दिपावलीच्या आपणा सर्वांस खुप शुभेच्या. आश्विन वद्य द्वादशी पासून कार्तिक शुद्ध द्वितीये पर्यंत दिवाळी हा महोत्सव साजरा करतात. वसुबरास- वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे…