Good News! Let’s see best Career Opportunities in Ejanseva Web Portal : ई जनसेवा वेब पोर्टल सोबत काम करण्याची सुवर्ण संधी खास तुमच्या साठी. प्रथमत: सर्व ई जनसेवा वेब पोर्टल वाचकांना नमस्कार. आपण Ejanseva.com या वेबसाईट ला नियमित भेट देत आहात, आम्ही पब्लिश केलेल्या नवनवीन पोस्ट, न्यूज आर्टिकल्स, वेब स्टोरीज यांना आपला उदंड प्रतिसाद लाभत आहे. आता आपण फक्त वेबसाईट विजिटर-वाचक या भूमिकेत न राहता आमच्या सोबत जोडून या वेब पोर्टल चा हिस्सा होऊ शकता.
Freelance Career Opportunities for Content Writers
ई जनसेवा वेबसाईट मराठी भाषेत आणि खासकरून महाराष्ट्र राज्या बरोबरच जगभरातील मराठी वाचकांसाठी तयार करण्यात आली आहे. याद्वारे आपण ताज्या ट्रेंडिंग न्यूज़, सरकारी योजना, जॉब्स नोकरभरती, कृषी, टेक्नोलॉजी, फायनेन्स, मनोरंजन, शैक्षणिक, ऑटोमोबाईल या आणि इतर विविध वेगवेगळ्या विषयांवर उपयुक्त लेखन ऑनलाईन पब्लिश करत असतो.
आपणांस जर लेखनाची आवड असेल, पूर्वीचा काही अनुभव असल्यास उत्तम, नसल्यास खाली दिलेल्या गाईड लाईन प्रमाणे प्रॉपर न्यूज आर्टिकल, ब्लॉग पोस्ट फॉरमट मध्ये वर उल्लेख केलेल्या विषयांवर तुम्ही लेखन करू शकत असल्यास, फ्रीलान्स कंटेंट राइटर म्हणून आपण आमच्या सोबत जॉईन होऊन काम करू शकता.
फ्रीलान्स कंटेंट राइटर / ऑथर पात्रता
- मराठी भाषा विषयाचे सखोल ज्ञान असावे.
- टॉपिक रिसर्च करून खात्रीशीर माहिती मिळविणे.
- विषयाची मुद्देसूद मांडणी करून हेड लाईन सब-हेड लाईन आणि कन्टेन ड्राफ्ट बनविणे.
- न्यूज आर्टिकल, ब्लॉग पोस्ट विषयाशी संबधित HD unique Image तयार करणे. ( Canva / फोटोशोप / इतर फोटो एडीट फ्री software )
- SEO friendly News Article format or Blog Post राइटिंग स्टाईल चे ज्ञान असावे. या वेबसाईट वर सद्या लाईव्ह असलेला पोस्ट फॉरमट संदर्भ पाहा.
- Google Trends / Keyword Research / Trending Topics News तसेच WordPress Blogging platform या विषयी माहिती असल्यास उत्तम.
- तुमच्या आवडी व विषयाच्या Expertise नुसार आणि त्याच बरोबर आमच्याकडून देण्यात आलेल्या टॉपिक वर सुद्धा लेखन काम येणे अपेक्षित आहे.
आपण जर वरील निकष पात्रता पुर्ण करत असाल तर आपले या ई जनसेवा परिवार ( Writer Team ) मध्ये स्वागत आहे. तसेच जरी, तुम्हांला वर दिलेल्या सर्वच निकष पात्रता पूर्तता करता येत नसेल, परंतु तुम्ही उत्तम लिखाण काम करू शकत असल्यास, आम्ही आपल्याला मोफत लेखन मार्गदर्शन करू आणि तुमचेही उत्तम लेख EJanseva – Homepage येथे पब्लिश करू.
सर्व न्यूज आर्टिकल्स, ब्लॉग पोस्ट यासाठी लागणाऱ्या इमेजेस, फोटोज आम्ही तयार करत असतो. कन्टेन राइटर साठी इमेज बनविणे हा निकष अति आवशक्य नाही. इच्छुक कॉन्टेट राइटर यांनी पुढे दिलेल्या Apply Now बटन वर क्लिक करून आपली डीटेल्स सबमिट करा.
After submit Join as Writer form, our team email you. If you not receive any reply from us, kindly wait 24-48 hours and then reach us on our admin@ejanseva.com email id.
लेखक म्हणून जॉईन व्हा फॉर्म सबमिट केल्यानंतर, आमच्या टीमकडून तुम्हाला ईमेल केला जाईल. जर तुम्हाला आमच्याकडून कोणताही रिप्लाय न मिळाल्यास, कृपया 24-48 तास प्रतीक्षा करा आणि नंतर admin@ejanseva.com या ईमेल आयडीवर आमच्याशी संपर्क साधा.
Join as Advertiser ई जनसेवा वेब पोर्टल वर जाहिरात करा
आम्ही ई जनसेवा वेबसाईट वर अधिकाधिक समाज उपयोगी माहिती पब्लिश करत असतो. या द्वारे विविध ठिकाणहून वेगवेगळा वाचक वर्ग या वेब पोर्टल ला भेट देत असतो. या वेब पोर्टल ला माहिती प्रकाशित करणे आणि इतर वेबसाईट मेंटेनन्स साठी खर्च होत असतो. यासाठी गुगल जाहिराती ची मदत होत असते. तुम्ही जर कुठल्या प्रोडक्ट्स, ब्रांड यांचे उत्पादक असाल आणि आपणास ई जनसेवा या वेबसाईट वर जाहिरात करायची असल्यास संबधित अधिक माहिती साठी admin@ejanseva.com या ईमेल वर संपर्क साधा.
योग्य आणि मोजक्याच जाहिराती स्वीकारल्या जातील. ( Terms & Conditions Apply )
Join as Content Creator / Social Media Partner
तुम्ही जर सोशल मिडिया रील स्टार, कॉटेंट क्रीयेटर, ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया मार्केटिंग एक्सपर्ट असाल तर तुमच्या सोशल मीडिया मार्केटिंग हान्डेल वर ई जनसेवा विषयी कंटेंट मार्केटिंग प्रमोशन करू शकता. त्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करा.
Let’s join with us and share our E Janseva Web Portal to your Social Media Handel. For more information Contact us here.
🙏 मराठी पाऊल पडते पुढे | गर्व आहे मराठी असल्याचा | छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
Keep Visiting, Keep Growing.
Thanks – E Janseva Team
Last updated: Jan 17, 2024 | By: admin