खंडोबा चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी हे एक काम जरूर करा

चंपाषष्ठी १८ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला आहे

Tilted Brush Stroke

“सदानंदाचा येळकोट” किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार” - तळीभरण करावे

जेजुरी नगरी व गडाचे नेरुत्य दिशेस कडेपठार हे खंडोबाचे मुळ स्थान आहे.

Thick Brush Stroke
Tooltip

षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत.

खंडोबा जागरण गोंधळ

खंडोबा जागरण गोंधळ

कुलदैवत खंडोबा टाक

कुलदैवत खंडोबा टाक

चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे.

खंडोबा चंपाषष्ठी उत्सव काय आहे, तो योग्य पद्धतीने का व कसा साजरा करावा ? 

चंपाषष्ठी स्टेटस शुभेच्छा पाठवा 

चंपाषष्ठी स्टेटस शुभेच्छा पाठवा 

Yellow Location Pin