donate us

मी ई जनसेवा पोर्टल वाचक आहे. मला या पोर्टल वरील माहिती उपयुक्त वाटली आपण हि सर्व माहिती संकलित करून मराठी भाषेत उपलब्ध करून दिली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांस याचा नक्कीच मोठा फायदा होत आहे. आपण नवनवीन योजना आणि ईतर उपयुक्त माहिती अधिकाधिक प्रमाणात भविष्यातही प्रकाशित करत राहावी.

आपल्या या सर्व मेहनतीसाठी माझ्याकडून अल्पसा मदद निधी आणि आपणास पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.

 

 

मदद निधी दिलेल्या सर्व वाचकांचे ई जनसेवा कडून शतशः आभार.

Thanks for Your Donations.