न्यू बिमा बचत
मनी बक पोलिसी
एकदाच प्रिमियम.
खात्रीचे उत्पन.
एलआयसी ची एक नाविन्यपूर्ण योजना ‘न्यू बिमा बचत’ यामध्ये एकदाच हप्त्या भरून मुदत संपेपर्यंत प्रत्येक ३ वर्षानंतर विध्यमानता लाभाच्या रुपात परतावा मिळायची सोय आणि विमा संरक्षण उपलब्ध आहे.
आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती
फायदे
विध्यमानता लाभ (Survial Benefit)
पोलिसी मुदत विध्यमानता लाभ
९ वर्ष तिसऱ्या व सहाव्या वर्षी विमारकमेच्या १५% (साधारण: भरलेल्या रकमेच्या २०%)
१२ वर्ष तिसऱ्या, सहाव्या व नवव्या वर्षी विमारकमेच्या १५% (साधारण: भरलेल्या रकमेच्या २०%)
१५ वर्ष तिसऱ्या, सहाव्या, नवव्या व बाराव्या वर्षी विमारकमेच्या १५% (साधारण: भरलेल्या रकमेच्या २०%)
परिपक्वता लाभ(Maturity Benefit)
पोलिसी मुदती अखेर भरलेला हप्त्या (टक्स व ज्यादा हप्ते वगळून) निष्ठा लाभासह (देय असल्यास) विमेदारास दिला जाईल.
मृत्यू लाभ (Death Benefit)
सुरुवातीच्या ५ वर्षाच्या काळात जर उमेदवाराचा मृत्यू झाला तर वारसाला विमा रक्कम दिली जाईल.
पोलिसी ला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर विमेदाराचा मृत्यू झाला विमा रक्कम निष्ठा लाभासह (देय असल्यास) वारसाला दिली जाईल.
कर्ज(Loan)
पोलिसी ला एक वर्ष पूर्ण झाल्यावर नियमानुसार कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध.
पात्रता अटी (Eligibility Conditions)
पोलिसी मुदत | ९,१२, किंवा १५ वर्ष |
सुरुवातीचे किमान वय | १५ वर्षे पूर्ण |
सुरुवातीचे कमाल वय (जवळच्या जन्मदिनांकास ) | ९ वर्ष मुदतीसाठी – ६६ वर्ष
१२ वर्ष मुदतीसाठी – ६३ वर्ष १५ वर्ष मुदतीसाठी – ६० वर्ष |
मुदतीअखेर कमाल वय | ७५ वर्ष (जवळच्या जन्मदिनांकास) |
हप्या प्रकार | एक रकमी |
किमान विमा रक्कम | ९ वर्ष मुदतीसाठी – रु. ३५,०००/-
१२ वर्ष मुदतीसाठी – रु. ५०,०००/- १५ वर्ष मुदतीसाठी – रु. ७०,०००/-
|
कमाल विमा रक्कम | मर्यादा नाही (रु. ५०००/- च्या पटीत) |
मोठ्या विमा रकमेवर हप्त्यात मिळणारी सवलत (Rebates)
मुदत | विमा रक्कम | दर हजारी हप्त्यावर मिळणारी सूट |
९ वर्ष | रु. ७५,००० पेक्षा कमी
रु. ७५,००० ते १,४५,००० रु. १,५०,००० व त्यापुढे |
नाही
६% ८% |
१२ वर्ष | रु. १,००,००० पेक्षा कमी
रु. १,००,००० ते १,९५,००० रु. २,००,००० व त्यापुढे |
नाही
४% ६% |
१५ वर्ष | रु. १,५०,००० पेक्षा कमी
रु. १,५०,००० ते २,९५,००० रु. ३,००,००० व त्यापुढे |
नाही
३% ५% |
एल आय सी पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या खालील अधिकृत पेज वर माहिती पहा
https://licindia.in/web/guest/customer-services