एलआयसी चा लिमिटेड प्रिमियम एडोव्हमेंट प्लान

By Reshma
2 Min Read
एलआयसी चा लिमिटेड प्रिमियम एडोव्हमेंट प्लान

एलआयसी चा लिमिटेड प्रिमियम एडोव्हमेंट प्लान

पोलिसी लाभ – अधिक कालावधी

प्रिमियम भरणा – मर्यादित कालावधी

किमान वयोमर्यादा   : १८ वर्षे पूर्ण

कमाल वयोमर्यादा   : ६२ वर्षे (जवळच्या जन्मतिथीस पूर्ण वय)

मुदतपूर्ती किमान वय : ७५ वर्षे

पोलिसी मुदत : १२ वर्षे / १६ वर्षे / २१ वर्षे

हप्त्या भरण्याचा कालावधी : ८ व ९ वर्षे

कमीतकमी मूळ विमा रक्कम : रु. ३ लाख व त्यापुढे रु. १०००० च्या पटीत

जास्तीतजास्त मूळ विमा रक्कम : मर्यादा नाही

हप्त्याच्या प्रकार  : वार्षिक, सहामाही, तिमाही व मासिक(ECS व SSS)

मुदतपूर्ती विमा रक्कम : मूळ विमा रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस

सूट  : वार्षिक २% . सहामाही १%

अधिक विमा रकमेवरील सूट : रु. ४.९० लाखापर्यंत काहीच नाही

रु. ५ ते ९.९० लाख मूळ विमा रकमेकरिता हजारी रु. ०.५०

रु. १० लाखाच्या पुढे मूळ विमा रकमेकरिता हजारी रु. ०.७५

विमा धारकाचा मृत्यू झाल्यास  : वार्षिक प्रिमियमच्या १० पट, मूळ विमा रकमेच्या १२५%

किंवा मृत्युच्या वेळी भरलेल्या प्रिमियमच्या १०५% यापैकी जे जास्त असेल ते

आयकर सवलत   : ८० C कलमानुसार भरलेल्या रकमेवर आयकर सवलत.

परिपक्वता लाभ आयकर मुक्त.

अपघाती लाभ   : अतिरिक्त प्रिमियम भरून १ कोटी पर्यंत पूर्वीच्या विम्यासह

एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान

विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे.

Share This Article
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
Exit mobile version