ऑनलाईन सपोर्ट – ईजनसेवा टीम
नमस्कार ई जनसेवा पोर्टल वाचकहो, आम्ही आपल्याला विविध विषयावर उपयुक्त माहिती देत आहोत. संपुर्ण महाराष्ट राज्य आणि देशविदेशातून ही अनेक लोकांनी आमच्याकडे आपले प्रश्न मांडले आहेत. आमच्या अधिकृत प्रतिनिधीने आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्यातुन खुप लोकांना फायदाही झाला आहे.
आम्ही आपल्याला अजून सुलभ पद्धतीने माहिती मिळावी आणि सर्वांना आपल्या प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळावी यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सुरु केली आहे. आपण आपले नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आणि प्रश्न अर्जात भरून द्यायचा आहे, त्याचबरोबर 200 रुपये शुल्क ऑनलाईन जमा करायचे आहे. आपल्या अर्जा मधील माहिती तपासून आपल्यास आमचा अधिकृत प्रतिनिधी संपर्क करेल आणि योग्य माहिती व आवश्यक ते सरकारी अर्ज प्रकिया फोर्म दिले जातील.
Question / प्रश्न – आपल्याला ज्या विषयी अधिक माहिती हवी आहे, तसेच कुठलेही शासकीय कामकाज / कागदपत्रे / दाखले / जमीन खरेदी विक्री / संस्था नोंदणी इत्यादी संबधी आपला प्रश्न सविस्तर टाईप करून पाठवा. ईजनसेवा अधिकृत संपर्क प्रतिनिधी आपल्या ईमेल वर / फोनवर आपल्याला योग्य माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्ज नमुना तो कुठे कसा भरावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील. आपले शासकीय काम कमी वेळात कमी खर्चात योग्य पद्धतीने होण्यासाठी आम्ही आपणास मदत करू. यासाठी आपणास १०० /- रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने पुढील पेजवर भरायचे आहे. त्यानंतरच आपल्याला आमच्याकडून संपर्क केला जाईल.
Last Updated : 1 Jun 2018
Topics - Current Affairs | Social | Politics | Agriculture | Sports | Educations | Festivals | Historical | Online Internet and many more useful
Like, Share, Follow, Subscribe, Contribute & Get Rewarded from Ejanseva Submit Article Now
सर माझी जमीन हे खूप दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातील जिल्ह्यातील खेड्या गावांमध्ये 1982 शाली धरणात गेली तरी तरी मी मी अजून पर्यंत त् धरणग्रस्त चा दाखला मिळालेला नाही मला काही कागदपत्र अपूर्ण पडत आहे तरी अशी गोष्ट सांगा की दोन-दोन कागदपत्र कमी आहेत नऊ महिन्यापासून मी स्वतः पर धरणग्रस्त चा दाखला मला मिळालेला नाही त्यासाठी मला काय करणार पडेल सांगा माझे संपूर्ण कागदपत्र असून त्यांची चौकशी झालेली असून तरीदेखील मला धरणग्रस्त चा दाखला मिळालेला नाही