मित्राचा जन्म १९५७ कर्नाटक मध्ये आहे. परंतु त्याच्या मुलाचा जन्म १९९६ महाराष्ट्र आहे. मित्र मुळचे कर्नाटकचे व १९८५ पासुन महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आहे. त्याच्या मुलांना OBC दाखला काढायचा आहे. व त्यासाठी त्यांच्या नात्यामधील ( वडील, चुलते, आत्या ) या पैकी कोनी एक १९५७ पुर्वी महाराष्ट्रामध्ये जन्मले नाही ,.त्यांच्या मुलांना OBC ( हिंदु- सोनार) असुन त्यांना OBC दाखला मिळु शकेल का?
How to aply maha e seva kendra

क्रुपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!
संस्था नोंदणी कशी करायची कृपया मदत करा
Van majur
स्वयम बेरोजगार मजुर संस्था नोंदणी कशी करायची कृपया मदत करा