वाचकहो आपले ई जनसेवा पोर्टल मध्ये स्वागत आहे.  पोर्टलवरील माहितीचा वापर करताना आपण आमच्या अटी आणि नियम याच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहमत आहात.

पोर्टल वापर अटी व नियम –

१) वाचकांनी पोर्टल वरील माहितीचा वापर आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर करावा.

२) पोर्टल वरील माहितीचा वापर करण्याअगोदर सत्यता वैयक्तिक पातळीवर पडताळून घ्यावी.

३) उपलब माहितीचा वापर करून काही आर्थिक नुकसान झाल्यास पोर्टल जबाबदार नाही.

४) पोर्टलवर  उपलब्ध असलेल्या माहितीशी पोर्टल अड्मीन सहमत असेलच असे नाही.

५) पोर्टल वरील माहिती आपण पुन्हा योग्य पद्धतीने जनहितार्थ वापरू शकता.