्रभाग ३०० २ लाख
ग्रामीण एक गाव २०० १ लाख

—————————————————————————————————————————

   कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.

स्वरूप आकारमान इ. बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो.

१.अत्यल्प भाडे तत्वावर जागा

२.उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता

३.शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान.

४.मोठ्या स्वरूपातील कर्ज व त्यावरील सबसिडी.

५.एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा इ.सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत १.प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २. पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.

सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.

————————————————————————————

     प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी

  • प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी २ व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.
  • पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.
  • नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.
  • उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली व बाह्य नियमावली जी वकील व सी.ए.यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.
  • कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे व मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.
  • डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली इ.बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी.ए.यांचे सहकार्य घेता येईल.
  • कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी.ए.यांचे कडून ओडीत करून घेणे व त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.
  • प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.
  • आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.
  • प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सादर करणे.
  • हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे
Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
355 Reviews
  • Repe Navanath Dattatray says:

    MALA AMCHA GAVAT NAVIN SEVABHAVI SANSTHA OPEN KARU TAYA MADMATUN SARVJANIK GRANTHALAY OPEN KARAYCHE AHE TARI TAYA SATHI KAY KARAVE LAGEL MAHITI MILEL KA

    Reply
  • Repe Navanath Dattatray says:

    Mala Amcha Gavat navin sansta open karu taya madmtun Gavat Sarvjanik Granthalay Open karayche ate taya sati kay karave llagel

    Reply
    • J.बी.कांबळे says:

      गावात ग्रंथालय सुरू करण्यास मार्गदर्शन व्हावे

      Reply
  • आप्पासाहेब आढवे says:

    Hi मी आप्पासाहेब मुंबई तुन

    मला नवीन संस्था बनवायची आहे , मी नाटक क्षेत्रात काम करतो मला आमच्या ग्रुप च्या नावावर संस्था उभी करायची आहे
    तर मला सविस्तर माहिती द्या
    किंव्हा मोबाईल नंबर द्या
    धन्यवाद

    Reply
    • Hi mi उद्ध म्हस्के आम्हाला गावात मुलाचे सामाजिक मंडळ स्थापन करायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे

      Reply
    • अंकित बाळु वाजे says:

      गोंदे दुमाला तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक

      Reply
  • Sapna Misal says:

    Mala naveen krushi mahavidyalaya sthapit karayche aahe tyasathi konkonte documents lagtil aani te kithe Sadar karave lagtil tyabaddal mahiti milavi.

    Reply
  • Sapna Misal says:

    Aamhala naveen krushi mahavidyalayasathi registration karayche aahe tyasathi konkonte documents lagtil aani te kithe Sadar karave lagtil ? Yasathi mahiti having aahe.

    Reply
    • vijay kank says:

      charity commissioner yaancha kde prastav dakhal krun tyanantr certificate milel.
      nantr krushi mahavidyalyacaha prastav dakhal krta yeil.

      mo.no 9922924611

      Reply
  • Jakir Salim Shaikh says:

    Ngo ragiteshan Karen aahe

    Reply
  • मला नवीन बहुउद्देशिय सामाजिक संस्था सुरू करायची आहे याबद्दल माहीती मिळावी
    कृपया सविस्तर माहीती मराठीत मिळावी ही नम्र विनंती

    Reply
  • Vaishali jadhav says:

    mala NGOs registration karayche ahe. NGOs registration office sangli Madge kothe ahe. Address Mikel ka

    Reply
    • RANJITSINH PATIL says:

      gavbhag,behind of ganesh mrket (vasant dada patil market) sangli

      Reply
  • Vaishali jadhav says:

    Mala Naveen Sanstha(ngo) sthapan karayachi ahe. Tar tyachya sathi kay karave lagel ani ya sansthech nondani karyalay sangli madhe kothe ahe ani ya karyalayacha phone no milel ka.

    Reply
    • vijay kank says:

      charity commissioner yaancha kde prastav dakhal krun tyanantr certificate milel.
      nantr krushi mahavidyalyacaha prastav dakhal krta yeil.

      mo.no 9922924611

      Reply
  • उषा बाई घोरपडे says:

    संस्थेने महिलांना साठी काय करावे व ते जसे कार्य करावे कोणता व्यवसाय करावा त्याच्यासाठी कुठे अनुदान मागावे हि माहिती मला दयावी ही विनंती

    Reply
  • Ashok Mate says:

    sir …
    mi mseb madhe job karto aahe.
    mala vij karmachari sahakari patsanstha sthapan karaychi aahe…
    tari mala margdarshan karave……

    Reply
  • vinod pawar says:

    mala cbsc code anyache ahe yacha sati kay karalagal sanga sir

    Reply
  • Gautam shankar valvi says:

    Sir/medam mala navin panshnstha karaychi aahe mala mahiti havi aahe

    Reply
  • Ranjeet shahajirao Tanpure says:

    साहेब आमची पुणे जिल्हा तालुका इंदापूर हायवे जवळ आमची 11 ऐकर जागा आहे जागा डेव्हलपमेंट नाही जागा शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या नावावर आहे संस्था 1990 ची रजिस्टर आहे . पुर्ण ऑडीट आहे संस्था व जागा दयेची आहे. कोणी इनव्हसमेंट करीता किंवा संस्था सुरू करण्याकरिता इन्टरेस्टिंग असेल तर संपर्क साधावा. मो. 9011619135

    Reply
    • Ramesh Musudage says:

      दिव्यांग मुलांचे वसतिगृह

      Reply
    • हरीश says:

      संपूर्ण माहीती कळवा

      Reply
  • Nitin Rathod says:

    Sir,
    Mala ek ashi shanstha stapana karayachi ahe ki
    Jenekarun sarva janatela sansthe marfat
    Tyana laganare garaguti ration kami darat dile milel
    Ex sakhar, tel, gahu, tandul

    Sir, ya badal kashi Sanstha stapan karayachi Va tyasathi Kay karave lagel
    Mahiti dya pelese

    Reply
  • sainath pawar says:

    sir /madam aahmala navin shala suru karaychi aahe tari sir/ madam ni shalechya prasthava vishavi mahiti dhyavi please

    Reply
  • रमेश हामणे says:

    नविन शाळा ईग्रजी ग्रामीन भागात चालु करने अाहे तरी याचा प्रस्थाव कधी निगेल व तो कसा निघेल हे कळवा लवकर कारन मि गेली दोन वर्ष वाट बगतो अाहे .plz

    Reply
    • मला नविन सहकारी पतपेढी सुरू कराणार आहे मला महिती हवी आहे

      Reply
    • jagtap sir says:

      call 9975492411

      Reply
  • Amol says:

    Mo 9527801717

    Reply
    • रमेश हामणे says:

      ग्रामिन भागात नविन ईग्रजी शाळा चालु करणे अाहे
      तरी याचे प्रस्थाव कधी निगते ते सांगा व ते कसे करावे याची महीती सांगा plz

      Reply
      • sainath pawar says:

        sir /madam aahmala navin shala suru karaychi aahe tari sir/ madam ni shalechya prasthava vishavi mahiti dhyavi please

        Reply
      • Dipak mhaske says:

        त्याचे प्रस्ताव निघत नसतात.इग्रंजी शाळा सुरू करुन संस्थेची माहीती व शाळेची माहीती लेखी स्वरूपपात बिडीओला द्यावी.

        Reply
    • रमेश हामणे says:

      ग्रामिन भागात नविन ईग्रजी शाळा चालु करणे अाहे
      तरी याचे प्रस्थाव कधी निगते ते सांगा व ते कसे करावे याची महीती सांगा plz

      Reply
      • Shyam says:

        मला नविन पतसंथा सुरु करायची तर मला काय काय कागदपत्र आणि कीती रक्कम जमा करावी लागणार त्याची यादी माहिती मिळावी

        Reply
  • वैभव कांबळे says:

    सर मला सामाजिक कार्य करणारी संघटना काढायची काढायची आहे .मला सविस्तर माहिती हवी आहे नम्र विनंती

    Reply
  • सर, मला माझ्या घटनेची xerox पाहिजी आहे.
    माझी घटना हरवली आहे,
    कार्यालयातून कशी मिळवावी ते सांगा..!
    प्रशांत पवार रा. अंबाजोगाई

    Reply
  • मला सेवा भावी संस्था नोंदणी करायची आहे

    Reply
  • nilesh sawant says:

    Sir mala ganesh mandal resition karay che aahe mala madat karvi

    Reply
  • Sandip Dilip Dodove says:

    Sanstha registration chi official website sanga

    Reply
  • भारत मगरे says:

    मला जुनी बहुउधेशिय सेवाभावी संस्था विकत घय्यायची आहे तरी कृपया मला काय कराव लागेल सविस्तर माहिती द्या…9766416980

    Reply
    • धर्मराज लोखंडे says:

      जुनी स्स्था बघामाझ्याकडे आहे संपर्क 9403817548

      Reply
  • swapnali says:

    mala ek sanstha kadhaychi aahe jya dhyare me lokanna madat karu shakate . kontya shetrat jast madat karta yeil yavishai mahiti havi aahe

    Reply
    • Ranjeet shahajirao Tanpure says:

      आश्रम शाळा गोर गरिब मुला मुलींची निवासी शाळा सुरू करावी अशी आमची संस्था आहे 9011619135

      Reply
    • Sanit says:

      Education

      Reply
  • Akshay says:

    मला सामाजिक संस्था सुरूकरायचची आहे मला काही माहीती द्यावे ही विनंती.

    Reply
  • Pravin thote says:

    सर मला गोशाळा सुरू करायची आहे तरी त्या साठी काही कागदपत्रे लागत असेल तर मला सांगा

    Reply
    • रणजितसिंह पाटील says:

      तुमचा जिल्हा कोणता?

      Reply
    • किशोर गायकवाड says:

      सर,मला गोशाला,तसेच मत्स्यव्यवसाय व मासेमारी संस्था सुरू करण्याची इच्छा आहे, कृपया माग्दर्शन करावे,माझा जिल्हा -बुलढाणा आहे,कागदपत्रे, व इतर माहिती द्यावी ही विनंती,
      आपला,
      किशोर गायकवाड,पत्रकार,दैनिक आपला गुजरात बुलढाणा

      Reply
      • Harshwardhan chougule says:

        सहायक निबंधक दुग्ध सहकारी संस्था जिल्हा लेव्हल मत्स्यव्यवसाय संस्था तलावापासून 10 किमी अंतराच्या आतील सभासद आवश्यक असतत त्या तलाववरती अगोदर कोणतीही संस्था नोंदणी झालेली नसावी तसेच तो तलाव पाटबंधारे विभाग यांचा असावा. जिल्हा परिषद चा नसावा

        Reply
      • रामकृष्ण देवराव शिंदे says:

        मला नवीन गोशाळा सुरू करायची आहे

        Reply
  • Harshwardhan Ananda chougule says:

    मला वन मजूर सहकारी संस्था नोंदणी करायची आहे त्या साठी काय कागदपत्रे लागतात याची माहिती मिळावी

    Reply
    • Khumsing dawar says:

      Bhau mala pan karaychi ahe kahi mahiti dya

      Reply
  • नंदू ऊईके says:

    मला पत संस्थेची दुसरी ब्रॅच काढावयाची आहे कृपया मार्गदर्शन करावे.

    Reply
    • भागचंद झान्जे says:

      सर मला बिगर शेती सहकारी स्वस्था काढायची आहे माहिती मिळेल का

      Reply
      • Nikhil says:

        ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत मला राची माहिती पाहिजे…
        सर कोणाकडे माहिती असेल तर प्लीज मला माहिती द्या
        मला हा स्वस्थ उगडाच आहे…

        मोबाईल 9657299148

        Reply
    • Nayanesh says:

      नविन शाखा सुरू करणे करता सदर प्रस्ताव निबंधक कायाॕलयात सादर करावा . तसेच सलग तिन वषेॕ संस्थेस नफा असावा . तसेच लेखापरिकक्षिन वगॕ अ आसावा

      Reply
  • Pooja Jangam says:

    शासनमान्य संस्था म्हणजे काय? अशी शासनमान्य संस्था कशी चालु करता येईल?

    Reply
    • पवन मेहेंगे says:

      आॕडीटर ला भेटा ते तुम्हाला पुर्ण माहीती देतील जिल्हाच्या ठीकाणी असतात ते

      Reply
      • अजित गायकवाड says:

        सर,

        मी अपंग माणसांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक दोन त्यांना करता येईल असे व्यवसाय ही शोधले आहेत.

        पण मी एक सरकारी कर्मचारी आहे. मग मला हे सगळ कस करता येईल ?

        Reply
    • vijay duran says:

      thoda vichar kara ani internet var google vapra uttar nakki milel

      Reply
  • Madhav Tanajirao Jadhav says:

    सर मला नवीन संस्था नोंदणी कराची आहे आणि या संस्थेचा फायदा सर्वच क्षेत्रात झाला पाहिजे यावर मार्गदर्शन द्यावे…!

    Reply
    • नमस्ते सर, कृृृपया वरील बाबतीत मार्गदर्शन करा ही नम्र विनंती.

      Reply
  • मला दिशा फाऊंडेशन भू
    या नवाने रजिस्टर करायची आहे
    मला मार्गदर्शन करावे

    Reply
  • मला दिशा फाऊंडेशन भू
    या नवाने रजिस्टर करायची आहे
    मला मार्गदर्शन करावे

    Reply
  • Nivrutti says:

    बचत गट रजिस्टर करता येतो का?

    Reply
    • बचट गट रजिस्टर करता येतो, ग्रामिण भागात असला तर पंचायत समिती स्तरावर किवा ताल्युक्याच्या ठिकाणी असेल तर नगरपालीकेच्या ठिकाणी रजिस्टर करता येते

      Reply
  • gajanan charandas somakuwar says:

    माला नवीन सेवाभावी संस्था सुरु करायची आहे तरी माहिती मिळावी।
    मो न :9273180095 at.kolitmara.ta.parseoni

    Reply
  • संतोष says:

    आम्हाला औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करायची आहे कोणी मदत करेल का

    Reply
  • आशिष मस्के says:

    मला मजूर सहकारी संस्था स्थापन करावयाची आहे प्लिज माहिती घ्या

    Reply
  • दिपक दिवेकर says:

    मला mumbai मध्ये
    संघटना स्थापन​ करण्यासाठी आवश्यक माहिती,नियम कोनकोनते पेपर बनवावे लगतील व नोंदणी कुठे करण्यात येते. याची सविस्तर माहिती देण्यात हवी.

    Reply
    • मला सेवाभावी संस्थ काढायची आहे मार्गदर्शन करा

      Reply
  • bhaskar kalke says:

    Sevabhavi sanstha badal mla maheti paheje tymamdhun aaplyala kai kai karta yeal ajun. New mazya sansthe antargat ajun mla kahe karta yete ka aani kas karysch mla tya badal maheti dya. Please…

    Reply
  • Prakash patange says:

    Hi sir mala sevaabhavi nog sthapan karayachi aahe tar Kay karave.

    Reply
    • Prakash patange says:

      Ngo

      Reply
  • महेश शिंदे says:

    आम्हाला नविन शेतकरी संघटना स्थापन करायची आहे
    त्याच्या नावामधे अखिल,भारतीय ,परिषद हे शब्द चालत नाहीत असे ऐकलं होते
    हे खरे आहे का?

    Reply
  • Manisha mahesh bhosle says:

    आम्हाला महिला सामाजिक संस्था निर्माण करायचीआहे. Please guide us

    Reply
  • DUTHADE LAXMIKANT SHANKARRAO says:

    सर मला बहुउदेसीय सेवाभाव संस्था करण्यासाठी नोंदणी कोठे करावी लागेल व ऑफचे नांव कोणते?

    Reply
    • Santosh Dagu Gaikwad says:

      सर मला बहुउदेशीय सेवाभावी संस्था करण्यासाठी नोंदणी कोठे करावी लागेल त्यासाठीचे अ॑॑॑टी व शती काय आहेत.

      Reply
  • MISS MANGAL DHEKLE says:

    mala navin sevabhavi sanstha nondani karayachi aahe,

    Reply
    • MISS MANGAL DHEKLE says:

      how many object, & what

      Reply
  • Dnyaneshwar Lehane says:

    मला प्रा. ली. कंपनी स्थापन करायची आहे काेनत्या काय्रयालयात नाेंदनी करु

    Reply
  • आम्हाला भंगार उत्पादन सहकारी संस्था स्थापना करायची आहे कृपया सला हावा

    Reply
    • sanjay pathak says:

      भंगार कंपनी एस टीइतर

      Reply
  • भारत आरगडे says:

    तालुका कार्यक्षेत्र महिला पतसंस्था करीता किती सभासद आवश्यक आहे?

    Reply
  • sameer Gavnang says:

    मला सेवाभावी संस्था चालू करून सुशिक्षशीत बेरोजगार/बेरोजगार तरुण-तरुणी यांच्या साठी उद्योग याव्यसाय चालू करणारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन द्या व कार्य क्षेत्र या संबंधी तपशील द्या.

    Reply
    • Mala navin sevabhavi sanstha chalu karayeche aahe tya sathi process kay aahe ni document ky lagatat

      Reply
    • Dnyaneshwar Lehane says:

      मला प्र.ली. काढायची आहे. काेनत्या काय्रालयाला भेट देवु

      Reply
    • Dnyaneshwar Lehane says:

      मला प्र.ली. काढायची आहे. काेनत्या काय्रालयाला भेट देवु

      Reply
    • संदीप says:

      काही माहिती दिली का मला कळवा

      Reply
      • संकेत मैराळ पाटिल says:

        मला युवा मंच स्थापन करायचा आहे पन वरील माहिती वाचुन माझे समाधान नाही झाले

        Reply
  • Gopal D Dhok says:

    Sar mala majya gramin bhagat bank chalu karachhi aahe tar tya karita kay kay kara lagel

    Reply
    • Dnyaneshwar Lehane says:

      मला प्र.ली. काढायची आहे. काेनत्या काय्रालयाला भेट देवु

      Reply
      • सर मला नवीन संस्था नोंदणी कराची आहे आणि या संस्थेचा फायदा सर्वच क्षेत्रात झाला पाहिजे यावर मार्गदर्शन द्यावे…

        Reply

Leave a reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version