शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना

Reshma
By Reshma
2 Min Read
शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो.

व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते.

शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.

शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

 • जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे.त्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल
 • जागा स्वमालकीची असले तर जागेचा उतारा.
 • जागा भाडेतत्वावर असल्यास १०० रु. स्टॅम्प वर मालकाचे समंती पत्र लाईट बिल टेलिफोन बिल नसल्यास समंती पत्रात जागेचे ठिकाणपूर्ण नोंदवावे.
 • दोन फोटो,अर्जदाराचे कुपन झेरॉक्स
 • पॅन कार्ड झेरॉक्स.

उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून नजीकच्या शॉप अधिनियम लायसेन्स प्राप्तीसाठी मार्गदर्शक कर सल्लागार यांच्या मार्फत किंवा सक्षम आपण कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव योग्य चलन व फी जमा करून सादर करावा.प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान ९ दिवसात शॉप अधिनियम परवाना प्राप्त होतो.

सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.शॉप अधिनियम परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.नूतनीकरण करते वेळी ओरिजनल परवाना जवळ असावा.शॉप अधिनियम परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो.

हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते.आठवड्यातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यवसायिकाला असतो.

हॉटेल परवान्यासाठी कागदपत्रे

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
117 Reviews
 • Avatar of Sandip dhepeSandip dhepe says:

  सर मला वाईट शाॅप चे लायसन्स काढयचे आहे हे काढायचे कसे

  Reply
 • Avatar of विकासविकास says:

  जागा शेती हवी की बिनशेती

  Reply
 • Avatar of प्रशांत ज्ञानेश्वर छल्लारेप्रशांत ज्ञानेश्वर छल्लारे says:

  भाजीपाला फेरी वर विक्री करण्यासाठी परवाना

  Reply
 • Avatar of Vinod raipureVinod raipure says:

  सर मला कार्ड क्लब/ कार्ड रूम सुरू करायची आहे.कृपया लायसेन्स साठी मार्गदर्शन करा

  Reply
 • Avatar of Gaikwad SantoshGaikwad Santosh says:

  Sir mala parmit room suru karayche ahe Rajur Bhokardan road varti tari mala parvana kadnyasthi madad karavi mo no 6005794178

  Reply
 • Avatar of SangeetaSangeeta says:

  Sir. Me beer license 5 years kartia rentvar dile hote. But tyane fees pan bharle nahi or bhadhe pan dele nahi. Sir hya sathi mala kay Karve lagel..
  Tyane mazi fasavnuk kele ahie.tyasathi konta law lagu hoto.. te sanagve….

  Reply
 • Avatar of Rushishike Dinkar savkarRushishike Dinkar savkar says:

  बियर बार

  Reply
 • Avatar of प्रवीण लुंगेप्रवीण लुंगे says:

  सर मला बियर बार आणिपरमिट रूम सुरु करावयाचे आहे तरी परवाना काढणे बाबत माहिती हवी आहे

  Reply
 • Avatar of MaheshMahesh says:

  Mi wine shop kadnar ahe kharch kiti ahe sir

  Reply
 • Avatar of Sanket KshirsagarSanket Kshirsagar says:

  सर मला बियर बार आणिपरमिट रूम सुरु करावयाचे आहे तरी परवाना काढणे बाबत माहिती हवी आहे

  Reply
 • Avatar of विष्णू पाटील कोल्हेविष्णू पाटील कोल्हे says:

  सर मला बियर बार आणिपरमिट रूम सुरु करावयाचे आहे तरी परवाना काढणे बाबत माहिती हवी आहे

  Reply
  • Avatar of Omprkash narnawareOmprkash narnaware says:

   Sir mi ek garb vaykti aahe mala wine sop che license hawe

   Reply
  • Avatar of Vinayak patilVinayak patil says:

   Ho

   Reply
  • Avatar of Gaikwad SantoshGaikwad Santosh says:

   Sir mala parmit room suru karayche ahe Rajur Bhokardan road varti tari mala parvana kadnyasthi madad karavi mo no 6005794178

   Reply
 • Avatar of कल्पेश मारुती करकरेकल्पेश मारुती करकरे says:

  सर मला बियार शॉप परवाना काढायचा आहे

  Reply
  • Avatar of विष्णू पाटील कोल्हेविष्णू पाटील कोल्हे says:

   सर मला बियर बार आणिपरमिट रूम सुरु करावयाचे आहे तरी परवाना काढणे बाबत माहिती हवी आहे

   Reply
  • Avatar of Rushishike Dinkar savkarRushishike Dinkar savkar says:

   Beer bar

   Reply
 • Avatar of SubhashSubhash says:

  सर मला सर्जिकल बॅंडेज ऊत्तपादन करायचे आहे तर कोनते लायसंन घ्यावे लागेल त्या बंद्दल माही मिळेल का . . 9850381447

  Reply
 • Avatar of ओम पिसेओम पिसे says:

  सर मला देशी दारू दुकानाचे लायसन्स काढायचे तर कसे काढायचे त्याची पूर्ण माहिती सागा

  Reply
 • Avatar of ओम पिसेओम पिसे says:

  सर मला देशी दारू दुकानाचे लायसन्स काढायचे तर कसे काढायचे

  Reply
 • Avatar of Deshbhushan PatilDeshbhushan Patil says:

  सर मला बीयर शॉपी काढायची आहे तरी यासाठी कोणती प्रोसिजर आहे व काय कागद पत्र लागतील

  Reply
  • Avatar of Santosh PawarSantosh Pawar says:

   Dear sir,
   I want make a beer shop at my village washim in Maharashtra what’s process to documents.please reply me

   Reply
   • Avatar of KirtikumarbittiseKirtikumarbittise says:

    दारु दुकान साठी महिती पाहिजे आहे

    Reply
  • Avatar of राहुल राठोडराहुल राठोड says:

   सर मला बिअर शॉपी ची licence काढायची आहे त्यासाठी कोणती कागदपत्रे आणि त्यासाठी कोणती प्रोसेस करावी लागेल

   Reply
 • Avatar of Jadhav RahulJadhav Rahul says:

  मला बांधकाम कामगार मजुर आस्थापन नोंद करायचे आहे त्या साठी आधीकार पञ (Athoryti letter) लिहावयाचे आहे त्याच्या format (मायना) काय आहे .

  Reply
 • Avatar of SHRAVAN SHANTARAM JADHAVSHRAVAN SHANTARAM JADHAV says:

  सर मला बिएर बार ओपन करायचा आहे तर सर माझ्या कडे गावाचा ठराव आहै आणि कोणत्या कोणत्रया स्तावर पासुन कीती अंतर ठेवाव लागेल सर

  Reply
 • Avatar of Rajendra mahaleRajendra mahale says:

  मला सायबर कॅफी टाकायची आहे लायसन लागेल का? लागत असेल तर काय करावे लागेल?

  Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *