वास्तुविशारद चंद्रकांत भाई सोमपूर यांनी श्री राम मंदिराची रचना केली आहे.

सर्वात विशेष म्हणजे अयोध्येतील या भव्यदिव्य सोहळ्यासाठी  १०८ फुटी महाकाय उदबत्ती गुजरात मधून आणण्यात आली

१६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरा मध्ये वेग वेगळे धार्मिक विधी होणार आहेत

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सह अनेक मान्यवर व साधुसंत, सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत.

दि.२४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

मोहित पांडे यांची पुजारी म्हणून निवड

प्रभू श्री रामाच्या मूर्तीच पहिलं रूप

अयोध्या राम मंदिराचा भव्य सोहळा 22 जानेवारी २०२४ (सोमवार) रोजी दुपारी 12.20 वाजता होणार आहे. देशभरात होणार दिवाळी साजरी.

मंदिरातील घंटा ही २१०० किलो वजनाची असून ती सावित्री ट्रेडर्स (जलेसर,एटा) यांनी बनविली आहे. या घंटेचा आकार ६ फुट उंच आणि ५ फुट रुंद आहे.

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मराठी माहिती