वारस नोंदी कशा कराव्यात

Reshma
By Reshma
4 Min Read
वारस नोंदी कशा कराव्यात

WhatsApp Group

Telegram Channel


Join Now

शेतकरी कुटुंबातील परमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत जमीन आहे. ती मयत झाली असता त्याचे मालकीच्या जमिनीवर वारसांची नोंद करावी लागते.वारस नोंदीमुळे त्या मालमत्तेत वारसांचा हक्क मिळण्यास मदत होते. मयत खातेदारच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंद वहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात.

वारस नोंदी प्रथम या यामध्येरजिस्टर मध्ये नोंदवून वारसाचीचौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो. व नंतर परत फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारासाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते.

वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी

१. एखादा खातेदार मयत झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणी करिता अर्ज देणे अपेक्षित असते.

२.अर्ज देते वेळी मयत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. व मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते.

३.अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला,त्याचे नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे सर्व वारसांचे पत्ते वारसाचे मयत व्यक्ति बरोबर असलेले नाते व शपतेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे.

४.नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात.हिंदू व्याकीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया/कार्यपद्धती

सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा.मृत्यू नंतर ३ महिन्याच्या आत सर्व वारसांची नवे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.

वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टर मध्ये घेतली जाते.व नंतर वारसांना बोलावले जाते.गावातील सरपंच,पोलिस पाटील,व प्रतिष्ठीत नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टर मध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते.नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते. नंतर किमान १५ दिवसानंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीर रित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते किंवा रद्द केली जाते.

वारस नोंदीतील महत्वाच्या बाबी

१.व्यक्तीने स्वतः कस्त करून मिळविलेल्या जमीन बाबत प्रथम हक्क त्याचे मुले/मुली विधवा बायको आणि आई यांना मिळतो. स्वकस्ताने मिळविलेल्या जमिनीत मयत व्यक्तीच्या वडिलाना कोणताही हक्क मिळत नाही.

२.वडिलांच्या आगोदर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलीना मिळून एक वाटा मिळतो.

३.जर मयत व्यक्तीचे दुसरे किंवा तिसरे लग्न झाले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारस हक्क मिळत नाही.परंतु त्यांना झालेल्या मुला मुलीना मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो.

४.वारसांची नावे ७/१२ वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तह्शीलदार किंवा मंडळ अधिकारी निर्णय देतात. असा निर्णय नोंदवहीत रकाना ७ मध्ये लिहिलेला असतो.

वारसाचे प्रमाणपत्र

आपण मयत व्यक्तीच्या नात्यातील आहोत व त्या व्यक्तीच्या मरणानंत त्याच्या संपतीवर अथवा स्थावर मालमत्तेवर आपला हक्क आहे. हे वारस प्रमाण पत्राद्वारे दाखविता येते.

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे

. विहित नमुन्यातील कोट फी स्टँप  लावलेला अर्ज व शपथपत्र

. मृत्यू प्रमाणपत्र

. तलाठी अहवाल / मंडळ अहवाल.

. शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा.सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.

. मयत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची झेंरोकस.

. शिधापत्रिका/ रेशनिंग कार्ड /कुपणाची झेंरोकस प्रत.

. ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.

. सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाम लिहिलेला असल्याचा पुरावा.

वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी

.वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगेळे असतात.

.बँक ,विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्युनंतर सम्बन्धित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.

.विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम हि नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.

. वारस हक्क प्रमाणपत्र हे रक्ताचे नाती सम्बन्ध असलेल्या . व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद,वहिवाट,इ. बाबींसाठी महत्वाचे असते.

मृत्यू दाखला / मृत्यू प्रमाणपत्र

———————————————————————————————————————–

Loading


WhatsApp Group

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
135 Reviews
  • Avatar of अरविंद देसाईअरविंद देसाई says:

    वडिल मयत होउन 27 वर्ष झाली. भावांच्या हलगर्जिमुळे वारसदारांची नावे 7 12 वरनोंदवायची तसेच राहिले मी अरविंद देसाई (मोठा भाउ या नात्याने) सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन तलाठी यांचेकडे 19 7 2016 रोजी दिले.वर्ष होऊन गेले चौकशीसाठी गेलो असता तलाठी बदलला. पुन्हा नविन तलाठी यांचेकडे सगळ्या झेॅराॅक्स व self address postal covers with Register A/D forms सहित 11 7 17 रोजी सादर केले पण अध्याप नावे चढविली नाहित. तक्रार करायचि कोणाकडे

    Reply
    • Avatar of DhDh says:

      तहसिलडार

      Reply
  • Avatar of shrutishruti says:

    Aamchi zameen nashik district mdhe…maje papa expired zale pasun…tar aamhi naav lavnya sati sagle kagad patra dile aahe…fakht rastion card rahile…post ne pathun aazun pohchle nahi…talati heje shivay naav lavat nahi..income nahi mala kahis tar aamhala yena jana parvadat nahi…tar aamche naav lavna saati madat kara…

    Reply
    • Avatar of ADV, SUDHA DIXIT SANGLIADV, SUDHA DIXIT SANGLI says:

      TUMHI TUMACHYA JAVAL CHYA COURT MADHE MOFAT SALLA KENDRA VIDHI SEVA PRADHIKARAN MADHE JAUN TUMACHE AIP INCOME BABAT PURAVA DAKHVALA TAR TUMHAS SAMBHADIT GAWACHYA TASHA OFFICE MARFAT LOCAL VAKIL KADUN KAM KARNYA BABAT PATRA PATHAVATIL OKAY

      Reply
  • Avatar of ajayajay says:

    Sir, mla varas baddal thodi mahiti havi…sir mazhya father la 2 aai ahe ani maze father he pahilya aaicha mulga ahe. ani sheti mazhyach fathrchya navavrar ahe…tr zal as ki dusrya aaila 2 muli ahe tr te varas mhnun rahtil..ka.?

    Reply
  • Avatar of Hemant ShelarHemant Shelar says:

    Sir Mazi Jamin Vadilanchya Aani Kakanchya Navavar Ahe Kaka Mayat Zale Aahet Tar Ti Jamin Mazya Vadilanchya navavar Karayachi Ahe 1999 madhye 100rs Stamppapervar kakani lihun dilele aahe ki Bhandup yethi Aslele Dukancha gala Mala(Kakana) dyava aani Pirachi koroli yethil jamin Mazya vadilani Ghyavi asa karar zala aahe.Kaka aata mayat asun ti jamin vadilanchya navavar Kashi karata yeil yababat Krupaya Margadarshan Karave.

    Reply
  • Avatar of premprem says:

    Sir amhi 3 bhau ani 1bahin ahe mazaya vadilani dusare lagan kele ahe ani dusarya bayko pasun don mule ahe vadilani savra jamin dusarya bayako ani don mulancha nave keli tar varas nond kasi karu

    Reply
  • Avatar of Bhushan mhatreBhushan mhatre says:

    वडील हयात आहेत तरी आमची भावंडांची नावे 7/12 वर वारस म्हणून लागु शकतात का

    Reply
  • Avatar of Mayur kakdeMayur kakde says:

    Hi m maz nav mayur kakde m mazya mamacya gavi rahato mazya aajobani mazya aai la gharkul bandhnyasathi jaga deli hoti sal 2000 madhe maze aajoba varlet aani aata maza mama grampanchayt aani talati bideo yanchya marfat aamhala tethun kadhnyacha prayatn kartoy aamhi bhumihin nahi as pepar jodale aahet tyane aamchya vadlani jamin aahe tyanchya gavi parantu aami pahilya pasun ya gavi rahatoy aamhala aaicha varas hak milu shakto ka mazi aai sudha mayat aahe plz kahi madat kara 7798695760 bolayla bhetal tar vyavastit bolata yeil plz madat kara

    Reply
  • Avatar of MaheshMahesh says:

    आम्ही भूमिहीन झलेलो आहे..परंतु आम्हाला आता शेत जमीन विकत घ्यायची आहे..त्यासाठी काय करावे लागेल?? आणि जर चुलत भावच्या 7 12 वर इतर अधिकारात नाव लावण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल..तो सपोर्ट करत आहे…कृपया मदत करा…

    Reply
  • Avatar of एम के भुजबळएम के भुजबळ says:

    माझे वडील यांचे नावावर 18 एकर क्षेत्र आहे ते वाडवडीलोपरजित आहे 6 महिन्यापूर्वी माझे मोठे भाऊ यांनी वडिलांकडून 11 एकर क्षेत्रावर बक्षीस पत्राने खरेदी करून घेतली व 7/12 नोंदीला फेरफार आला आहे त्यावर मी हरकत घेतली पण
    सर्कल अधिकारी यांनी निकालात आमचा अर्ज निकाली काढला व तलाठी यांना नोंदणी साठी प्रमाणित करायला सांगितले आहे
    पण आता 1 महिना झाले माझे वडील वारले आहेत मला काय करता येईल फेरफार रद्द करण्यासाठी व 7/12 ला नोंद न होण्यासाठी
    वडिलांची स्वकष्टाने घेतली नाही तिचे बक्षीस पत्र मंजूर होईल का

    Reply
    • Avatar of Vishwanath MundheVishwanath Mundhe says:

      Contact 7083398330

      Reply
  • Avatar of नितिन शं मुंगणेकरनितिन शं मुंगणेकर says:

    सर माझे वडील वारले आहेत. आम्ही मुंबईला राहतो.गावी वारस तपास मध्ये आई मयत, मुलगी नाही अशी नोंद आहे.आणि माझी आई जिवंत आहे.मला एक बहीन व भाऊ आहे. मी कायकरू

    Reply
    • Avatar of DhDh says:

      Aaple sarkar var complet kara

      Reply
  • Avatar of Santosh p ingaleSantosh p ingale says:

    आईच्या नावे 8एकर 16 गुंठे जमिन आहे पण त्याचा ताबा मामा च्या मुला
    कङे आहे पण तो जमिनीचा ताबा देत नाही. कृपया सल्ला द्या.santosh p ingale

    Reply
    • Avatar of HiHi says:

      Partition suit filekara

      Reply
  • Avatar of बाबासाहेब मुलाणीबाबासाहेब मुलाणी says:

    मी आलम बाबासो मुलाणी मी मुस्लीम कायद्याची माहिती पाहिजे माझ्या आजोबांनी त्याच्या मेव्ह्नीची मुलगी म्हणजे बायकोची बहिण यांना माझ्या आजोबांनी त्याची जमीन मुर्तुप्त्राने दिली आहे ती जमीन मुर्तुप्त्राने देता येती का आणि देता येत असेल तर कशा पद्धतीने दिली जाते

    Reply
  • Avatar of शिंदे सावळेराम पाराजीशिंदे सावळेराम पाराजी says:

    नमस्कार सर
    माझे नाव शिंदे सावळेराम पाराजी राहणार वांगणी ता -अंबरनाथ ,माझे वांगणी येथे अंदाजे १७ वर्षापूर्वी माझे आई वडील बहिणी व मी आम्ही सगळे मिळून घर घेतले घर माझ्या नावे आहे त्या नतर ३ वर्षा ने माझे लग्न झाले आता सध्या माझ्या सासरच्या माणसांनी व माझ्या बायकोने घर बळकावण्या साठी माझ्या वर खोट्या खोट्या पोलीस तक्रारी मला घरातून हकलवले आहे व नवीन सरकारच्या च्या नवीन GR प्रमाणे ग्रामपचायत मध्ये अर्ज देऊन हक्क मध्ये स्वताचेनाव लाऊन घेतले आहे घरावर कब्जा केला आहे मला माझ्या २ बहिणी व आई वडिलाचा त्या घरावर हक लावण्यासाठी काय करावे लागेल …प्लीज मदत करावी ..अशी नम्र विनती संपर्क 7977913981

    Reply
    • Avatar of वैभववैभव says:

      घर परस्पर दुसऱ्य च्या नवे करावे 9665101050

      Reply
  • Avatar of मनिष जाधवमनिष जाधव says:

    मनिष
    माझे वडिल डिसेंबर १६ मध्ये वारले असून आह्मला ७/१२ वारस नाेंद करायची आहे तरी कृपया आपण सविस्तर माहिती पुरवावी
    मनिष

    Reply
    • Avatar of sharadsharad says:

      नमस्कार सर मी शरद माझे वडील वारले आहे मला वारसनोंद करायची आहे पण सातबारा उ वरती वारसनोंद लावायची आहे काय करावे please healp

      Reply
  • Avatar of राकेश शिंदेराकेश शिंदे says:

    हयात वडिलांच्या नवे असलेली शेत जमीन 2 भावांचे हिस्से करून नवे करण्यासाठी काय करावे

    Reply
    • Avatar of सुदामअशोकराव शिंदेसुदामअशोकराव शिंदे says:

      आई असताना आजीचे नाव आ. प. क. मध्ये लावता येते का? कृपया मला सांगा माझ्या बहीनीचे पती वारले आहेत माझ्या बहिणीला दोन मुली आहेत माझ्या दाजीच्या नावे साडेतीन एकर होती तर माझ्या बहिणीच्या सासूने माझ्या बहिणीच्या नावे न करता दोन्ही मुलीच्या नावे करून त्यांच्या नावापुढे अपक आजी असा शेरा सातबारावर नमूद केला आहे तर काय करावे कृपया मला मदत करावी मदत केल्यास मी आपला आभारी राहील

      Reply
  • Avatar of Vishal MeshramVishal Meshram says:

    aahmchya 7/12 madhi phile 4 name hoti aata 10 wadavli ti kasi pn aahmhala kontihi notis n deta mag kay karyche

    Reply
  • Avatar of AshuAshu says:

    Aai baba cha mrutu zala aslyas
    Tyanche 1 bhau ani 3 bahini ase 4 varas aslys jamin mula cha
    Navaver karaychi aslyas konte kagad patra lagtil

    Reply
  • Avatar of सुशांतसुशांत says:

    ७/१२ खातेदार मुलगा अज्ञान {लहाान} असेल त्याला पालन कर्ता म्हणजे अ.पा.क जर अाई असेल अाणि ती अााई मयत झाल्यास तिचे वाारस तिच्या मुलिंची वारस नोंद होईल का? अााणि कशी होऊ शकते..कृपया सांगन्यात याावे.. सुशांत

    Reply
    • Avatar of Vishwanath MundheVishwanath Mundhe says:

      Download Property Lab application

      Reply
  • Avatar of Rajendra KambleRajendra Kamble says:

    माज्या वडीलांच्या म्रुत्यूनंतर शेती आई च्या नावावर केली.मला एक भाऊ व दोन बहिणी आहेत.भाऊ मयत आहे.माजी आई मागील वर्षी मयत झाली.आता मला शेती माज्या व भावाच्या पत्नीच्या नावावर करायची आहे.त्यासाठी काय करावे लागेल.क्रुपया मार्गदर्शन करावे.

    Reply
  • Avatar of Sandeep j.kadamSandeep j.kadam says:

    वडिलांच्या म्रुत्युनंतर घर आईच्यानावावर कसे करणे व आम्हा तिघा भावंडाना वारस म्हणुन कसे लावणे?

    Reply
  • Avatar of Mangesh khairMangesh khair says:

    Mi mangesh khair ,maze kaka yani sarv jamin aplya navavar keli ahe tyani aplya bhavanchi nave varas manun lavli nahit ani kahi varsha puvri te varel ani ti jamin tyanchya mluga ,mulgi,yanchya navavar zali ahe pan tyancha mulga vadiloparjit jameenila varas aplya kakanchi nave lavayala ata to tala tal karat ahe tya jaminivar varas lavnyasathi kay karave lagel.

    Reply
    • Avatar of PPJPPJ says:

      Aapan taluka nyayalayar arj dakhal karava yogya tya puravyasahit.

      Reply
  • Avatar of salmansalman says:

    Maje wadil warlele 3 warsh zhale mala majya aaicha nawawar ghar karaiche aahe kya saati kaai karaila lagel…ani majya wadil chya nantar nyancha waris kon kon honaar please reply…..

    Reply
  • Avatar of jyoti kadamjyoti kadam says:

    mazya ajobani 1968 mdhe eka gawamdhe jamin vikt ghetli hoti. tyanche khredi patrak amchyakde ahe bt te hayat nhit & ajipn expire houn 12 yrs zale ahet. tyancha 7/12 amchyakde ahe.bt ata mazya babanche nav 7/12 vr ghenyasathi ky krawe lagel.

    Reply
    • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

      कामगार तलाठी यांच्याकडे वारस नोंदी बाबत अर्ज करावा

      Reply
  • Avatar of Ravi Rajendra ChavanRavi Rajendra Chavan says:

    माझ्या आजीच्या वाढिलांना मुलगा नसल्या मुळे, तेंच्या नातेवाईकांनी फसवणूक करून आजीच्या वडीलांची शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतली . ७/१२ वर माझ्या आजीचे कुठेही नाव नाही . आजीला तिचा हाक्क मिळवून देण्यासाठी काय करावे लागेल ? प्लीज हेल्प करा .

    Reply
    • Avatar of Ravi Rajendra ChavanRavi Rajendra Chavan says:

      माझ्या आजीची जन्म नोंद मिळत नाही व तिच्या वडीलांचा मृत्युदाखला ग्रामपंचायत मध्ये तलाठी कार्यालयामधें शोध घेहूनही मिळाला नाही , त्यामुळे वारस नोंद करू शकत नाही . त्यासाठी काय करावे लागेल प्लीज सांगा .

      Reply
      • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

        तालुका दिवाणी न्यायालयात जाऊन जन्म मृत्यू आदेश घेऊ शकता.

        Reply
    • Avatar of अमोल शहाजी पाटीलअमोल शहाजी पाटील says:

      संमतीपत्रानुसार एका भावाने दुस-या भावाला जमीन दिल्यास आणि परत 5 ते 6 वर्षांनी त्याच भावाने जमीन परत मागितल्यास काय करावे लागेल

      Reply
      • Avatar of Prashant vavalePrashant vavale says:

        Contact 8668553060

        Reply
  • Avatar of Hasmukh PatelHasmukh Patel says:

    In case of HUF property,it is in the name of senior brother of the family.after his death,many times,the names other brothers and sisters are not taken on 7/12 or village records. Only names of heir of the expired person are taken on 7/12,brothers and sisters of expired person are not included. Govt policy of making enquiry of all owners of land or bldg is not carried out and selfish people cheat their blood relatives.this can’t happen without co-operation of Sarpanch,talathi,circle officer.now,land prices has gone up,hence such cases are increased. Govt should declare such activity as criminal offence and non bailable.

    Reply
    • Avatar of अमोल शहाजी पाटीलअमोल शहाजी पाटील says:

      मोठ्या भावाने छोट्या भावास संमतीपत्रानुसार जमीन नको आहे असे लिहून दिल्यास आणि त्याचे नांव सध्या 7/12 वर नसून फक्त फेरफार वर असेल आणि ते नांव काढावयाचे असेल तर काय करावे

      Reply
      • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

        उपविभागीय अधिकारी (प्रांत साहेब)यांजकडे फेरफार दुरुस्ती करून माघू शकता

        Reply
  • Avatar of Sunil shelkeSunil shelke says:

    सर मी सुनिल
    जमिन काकाच्य
    नावावर आहे
    ते वडिलाच्यया
    नावावर करुण
    देत नाही

    Reply
    • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

      योग्य त्या दिवाणी न्यायालयात जाऊन वाटप माघावे

      Reply
  • Avatar of नंदकिशोर विठ्ठलरावदेशमुखनंदकिशोर विठ्ठलरावदेशमुख says:

    please guide me in above matter

    Reply
  • Avatar of नंदकिशोर विठ्ठलरावदेशमुखनंदकिशोर विठ्ठलरावदेशमुख says:

    माझे वडील दिनांक 02.09.2013 रोजी मयत झाले आहेत.त्यांचे नौकरी मधील नाव श्री भाऊसाहेब रामराव गंभीर असे आहे.परंतु ते त्यांच्या आत्या कडे दत्तक गेल्या मुळे त्यांचे दत्तक नाव श्री.विठ्ठल दुर्गादास देशमुख असे झाले व त्यामुळे आमचे ही नाव विठ्ठल देशमुख या नावानेच रेकॉर्ड झाले आहेत. आम्हाला आमच्या वडिलोपार्जित संपत्तीची आम्हा 4 भावांच्या नावावर समान वाटणी करून घ्यायची आहे. परंतु DEATH CERTIFICATE श्री. भाऊसाहेब रामराव गंभीर या नावाने प्राप्तझाले आहे. आता त्या वर काय कायदेशीर उपाय आहे जेणे करून आम्ही त्या संपत्तीचे आमच्या नावावर ट्रान्स्फर करून घेऊ शकतो.
    कृपया मार्गदर्शन व्हावे.

    Reply
  • Avatar of PrashantPrashant says:

    मी मुंबईत राहतो. वडिलांचा मृत्यू मुंबईत झाला. गावी मला वारस नाव लावण्यासाठी काय करावे लागेल

    Reply
    • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

      मृत्यू दाखला घेऊन कामगार तलाठ्याकडे वारस नोंद अर्ज करावा

      Reply
  • Avatar of काशिनाथ सावंजीकाशिनाथ सावंजी says:

    1. माझे वडील हयात आहेत त्यांच्या नावाने जमीन व घर आहे परंतु ते वाटून देत नाहीत काय करावे
    2. माझे वडील , भाऊ आम्ही सर्व एकत्र राहत असताना 5_6 वर्षांपूर्वी एक घर विकत घेतले होते परंतु तेव्हा मोठ्या भावाने त्याच्या मुलाच्या नावे केले आता आम्ही विभक्त आहे तरी आम्हाला हिस्सा मिळेल का त्यासाठी काय करावे

    Reply
  • Avatar of संतोष वाघसंतोष वाघ says:

    नमस्कार सर,
    मी संतोष वाघ,
    रा.बोरगाव अर्ज ता.फुलंब्री जि. औरंगाबाद
    माझा प्रस्न असा आहे कि,माझ्या आजोबाच्या नावावर शाळेची पेन्शन येत
    होती.परंतु त्यांच एका आजारान निधन झालं.त्यांची पेन्शन आजीच्या नावावर
    यावी म्हणून काय कराव, योग्य मार्गदर्शन मिळाव हि विनंती.
    कागद पत्रांची माहिती व प्रोसेस सांगावी हि नम्र विनंती ..जय हिंद .

    नाव : संतोष वाघ {नातू}
    रा.बोरगाव अर्ज ता.फुलंब्री जि. औरंगाबाद
    मो.9657370757

    Reply
  • Avatar of KAILAS SUTARKAILAS SUTAR says:

    MAJHE VADIL VARLE ASUN AMHI 2 BAHU ANI 2 BAHIN ASUN DHOGHI BAHININCHI LAGN JHALELI AHET. TYATIL AK BAHIN VARLI ASUN TILA DON APTYE AHET. TAR VARAS NOND KARNYASATHI BAHINICHA MULANCHE NAV TAKAVE LAGEL KA BAHINICHA PATICHE NAV TAKAVE LAGEL KA.

    Reply
    • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

      बहिणींच्या मुलांची नावे येऊ शकतात पती वारस होहू शकत नाही

      Reply
  • Avatar of Rahul GuptaRahul Gupta says:

    Aamche ghar aai aani wadil donhi chya navavar hote,vadil 8 warhapasun dusri kade baaher raahat hote tyapsuncha electric bill aani ghar tax aai sambhadaychi. Achanak aaicha heart attack mude mrutyu zhali aani ata wadil tya garala vikat aahet aamhala tya ghara cha haqq kasa midnar krupaya hi mahiti dyavi.

    Reply
  • Avatar of dhananjaydhananjay says:

    दिंनाक 06-09-2016
    धनंजय मनोहर राणे / किरण मनोहर राणे
    रामदूत 2 । 207। 3 रा मजला करी रोड मुंबई। 400012
    फोन-9029944937 / 24719750

    मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद् रत्नागिरी.

    तक्रार अर्ज- घर नं 369 च्या फेरफार सबंधी कै.धोंडू भिकाजी राणे यांचे असेसमेंटचे नाव बदलुन कै.रामचंद्र भिकाजी राणे याचे पुत्र दत्ताराम रामचंद्र राणे वय 85 यांनी 1967 ते 1980 च्या दरम्यान कोणतेही पुरावे न देता परस्पर असेसमेंट चे नाव बदल केले व ग्रामपंचायत आणि धोंडू भीकाजी राणे यांच्या वारसांची रितसर फसवनुक केली यातून आम्ह़ाला आमचे रितसर सगळे कागदपत्रे तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद् रत्नागिरी यांच्या पत्रा प्रमाने घर कै.धोंडू भीकाजी राणे यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावे. ( ग्रामपंचायत जिल्हा परिषद् रत्नागिरी जा क्र रजि प /सा प्र वि/ ग्राप / कार्य-3/2232/2016 दिनांक-23/06/2016 दिलेल्या पत्रा प्रमाने व् आपले सरकार वर तक्रार नोंद केल्यावर दिनांक 01/08/2016 रोजी पंचायत समिती राजापुर कार्यालयात चौकशी झाली व अहवाल पंचायत समितीने कलेक्टर ऑफिसला व् जिल्हापरिषदेला पाठविला ) पण 1 महिना होऊनही अजूनही न्याय मिळाला नाही.
    माननीय सरपंच ग्रामपंचायत धाऊलवलल्लि याच्या नोटिसा प्रमाने 11-03-2016 रोजी सकाळी 10 वाजता व 19-03-2016 रोजी दुपारी 12 वाजता मी हजर होतो.तुम्ही दिलेल्या नोटिसा प्रमाने जा क्र ग्रा पं धा/196/2016 पत्रा प्रमाने 1967 ते 1980 च्या कालात घर क्र 369 च्या फेरफारा सबंधी दत्ताराम रामचंद्र राणे याचे पुत्र उदय दत्ताराम राणे कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत प्रकरण पुढे गेल्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद् रत्नागिरी जा क्र रजि प /सा प्र वि/ ग्राप / कार्य-3/2232/2016 दिनांक-23/06/2016 दिलेल्या पत्रा प्रमाने व् आपले सरकार वर तक्रार नोंद केल्यावर दिनांक 01/08/2016 रोजी पंचायत समिती राजापुर कार्यालयात चौकशी करीता बोलावले होते या चौकशी कामी पंचायत समिती विस्तार अधिकारी काबंळी धाऊलवल्ली सरपंच शिगवन मैडम व् ग्रामसेविका तळवडेकर मैडम उपस्थित होते. चौकशी पूर्ण करून 1 महिना झाला.आता कायद्याच्या तरतूदी प्रमाणे आम्ही आमचे वारस कागदपत्र पंचायत समिती व् ग्रामपंचायत यानां सादर केलेले आहेत.आपण आमचे सर्व पुरावे आणि कागदपत्र तपासून हे घर आमच्या ( धोंडू भिकाजी राणे )यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावे अशी विनंती.
    आता कायद्द्याचा आधार आमच्या संरक्षणाची ढाल बनवून मी व् माजे कुटुम्बिय गावाला येऊन जो आमचा वारसा हक्का प्रमाने ग्राम् पंचायतिस अपील करीत आहे की असेसमेंट रजिस्ट्रर वर योग्य तो फेरफार करावा व् वारसाची नावे असेसमेंट वर चडविन्यात यावी.
    तो तरी ग्रामपंचायतिने 369 घराचा ताबा लवकरात लवकर वारसाच्या नावे दयावा.
    मार्च 2016 पासून आता पर्यंत 7 महीने वारस अर्ज देऊनही ग्रामपंचायत दखल घेत नाही.

    आपला कृपाभिलाशी.
    धनंजय मनोहर राणे / किरण मनोहर राणे
    9029944937
    24719750

    प्रति
    गटविकास अधिकारी पंचायत समीति राजापुर.
    तलाठी कार्यालय.
    ग्रामपंचायत धाऊलवली.राजापुर
    माननीय सरपंच

    Reply
  • Avatar of KrishnaKrishna says:

    Krishna
    माझे काका मयत झाले त्यांचा विवाह न झाल्याने त्याना मुल बाळ काही नाही व मुतुपत्र बनवलेले नाही. तरी वारस म्हणून भाउ व बहिण वारस चालतील का?
    मो नं. ८८९८२१६९२९

    Reply
    • Avatar of NITIN B.SHIROLENITIN B.SHIROLE says:

      yes

      Reply
    • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

      रक्ताचे नाते असल्याने भाऊ बहिण वारस होहू शकतो

      Reply
  • Avatar of RohitRohit says:

    वडिलोपार्जित जमीन आहे . वडिलांनी मुत्युपत्र तयार केले आहे. ते आम्हा वारसांना मान्य नाही. आम्हाला सर्व समान हिस्से हवे आहेत तर आम्ही काय करू ?

    Reply
    • Avatar of दत्तात्रय आप्पासाहेब उदागेदत्तात्रय आप्पासाहेब उदागे says:

      आजोबा मयत नंतर . माझे मोठे चुलते २००७ मध्यांमध्ये मयत झाले त्यांचे नाव लागले आहे व नंतर चुलते पण मयत झाले आहे तर माझ्या वडीलंचे नाव नोद झाली नाही . तर वडीलंचे नाव लागण्यासाठी काय करावा लागेल . कृपया मदत पाहिजे . . फो . 9545310151

      Reply
      • Avatar of DhDh says:

        ६क मुत्य दखला व वंशावली दाखल कर्रवि laagel

        Reply
  • Avatar of MaheshMahesh says:

    Kakanchya navavar 7/12 hota. kaka mayat zalyanantar varasa hakkane tyanchya mulache nav 7/12 var chadhale. Pan Amhi 2 putane amachi nave 7/12 la nahit ti chadhavinyasathi kay karave lagel.

    Reply
  • Avatar of केशव सहादू आंबेकरकेशव सहादू आंबेकर says:

    नगर पंचायत रेकॉर्डला वारस नोंद करनेकामी कोर्टाचे वारस दाखल्याची गरज असते का?

    Reply
  • Avatar of Uttam B. VirkarUttam B. Virkar says:

    रकतातील नातयात जमिन हसतांतर करताना किंवा वाटणीपत्र करताना सटॅमप डयुटी किंवा रेडीरेकनर भरावा लागतो अगर कसे? महा. शासनाचा जी आर नंबर दयावा……कृपया माग॔दश॔न करावे……..

    Reply
    • Avatar of कैलासकैलास says:

      माझ्या वडील यांचे 2/12च्या उताय्रावर कंडलिक झाले आहे पण त्यांचे सर्व ओळखपञ पुंडलिक या नावाने आहेत तर उताय्रावरील नाव बदलण्यासाठी योग्य मार्गदर्शन द्यावे

      Reply
      • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

        योग्य तो सक्षम पुरावा देऊन प्रतिज्ञा पत्र करावे व तलाठी यांजकडे दुरुस्ती बाबत अर्ज करवा

        Reply
  • Avatar of Ganesh Niwrutti AkolkarGanesh Niwrutti Akolkar says:

    माझी मावशी तीचं लग्न होऊन फक्त 3/4 दिवस सासरी राहिली त्यानंतर तिचा व त्यांचा काही संबंध नाही, 30 वर्षापासून ती आमच्याकडेच राहत होती।
    01/04/2016 रोजी तिचा मृत्यू झाला, तीचे सर्व उत्तरकार्य आम्ही केले, तीचे शपथपत्र, रेशन कार्ड, मृत्यू दाखला, हे कागदपत्र आहेत।तर तीच्या नावाने असलेली जमीन आमच्या नावे होण्यासाठी काही अडचण येयेईल का?

    Reply
  • Avatar of Sachin PatilSachin Patil says:

    प्राथमिक माहिती उत्तम आहे…!

    Reply
  • Avatar of Sachin PatilSachin Patil says:

    वडिलांनी दुसर लग्नं केलय. आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर आजोबांच्या नावावर होत, आजोबा मयत झाल्यानंतर ते घर वडिलांच्या नावावर झाल.
    वडिलांनी ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर केल…मला अस विचारायच आहे की, आम्हा दोघाना न विचारता किंव्हा आमची सही न घेता वडील ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर करु शकतात का?
    तसेच या घराला आम्ही दोघ भावंड वारस लागु शकतो का?
    आणि वारस लावायचा असेल तर काय कराव लागेल..! कृपया माहिती दया…!

    Reply
  • Avatar of Sachin PatilSachin Patil says:

    माझी आई 2003 मध्ये मयत झाली, आम्ही दोघे भावंड मी आणि माझी बहिण, बहिणीच लग्नं झाल आहे.
    वडिलांनी दुसर लग्नं केल. आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर आजोबांच्या नावावर होत, आजोबा मयत झाल्यानंतर ते घर वडिलांच्या नावावर झाल.
    वडिलांनी ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर केल…मला अस विचारायच आहे की, आम्हा दोघाना न विचारता किंव्हा आमची सही न घेता वडील ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर करु शकतात का?
    तसेच या घराला आम्ही दोघ भावंड वारस लागु शकतो का?
    आणि वारस लावायचा असेल तर काय कराव लागेल..! कृपया माहिती दया…!

    Reply
  • Avatar of Sachin KuradeSachin Kurade says:

    माझी आई 2003 मध्ये मयत झाली, आम्ही दोघे भावंड मी आणि माझी बहिण, बहिणीच लग्नं झाल आहे.
    वडिलांनी दुसर लग्नं केल. आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर आजोबांच्या नावावर होत, आजोबा मयत झाल्यानंतर ते घर वडिलांच्या नावावर झाल.
    वडिलांनी ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर केल…मला अस विचारायच आहे की, आम्हा दोघाना न विचारता किंव्हा आमची सही न घेता वडील ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर करु शकतात का?
    तसेच या घराला आम्ही दोघ भावंड वारस लागु शकतो का?
    आणि वारस लावायचा असेल तर काय कराव लागेल..! कृपया माहिती दया…!

    Reply
  • Avatar of Sachin karadeSachin karade says:

    माझी आई 2003 मध्ये मयत झाली, आम्ही दोघे भावंड मी आणि माझी बहिण, बहिणीच लग्नं झाल आहे.
    वडिलांनी दुसर लग्नं केल. आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर आजोबांच्या नावावर होत, आजोबा मयत झाल्यानंतर ते घर वडिलांच्या नावावर झाल.
    वडिलांनी ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर केल…मला अस विचारायच आहे की, आम्हा दोघाना न विचारता किंव्हा आमची सही न घेता वडील ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर करु शकतात का?
    तसेच या घराला आम्ही दोघ भावंड वारस लागु शकतो का?
    आणि वारस लावायचा असेल तर काय कराव लागेल..! कृपया माहिती दया…!

    Reply
    • Avatar of nileshbadhenileshbadhe says:

      कायदेशीर वारस आहात वारस नोंद बाबत अर्ज करा

      Reply
  • Avatar of rohanrohan says:

    jar mayat vyakti chya navavar kutlihi jamin nasel ani ti vyakti sarkari nokrit asel tar tya vyaktichya vaaras dakhlyat tyachya aaiche naav yete ka…ani jar yet asel tar kontya kaydya antargat kivha kontya nirnaya antargat(supreme court )…pls inform me

    Reply
  • Avatar of chandrakant manechandrakant mane says:

    vadil expire zhale ahet Vadilanchya navavarch navi mumbai cha flat aai chya navavar karaycha ahe saglyat sopi ani kami kharchachi process sanga please

    Reply
  • Avatar of निघोजकरनिघोजकर says:

    उत्तम प्राथमिक माहिती

    Reply
    • Avatar of संतोष वाघसंतोष वाघ says:

      नमस्कार सर,
      मी संतोष वाघ,
      रा.बोरगाव अर्ज ता.फुलंब्री जि. औरंगाबाद
      माझा प्रस्न असा आहे कि,माझ्या आजोबाच्या नावावर शाळेची पेन्शन येत
      होती.परंतु त्यांच एका आजारान निधन झालं.त्यांची पेन्शन आजीच्या नावावर
      यावी म्हणून काय कराव, योग्य मार्गदर्शन मिळाव हि विनंती.
      कागद पत्रांची माहिती व प्रोसेस सांगावी हि नम्र विनंती ..जय हिंद .

      नाव : संतोष वाघ {नातू}
      रा.बोरगाव अर्ज ता.फुलंब्री जि. औरंगाबाद
      मो.9657370757

      Reply
  • Avatar of devidasdevidas says:

    maji vras nod karaychi aahe kay karavi lagel

    Reply
    • Avatar of समीर शेखसमीर शेख says:

      नमस्कार सर
      मी समीर शेख रा
      खराडी पुणे
      माझे वडीलानी दुसरे लगन केले आहे तरी पहिली बायको जिवत असताना व समती नसताना लगन केले तिचि देखभाल करत नाही आमही सवं कष्टानी घर घेतले
      आहे तरी आधिकारी पञ सह खुशिनी केले आहे तरी 5 मूल असताना देखभाल न करने तरी आमचे वडील आधिकारी पञ कोटामधुन केस केले आहे तरी 7/12 हकक वोढले आहे आमचा वारसा हक्का प्रमाने नगरपालिकास अपील करीत आहे की असेसमेंट रजिस्ट्रर वर योग्य तो फेरफार करावा व् वारसाची नावे असेसमेंट वर चडविन्यात यावी तर काय करावा लागेल मुळ कागद पञासहित सागावे 7720876601
      खराडी पुणे

      Reply
    • Avatar of समीर शेखसमीर शेख says:

      वडिलांनी दुसर लग्नं केलय. पहिल्या पत्नीचि हि समंती नसताना दुसर लग्नं केलय आहे आम्ही ज्या घरात राहत होतो ते घर वडिलांच्या नावावर झाल आहे तरी आपण सहकायं करावे
      वडिलांनी ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर केल…मला अस विचारायच आहे की, आम्हास न विचारता किंव्हा आमची सही न घेता वडील ते घर दुसऱ्या बायकोच्या नावावर करु शकतात का?
      तसेच या घराला आम्ही पाच भावंड वारस लागु शकतो का?
      आणि वारस लावायचा असेल तर काय कराव लागेल..! कृपया माहिती दया…! 7972411785

      Reply
  • Avatar of MaheshMahesh says:

    मला वारस हक्क बाबत काही माहिती हवी आहे
    माझ्या आजोबांनी दोन लग्न केली त्यात पहिल्या पत्नी ला दोन मुली झाल्या व पहिली पत्नी वारली / मृत झाली नंतर त्यांनी दुसरे लग्न केले तेव्हा त्यांना ६ अपत्य झाली अगोदर ची २ व नंतर ची ६ अशी मिळून ८ आपत्य झाली माझे आजोबा नंतर अपघातात मरण पावले त्या नंतर दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीच्या मुलांचे नावं वारस म्हणून लावलेलं नाही त्यात काय करता येईल
    त्या नंतर त्यांनी शेत जमीन विकून उरलेल्या जमिनीत वाटे हिस्से केलेत
    कृपया यावर मार्ग दर्शन करावे
    महेश

    Reply
    • Avatar of NITIN B.SHIROLENITIN B.SHIROLE says:

      please give consult

      Reply

Leave a reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *