प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र

Reshma
By Reshma
1 Min Read
प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

शासकीय नोकरीमध्ये आरक्षण, कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान इ. साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.

प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्रप्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-

  • कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
  • ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा ७/१२ चा उतारा.
  • रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
  • संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
  • मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
  • मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम ४ (१),कलम ९(३),(४) किंवा १२ (२)ची नोटिसीची मूळप्रती.
  • इ – स्टेटमेंटची प्रत.
  • मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
  • घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
  • प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र व पत्नीचे शपथपत्र.
  • प्रकल्पग्रस्त व त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र व इतर वारसांचे समंती पत्र.
  • मतदार यादीची नक्कल.
  • तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
  • शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
  • ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र.
  • पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा व पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
211 Reviews
  • Avatar of सुरेश भोसले.नवी मुंबई.सुरेश भोसले.नवी मुंबई. says:

    मी कोयना धरणग्रस्त सातारा.. ठाणे.. पालघर सातारा.. सांगली.. रायगड या जिल्ह्यात अनेक गावे विस्थापित झालीत….. पण काही ना दाखला नाही.. काहींना दाखला असूनही नोकरी नाही जमीन नाही…. CM शिंदे पण कोयना धरणग्रस्त आहेत…. नुकतीच बैठक झाली कोयना मंडळी ची…. त्यांनी आदेश दिलेत….. तरीपण प्रतिसाद नाही…..

    Reply
  • Avatar of Krushna jadhavKrushna jadhav says:

    सर आमची जमीन जायकवाडी धरणात केली आहे थोडी तिडकी नाही तर 24 एकर आणि माझे वडील आता सध्या पण सावकाराच्या व्याजात जिवन जगतो आहे घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण करण शक्य न्हवते तरीही वडलानी माझी 12 th काडली पण आज पण बाप नुसता राबतो आहे मित्रानो तुम्हाला एक सांगतो तुम्ही प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र कडून काहीच फायदा नाही तुम्हाला वाढते तेवढे सोपे नाही ते माझ्या वाडलानी माझ्या नावे करण्या साठी खुप मेहेनत घेतली तरी पण कही होऊ शकत अस म्हणू नका काहीच होत नाही आपल्याला न्याय पाहिजे असेल तर फक्तं उपोषण करण आणि मोबदला मिळवणं गरजेचं आहे तुम्ही सगळे माझ्या सोबत असल तर मी अमरण उपोषण करायला तयार आहे जे इझूक असतील त्यांनी माझ्या नंबर वर hii सेंड करा जीव गेला तरी बेहत्तर पण माघार घेणार नाही फक्त तुम्ही सोबत राहिलात तर 9373956191

    Reply
    • Avatar of ReshmaReshma says:

      आपली व्यथा आम्ही समजू शकतो, लवकरच आपल्या समस्या निकाली निघो ही सदीछ्या,धन्यवाद.

      Reply
  • Avatar of Rushikesh GunjkarRushikesh Gunjkar says:

    Sir kiti divasat nigel certificate

    Reply
  • Avatar of SNEHALATASNEHALATA says:

    खेड रत्नागिरी मध्ये कोणी हा दाखला काढतात का

    Reply
  • Avatar of Pranaykumar manohar titirmarePranaykumar manohar titirmare says:

    Sir mazya papaji che prakapgrast che pramanapatra banle ayahe mazya naavaver karyache ayahe tulya saathi document ky laagtil

    Reply
    • Avatar of Karan sononeKaran sonone says:

      Number de bhava tuya

      Reply
  • Avatar of Harish Parshuram Vitthal Govind KalekarHarish Parshuram Vitthal Govind Kalekar says:

    Sir Amhi Dharangrasta Ahe.Amchi jamin Pavna Dharna Made geli Ahe.Ajun kahihi Bhetle Nahiye.Job & Property pan Nahi Bhetli kute.

    Reply
  • Avatar of जितेंद्रजितेंद्र says:

    सर्व प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त विद्यार्थी मित्रांनो आपणास कळविण्यात येत आहे की आपण प्रकल्पग्रस्त समिती तयार करण्यात येत आहे तर कृपया आपण या नंबरावर कॉल करावे 9518361801 आमची जमीन आमचा हक्क सर्वांनी मिळून लढू या आपल्या हक्काची लढाई

    Reply
  • Avatar of KISHOR GOPALEKISHOR GOPALE says:

    नाशिक पुणे महामार्ग मध्ये गेली आहे तर ते प्रकल्प ग्रस्त मध्ये मोडले जाते का

    Reply
  • Avatar of JitendraJitendra says:

    कृपया नाशिक विभागातील जेवढे पण जिल्हे आहेत त्यातील जेवढे पण प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त युवक असतील त्यांनी माझ्या नंबरावर संपर्क करावा 9518361801 बेरोजगार प्रकल्पग्रस्त समिती तयार करायचे आणि त्यावर प्रकल्पग्रस्तांना शासन तर्फे जे काही द्यायचे त्याकरता आंदोलन करणे किंवा शासकीय नोकरीत समावेश करणे यासाठी हे आंदोलन करणार आहोत जय महाराष्ट्र|
    ग्रुप मध्ये जॉईन होण्याकरिता लिंक खाली दिलेली आहे

    Reply
  • Avatar of JitendraJitendra says:

    यासाठीच महाराष्ट्रातील नाशिक विभागातील किंवा जळगाव जिल्ह्यातील जेवढे पण प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त बेरोजगार असतील त्यांनी त्वरित नंबर वर संपर्क साधावा 951836801 महाराष्ट्रात एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करू त्याआधी हे कोणी आवश्यक आहे आणि सर्व मिळून यादी तयार करणे खूप गरजेचे आहे जय महाराष्ट्र

    Reply
  • Avatar of JitendraJitendra says:

    प्रकल्पग्रस्त वाल्यांनी एकमेकांशी जुळण्याकरता व्हाट्सअप लिंक दिलेली आहे ही लढाई आपल्या आणि शासनच्या विरुद्ध आहे दिलेली लिंक जॉईन करा.

    Reply
    • Avatar of Prashant KelwadePrashant Kelwade says:

      Maza kade pn prakalp prman patr aahe ajun parent tyacha kahich benifit midala nahi
      2014 pasun banla aahe prman patr

      Reply
  • Avatar of जितेंद्रजितेंद्र says:

    आपण कितीही आरडाओरडी केली तर कोणीही ऐकणार नाही शासन हे काही करणार नाही एकदा रस्त्यात उतरावं लागेल आपल्याला तेव्हा शासनालाही कळेल प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना संधी मिळत नाही याच्या मी उद्देश आपण एकत्रित एकजुटीने काम करत नाही त्याकरता आपल्याला एकमेकांच्या संपर्कात राहावं लागेल एक ग्रुप मध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यात जुळावं लागेल व्हाट्सअप लिंक दिलेली आहे खालीhttps://chat.whatsapp.com/IhTJb9h5SSn3h25BE3mlZc

    Reply
  • Avatar of अनिता सोनावणेअनिता सोनावणे says:

    माझें वडील असताना आमची जमीन धरणात गेली आणी त्याचे आम्हाला खूप कमी पैसें मिळाले आणी प्रमाणपत्र पण नाही मिळाले तर आम्हाला त्याबद्दल जमीन हवी आहे. त्यांनी दिलेले पैसे आम्ही परत करू पण आम्हाला जमीन हवी आहे

    Reply
    • Avatar of Prashant KelwadePrashant Kelwade says:

      Maza kade pn aahe prakalp prman patr 2014 pasun Aaj parent kahi benifits bhetla nahi

      Reply
  • Avatar of GaneshGanesh says:

    Sir वारस नोंद झाली नाही आणि वारस संमत पत्र देण्यासाठी तयार नाहीत परंतु ते प्रकल्पग्रस्त certificate पापाच्या नवाने आहे तर फक्त पापाची permission आहे तर मला certificate भेटेल का …?

    Reply
  • Avatar of प्रकाश मनु आवटीप्रकाश मनु आवटी says:

    मोरबे धरण मध्ये माझी वडीलची जमीन गेली आहे
    आणि अता मला घर भादयच आहे
    पण मला प्लॉट च नाही भेटला
    माझ्या वडिलांचं जुने घर पण होत
    आणि घारच पेमेंट झाल
    आता मला घर बद्ययला जागा च नाही भेटली
    तर मी काय करू

    Reply
  • Avatar of GajananGajanan says:

    Sir majhi jamin 1 hector 44r jamin 1977-78 madhe pajhar talavamadhe sampadit jhaleli ahe pn mala prakalp grast cirtificate milalele nahi va mi kadhnyasathi gelo asatana mala sanganyat ale ki ata tumhala he cirtificate milnar nahi karan ata 36 varshananter tumhala he cirtificate milanar nahi, pan ha sarasar anyay ahe sir tevha majhe aajoba, vadil, adnyan hote tyamule tya veles tyachi garas bhasli nahi pn tyanni tyachi 36 varshachi maryada kadhun takavi va nyay milava plz sir reply

    Reply
  • Avatar of धनगर गणेशधनगर गणेश says:

    सर माझ्या आजोबांचं उतारा असलेली जमीन तलावात गेली आहे पैसे आजोबांनी घेतले होते आता त्यावर प्रकल्प निघेल का?

    Reply
  • Avatar of SwapnilSwapnil says:

    Sir maza maza vadilancha vadilancha shet patbandhare 1983-1984 cha darmyan prakalpa mdhe gela ahe tr mla praklapgraat pramanpatra midel kay …

    Reply
    • Avatar of sssatkar1019@gmail.comsssatkar1019@gmail.com says:

      Maz pn same.
      Shet Patbandhare la gele ahe.
      Prakalpgrast Certificate milel ka

      Reply
  • Avatar of लक्ष्मण संपत कुंभारलक्ष्मण संपत कुंभार says:

    नमस्ते, सर आमच्या मामांची जमीन उजनी धरण झाले त्याच्यासाठी जुने भिगवण मधील आमच्या मामाची जमीन हि पाणलोट श्रेत्रात भूसंपादन केली म्हणजे तेथील खूप जणांच्या जमिनी पाणलोट श्रेत्रात गेल्या त्याचा काही जणांना मोबदला मिळाला त्यात जमिनी हि मिळाल्या आहेत पण आमच्या मामांना २, मावशी १, व आई यांना त्याचा कसलाच मोबदला मिळाला नाही. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली तर ते म्हणतात की तुम्ही भीमनगर उजनी टेंभूणी येथे विचार आज किती वर्षे झाली पण त्याचा आजून कसलाच मोबदला आणि निट माहिती मिळेना. त्यासाठी मार्गदशन होनेस विनंती.

    Reply
  • Avatar of Parmeshwar kailas chirangeParmeshwar kailas chirange says:

    सर माझ्या नावाने प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र आहे
    ते मूळ प्रमाणपत्र माझ्या आजोबाने दिले
    आईच्या वडिलांने
    ते आता मला माझ्या बहिणीच्या च्या नावाने ट्रान्सफर करायचे आहे परंतु ऑफिस मध्ये गेलो असता ते मनतात कि मुलीच्या मुला/मुलीला देता येणार नाही.
    परंतु या अगोदर तर झालेले आहे मनजे माझ्या नावाने. तर ते आता का शक्य नाही
    काय करावे सर plz कळवा सर
    नवीन G.R.कॉपी असेल तर plz. Share करा…
    Pa

    Reply
  • Avatar of अंकुश औटीअंकुश औटी says:

    शासनाकडून धरणग्रस्तांना मिळालेली जमीन विक्री करता येते का? सदर जमीन विक्री करावयाची असल्यास मूळ मालकाला खरेदीसाठी प्राधान्य द्यावे असा gr कोठे मिळेल?

    Reply
  • Avatar of Aakash Shankar DodakeAakash Shankar Dodake says:

    सर माझे एकूण १७२ क्षेत्र आहे . 64 आर प्रकल्पग्रस्त साठी गेलेली आहे आणि 21 आर पोट खराब आहे. भोगवट-२ चा उतारा आहे. मला सर्टिफिकेट मिळू शकते का प्लीज गाईडलाईन मी सर धन्यवाद

    Reply
  • Avatar of shikhar arvind jadhavshikhar arvind jadhav says:

    Sir Majyakade prakalpgrasta certificate ahe pan ajun mala naukri bhetli nahi ta mala krupaya madat havi ahe yasathi me kuthe apply karu shakto job sathi kontya department la ani kiti takke jaga rakhiv ahet tevda please mahiti dya

    Reply
  • Avatar of YOGESHSINH SHENGARYOGESHSINH SHENGAR says:

    Sir he cartifiket kotya office madun kadave lagte sir please sir reply

    Reply
  • Avatar of PRANAYPRANAY says:

    How many % this card gives discount for of doctor,or others.
    If I doed 5 year study of mbbs and I get very low marks in that so can this card is applicable for government job .

    Reply
  • Avatar of Baliram DhindaleBaliram Dhindale says:

    सर माझी जमीन धरणा मद्ये गेली आहे तर मला धरणग्रस्त चा दाखला काढण्यासाठी पूर्ण माहिती मिळेल का

    Reply
  • Avatar of Prashant Pandurang DaingadePrashant Pandurang Daingade says:

    अर्जदार – प्रशांत पांडुरंग दाईंगडे रा. तासगांव जि. सांगली
    आमच्या पिकाऊ शेत जमिनीतून २००६ साली केनॉल रानाच्या मधून गेला आहे आम्हाला एक एकर फक्त जमीन आहे त्यामधून १७ गुंठे केनॉलला जमीन गेली आहे. आज अखेर पंधरा वर्ष झाली तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही व त्या केनॉलला पाणी ही येत नाही यामध्ये लहान शेतकऱ्याचे फार नुकसान होते. आमची शेती पिकवता येत नाही म्हणून आम्हाला शेतमजुरी करावी लागते. आमची विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर काही तरी हालचाल व्हावी.

    Reply
    • Avatar of ViruViru says:

      कॅनवोल गेलं तर प्रकल्पग्रस्त येते का

      Reply
  • Avatar of Pooja sachin sawandrePooja sachin sawandre says:

    सर माज्या कड़े प्रकल्प ग्रस्त दाखला आहे. माझे शिक्षण इंजिनीरिंग झाले आहे.. मला या दाखल्याचा नोकरी साठी काही फायदा करून घेता येईल का..
    कृपया मार्गदर्शन करावे

    Pooja sawandre
    9657300713

    Reply
  • Avatar of शुभम चव्हाणशुभम चव्हाण says:

    सर आमची जमीन MIDC मध्ये 1982 साली गेली आहे त्या तरी आमचे प्रकपग्रस्थ चे प्रमाणपत्र निगेल का

    Reply
  • Avatar of Swarupa Balbhim SolankeSwarupa Balbhim Solanke says:

    sir,I am B.Sc.IT graduate and now I am persuing MCA.I have this certificate , how can I use it, to which posts i can apply?

    Reply
  • Avatar of PiyushPiyush says:

    Sir mala query aaliy ki Aurangabad madhun ki docoment submit aata nakiche rahilel tr sir te submit kelyave kitik divsat certificate milel

    Reply
  • Avatar of sunil shelkesunil shelke says:

    प्रकल्यग्रस्त व्यक्तीला किंवा गावाला कोणत्या सुविधा शासन देते ?

    Reply
  • Avatar of sunil shelkesunil shelke says:

    प्रकल्प ग्रस्तव्यक्तीला किंवा गावाला कोणत्या सुविधा मिळतात ?

    Reply
  • Avatar of Bira 0Bira 0 says:

    Sir maji jamin Aajobachaya navavar hoti geli te wa …papa varle ahet ahet kay karu Tumi sagha no..7020548173

    Reply
  • Avatar of YuvrajYuvraj says:

    कोणी धरणग्रस्त प्रमाणपत्र काढले आहे का.9096667719 plz कळवा

    Reply
  • Avatar of Avinash kokareAvinash kokare says:

    Sir mi borgaon madhun ahe amche jamine 1 ekr 20 gunte pazar talavat gele ahe amala 1978 la 4000 hajar beetle pan atta ami tya shetratil gal uchlun amchya chalu ranat takle ahe ani amala Laguna disrya shetkryachi che pan jamin gele ahe ami talyatle pan gal uchalala ahee tr to amala paise de maantoy nahitr 2 villar gadi det nahi as boltoy kas hoel Sir

    Reply
  • Avatar of Sagar BhagatSagar Bhagat says:

    Sir mi stamp paper 2019 roji punarvasan office Nashik la zama kela aahe pan bhusampadan dakhala nasalyane to cancel zala aahe tar Mala parat navin stamp paper karave lagel ka

    Reply
  • Avatar of सचिन पाडवीसचिन पाडवी says:

    नमस्कार सर
    माझी वडिलांची शेती 2 एकर होती त्यामधून 10 हे आर एवढी जमीन धरणासाठी भूसंपादन झाली आहे तर प्रकल्पग्रस्त दाखला मिळू शकतो का सर

    Reply
  • Avatar of Sachin padviSachin padvi says:

    नमस्कार सर

    सर माझा प्रश्न असा आहे की माझी जमीन 2 एकर आहे त्यामधून 10 हे आर जमीन धरणात गेली आहे तर आम्हाला भूसंपादन दाखला दिला आहे तर प्रकलग्रस्त दाखला निघू शकतो का सर

    Reply
  • Avatar of Manisha Harish KhanolkarManisha Harish Khanolkar says:

    महोदय ,
    मला २००७ रोजी कुंकवाने,तालुका देवगड झिल्ला सिंधुदुर्ग , शेतजमीन धारणा खाली गेल्या कारणाने प्रकल्पग्रस्थ चा दाखल मिळाला आहे ,सादर दाखल जागा मिळण्या संदर्भात आहे ,परंतु आज पर्यंत कोणत्याही सरकारी योजने चा लाभ मिळाला नाही ,
    तेव्हा मला योग्य ते मार्गदर्शन करावे
    सौ मनीषा खेडेकर
    8369368470

    Reply
  • Avatar of Manisha Harish KhanolkarManisha Harish Khanolkar says:

    महोदय ,
    मला २००७ रोजी कुंकवाने,तालुका देवगड झिल्ला सिंधुदुर्ग , शेतजमीन धारणा खाली गेल्या कारणाने प्रकल्पग्रस्थ चा दाखल मिळाला आहे ,सादर दाखल जागा मिळण्या संदर्भात आहे ,परंतु आज पर्यंत कोणत्याही सरकारी योजने चा लाभ मिळाला नाही ,
    तेव्हा मला योग्य ते मार्गदर्शन करावे
    सौ मनीषा खेडेकर

    Reply
  • Avatar of Raju Dyaneshwar khandagaleRaju Dyaneshwar khandagale says:

    Sir mazhyakade prakalpgrast dakala aahe mala kam milat nahi. Plz call me 9561347748

    Reply
  • Avatar of Harshavardhan harkalHarshavardhan harkal says:

    आमची जमीन धरणात गेली असून प्रमाणपत्र आजोबा प्रकल्पग्र्त आहे व वडील प्रकल्पग्रस्त वक्तीवरे अवलंबून आहे तर त्याचा फायदा मला होईल का.

    Reply
  • Avatar of MSDMSD says:

    सर माझी शेती 2000/2001 मधे धारणा मधे गेली आहे मला मोबदला कमी मिळाल्या मुळे केस टाकायची होती पण केस भांडायला पैसे कमी असल्यामळे केस करायला उशीर झाला त्यामुळे मी मोबदला कलम 28/2 मधे केस टाकली पण मला फक्त जमिनीचा मोबदला दिला आहे परंतु माझ्या शेतात संत्राची झाडे होती त्याचा मोबदला दिला नाही त्यांचे म्हणणे आहे की कलम 28/2 मधे आमच्याकडे अशी केस आली नाही आहे याकरिता देऊ शकत नाही यासाठी काय करावे लागेल तुम्हाला माहिती असेल तर कृपया सांगा जर कलम 28/2 मधे जमिनीचा मोबदला मिळत असेल तर फळ बागांचे का मिळू शकत नाही

    Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *