एल आय सी न्यू मनी बॅंक प्लान

Reshma
By Reshma
4 Min Read
एल आय सी न्यू मनी बॅंक प्लान

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

एलआयसी च्या नव्या मनी बक प्लानसह जीवनात एक पाऊल पुढे

एलआयसी चा न्यू मनी बक प्लान

20 वर्षे –

प्रिमियम भरण्याची मुदत : १५ वर्षे

PLAN NO. 820

एलआयसी चा न्यू मनी बक प्लान

25 वर्षे –

प्रिमियम भरण्याची मुदत : 20 वर्षे

PLAN NO. 821

‘लाभासह’ मनी बक प्लान्स

लोकप्रिय मनी बक योजना आकर्षक स्वरूपात

एलआयसी चा नवा चिल्ड्रन्स मनी बॅंक प्लान

वैशिष्ट्ये

  • अधिक तरलतेसाठी ठराविक अवधिनंतर विध्यमानता लाभ
  • वय १३ वर्षेपासून उपलब्ध
  • मोठ्या विमा रक्कमेवर आकर्षक सूट
  • सुनिश्चित वाढीव विमा संरक्षण
  • अपघाती मृत्यू अ अपंगत्व फायद्याचा विकल्प उपलब्ध
  • हप्ते भरण्याची सुविधा सर्व पर्यायामध्ये – वार्षिक, सहामाही, तिमाही, वेतन बचत व ईसीएस
  • कर्जाची सोय उपलब्ध

फायदे

मुदतपूर्तीच्या वेळी ४०% मूळ विमा रक्कम + निहित (जमा) बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (देय असल्यास) दिला जाईल.

मृत्यू झाल्यास

सुनिश्चित मृत्यू दावा रक्कम (मूळ विमा रकमेच्या १२५% अथवा वर्षाच्या हप्त्याच्या १० पट यापैकी जे अधिक असेल ते + निहित (जमा) बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस (देय असल्यास) विमा धारकाच्या वारसाला दिली जाईल.) मृत्यू दावा रक्कम मृत्यूपर्यंत भरलेल्या हप्त्याच्या १०५% हून कमी नसेल.

आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

पात्रता – अटी

मनी बक 20 वर्षे मनी बक 25 वर्षे
किमान वय १३ वर्षे पूर्ण १३ वर्षे
कमाल वय ५० वर्षे (जवळच्या जन्म दिनांकास ) ४५ वर्षे (जवळच्या जन्म दिनांकास )
हप्ते भरायचा अवधी १५ वर्षे २० वर्षे
मुदत संपतांना अधिकतम वय ७० वर्षे ७० वर्षे
किमान विमा रक्कम १,००,००० १,००,०००
कमाल विमा रक्कम मर्यादा नाही (५०००/- च्या पटीत) मर्यादा नाही (५०००/- च्या पटीत)

 

विमा रकमेवर सूट

विमा रक्कम (रु.) सूट(रु.)
१,००,००० ते १,९५,००० नाही
२,००,००० ते ४,९५,००० विमा रकमेच्या २%
५,००,००० व त्यापुढे विमा रकमेच्या ३%

 

हप्ता भरण्याचा प्रकाराची सूट

वार्षिक कोष्टक दराच्या 2%
सहामाही कोष्टक दराच्या 1%

 

उदाहरणादाखल ५ लाख विमा रकमेच्या विध्यमानता लाभ

पोलिसी अवधि मनी बक २० वर्षे मनी बक २५ वर्षे
५ वर्षे पूर्ण १,००,००० ७५,०००
१० वर्षे पूर्ण १,००,००० ७५,०००
१५ वर्षे पूर्ण १,००,००० ७५,०००
२० वर्षे पूर्ण २,००,००० + निहित बोनस +अंतिम अतिरिक्त बोनस ७५,०००
२५ वर्षे पूर्ण २,००,०००+ निहित बोनस +अंतिम अतिरिक्त बोनस

 

उदाहरणासाठी प्रिमियम तक्ता – मनी बक २० वर्षे)

(वार्षिक हप्त्या, प्रिमियम अवधि १५ वर्षे) (सर्व कर समाविष्ट)

विमा रक्कम रुपये
वय वर्षे 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 50 लाख
13 7871 15328 37802 75605 378025
18 8026 15637 38575 77151 385755
25 8071 15728 38804 77608 388040
30 8147 15881 39184 78368 391840
35 8289 16165 39894 79788 398940
40 8538 16661 41121 82243 411215
45 8913 17412 43013 86026 430130

 

उदाहरणासाठी प्रिमियम तक्ता – मनी बक 25 वर्षे)

(वार्षिक हप्त्या, प्रिमियम अवधि 20 वर्षे) (सर्व कर समाविष्ट)

विमा रक्कम रुपये
वय वर्षे 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 50 लाख
13 6035 11656 28623 57246 286230
18 6190 11965 29396 58792 293960
25 6256 12097 29725 59450 297250
30 6352 12290 30207 60414 302070
35 6529 12645 31095 62190 310950
40 6808 13203 32489 64978 324890
45 7234 14055 34619 69238 346190

एल आय सी  पोलिसी बद्दल अधिक माहिती साठी एल आय सी च्या  खालील अधिकृत पेज वर माहिती पहा

https://licindia.in/web/guest/insurance-plan

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.