जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद

Reshma
By Reshma
4 Min Read
जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

आजही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार गुप्तपणे व झटपट करण्याचा दोन्ही पक्षाचा हेतू असतो. आपल्याला जमिनीचा चांगला भाव मिळत आहे, जमीन घेणारी व्यक्ती व्यवहारात नवीन आहे त्यामुळे त्याला हक्क व वारस यांची फारशी माहिती नाही यामुळे घाई करणे व विषय गोपनीय ठेवणे उचित असे विविध कारणाने जमीन खातेडी विक्रीचा व्यवहार गोपनीय राहतो.

प्रत्येक्षात जमिनीच्या मालकी हक्काची नोंद होते त्यावेळी अडचणी निर्माण होतात किंवा होण्याचा संभव जास्त असतो. त्यात वारस हक्क,कायदेशीर व्यवहार न होणे ,पैसे कमी मिळणे ,ठरलेल्या व्यवहारापेक्षा नंतर जास्त पैसे मागणे, दबावाने होणारी विक्री ,राजकीय व सामाजिक कारणांमुळे नोंदीत अडवणूक इ.कारणांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो.

भविष्यात अश्या अडचणी होऊ नये म्हणून जमीन खरेदी करते वेळी जास्तीत जास्त बाबी तपासल्या पाहिजे. व्यवहारात सामान्य ज्ञानासाठी ३ टप्प्यात वर्गीकरण करता येईल.

अ.पहिला टप्पा -जमीन खरेदी पूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी—

१. जमिनीचा चालू ७/१२ काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत.

२.सदर जमीन विक्री करणार्याच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात.

३.जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का?

४.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये बँक,सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का?

५.जमीन हि प्रत्येक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का?

६.जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का?

७.सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर,झाडे इ.बाबत प्रत्येक्ष पाहणी करून खात्री करावी.

८.जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये कुल अथवा अन्य व्यक्तीचे हक्क आहे का ?

९.जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या कायद्याचा भंग होतो का?

१०.पाट पाणी पाइपलाईन,वहिवाट रस्ता, झाडे इ. हक्क कसे आहेत.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

ब.दुसरा टप्पा -जमीन खरेदी व्यवहार करते वेळी घ्यावयाची काळजी —

१.भारतीय कायद्यान्वये १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मिळकतीबाबत व्यवहार हा रजिस्टर असावा लागतो.म्हणजेच जमीन व्यवहार हा रजिस्टर असला तरच तो कायदेशीर ठरतो.

२.खरेदीखत लिहिते वेळी त्यातील मजकूर हा तज्ञ, माहितगार किंवा वकिलाच्या मार्फत केल्यास भविष्यात अडचणी येत नाहीत.

३.खरेदीखतामध्ये सामाईक विहीर, पाण्याचा साठा,फळझाडे ,बांधावरील झाडे,वहिवाट,रस्ते ,घर इ.बाबत स्पष्ट उल्लेख येतो कि नाही हे तपासले पाहिजे.

४.व्यवहाराने ठरवलेली जमिनीची रक्कम कशी दिली जाणार आहे त्याप्रमाणे व्यवहार व त्याचा उल्लेख खरेदीखतात यावा.

५.खरेदीवेली असलेले साक्षीदार हे नंतर न पलटनारे व शब्द पाळणारे असावेत.त्यासाक्षिदारांचे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड झेरोक्स बरोबर असावी.

६. व्यवहार रजिस्ट्रेशन साठी शासन नियमांचे स्टँप  ड्युटी व नोंदणी फी भरावी.

क.तिसरा टप्पा – जमीन खरेदीनंतर नोंद —-

१.प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मागील महिन्याच्या झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती रजिस्टर कार्यालयातून तह्शीलदार व त्यांच्याकडून तलाठ्याकडे जाते.

२.जर तलाठी ह्यांचे कडे माहित आली नसेल तर स्वताहून त्यांच्याकड खरेदीखताची प्रत जोडून अर्ज करावा.

३.तलाठी यांच्याकड अर्ज सादर करताना खरेदिखातासोबत खरेदी केलेल्या जमिनीचे ७/१२,८ अ चे उतारे व विक्री करणारा मालकाचे पत्ते द्यावेत.

४.अर्ज दिल्यानंतर त्याची नोंद फेरफार नोंद लिहिली जाते.

५.फेरफार नोटीस संबंधिताना देण्यात येते यात खरेदी दिनांक,गट क्र,क्षेत्र,आकार,दस्त क्रमांक,सर्व व्यक्तींची नावे,यात अचूकता आहे कि नाही हे तपासणे.

६.नोटीस पाठविल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी देण्यात येतो.

७.कोणत्याही प्रकारची कोणाची हरकत आली नाही तर मंडळ अधिकारी १५ दिवसानंतर नोंद प्रमाणित करतात. त्यात ते नोंदणीकृत खारेदिखातावरून पडताळून पाहिले संबधितांना नोटीस रुजू. नंतर हरकत नाही असा शेरा देतात.

८..फेरफार नोंद प्रमाणित झाल्यानंतर लगेचच ७/१२ नोंदीची कार्यवाही करण्यात येते त्यात नावांची दुरुस्ती केली जाते. व असे दुरुस्तीचा ७/१२ व ८ अ चा उतारा प्राप्त झाल्यानंतर खरेदी नंतरची नोंद पूर्ण होते.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
148 Reviews
  • Avatar of Samadhan bhau SherkhaneSamadhan bhau Sherkhane says:

    Mi sheti kharedi kartoy pan 7/12 var itar adhikaratil nave ahet ti kashi kami karavit ?

    Reply
  • Avatar of krushnakrushna says:

    Sir mi eka mahilekadun 2 gunthe jaga kharedi keli tine tichya sasaryakadun vikat ghetali aahe

    Aata sasra aamhala pareshyan karu lagala aahe ki ti zameen maji aahe mhanun

    Pan tya baicha taba aahe 7/12aahe.
    Tari to Sasara aamhala bhandatoy.

    Yavar aapala Kahi upay

    Reply
  • Avatar of Rajesh V. khamgaonkarRajesh V. khamgaonkar says:

    Sir mazya panjobanchya nave 10 gunthe jameen ahe .ajoba 1968 sali death zale tari 2010 sali tyanchya nave khote kagad patre sadar karun jameen vikri keli .amhala tyachi vikri kashi zali n amachi jameen amhala kashi milavata yeil.

    Reply
  • Avatar of Rupesh sarodeRupesh sarode says:

    Sir mala teli samaj Sastha chi land r zone aahe mala ti kharedi Karun det aahe tr tyala Kay documents check karave lagtil

    Reply
  • Avatar of Sagar deshmukhSagar deshmukh says:

    Sir mazhi jamin enamee ahe ti ajjbone tyanchya chulat bhavala vikli ahe ti mala parat milvta yeilka

    Reply
  • Avatar of Nitin GavhaneNitin Gavhane says:

    Mazya ajobakadun chukicha pad hating kharedi keleli jamin parat milavnyasathi kay karave

    Reply
  • Avatar of Abhijeet jadhavAbhijeet jadhav says:

    माझी सहा एकर जागा विकणे आहे. त्या मध्ये 250 काजू झाडे आहेत.
    जागेचा पत्ता: – गाव- कुर्णे तालुका- लांजा जिल्हा रत्नागिरी
    संपर्क 9403507007

    Reply
  • Avatar of सूनील एससूनील एस says:

    माझे वडीलानी 1995 ला जमिन विकत घेऊन 2 मजली घर बाधले तेवापासून आमी राहताे पन Tax व 7/12नावावर नाही माहीती मिळावी

    Reply
  • Avatar of Vikas L WaghdareVikas L Waghdare says:

    सर मी 1 वर्षापुर्वी सहान प्लॉट घेतलेला आहे.परंतु खरेदी देणार यांची वारसाने नोद आलेली आहे त्यामध्ये एक मुलगा अाज्ञान असुन बाकी तिघेज सज्ञान आहे.ह्या प्लॉटची मला नोंदणीकृत खरेदी करवयाची आहे.यासाठी अ.पा.क.ची परवानगीची आवश्यकता लागेला काय? / नाही?

    Reply
    • Avatar of EKNATH TELTUMBADEEKNATH TELTUMBADE says:

      सर १९९७ मध्ये मी व माझे आतेभाऊ दोघांनी एकाच मालकाकडून त्याची २ गुंठे जागा आम्ही दोघांनी १-१ गुंठा अशी घेतली आहे त्यात आतेभावाची बरोबर आहे परंतु माझी चतुर्सिमा चुकून मला दुसराच अगदी शेजारचा १ गुंठा मिळाला ज्यावेळी हे लक्षात आले त्यावेळी बांधकाम झालेले होते कालांतराने लक्षात आल्यावर मी शेजारच्या ही जागेवर बांधकाम केले आता माझे २ गुंठ्यांवर बांधकाम आहे परंतु १ गुंठ्याच्या ७/१२ वरच त्याचा ८ अ चा उतारा निघत आहे मला दोन्हीचा ७/१२ व ८ अ चा उतारा मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?

      माझा मो नं ९४२११३१६५८ आहे तरी आपण मला मार्गदर्शन करावे

      Reply
  • Avatar of uttam ananda bavdhaneuttam ananda bavdhane says:

    सर माझ्या चुलत्यांची जमीन होती. त्यांचा मृत्यू झाला त्यांना मुल नाही. मग दुसर्‍या चुलत्यांनी विकली.माझ्या बाबांना काहीच देत नाहीत तर मी काय करू शकतो

    Reply
    • Avatar of नामदेव विठ्ठल कदमनामदेव विठ्ठल कदम says:

      चुलत्याची जमीन माझ्या नावावर करून घेण्यासाठी काय करावे लागेल त्यांना मुलं पत्नी कोणी नाही मीच सांभाळ करतो

      Reply
  • Avatar of Nitin PatilNitin Patil says:

    सर आज मी आणि मित्राराने १ प्लाँट घेतला त्याची खरेदी एकच करावी का वेगळी
    प्लाँट १ आहे त्यात दोन हिस्से करायचे आहेत
    मार्गदर्शन करावे
    Whatsaap no. 9421132117

    Reply
    • Avatar of Tushar baravkarTushar baravkar says:

      एकाच्या नावावर नोंदणी करावी व दुसर्‍याची समहक्क म्हणुन नोंदणी करावी.

      Reply
      • Avatar of कन्हैया भदाणेकन्हैया भदाणे says:

        सर आमची जमीन गहाण ठेवली आहे परंतु त्याने संपूर्ण पीकपाणी लावली बाकी कमी झाली उरली ५ एकर कमी करण्या साठी काय करू

        Reply
  • Avatar of Mahesh SawantMahesh Sawant says:

    Sir,

    Var dileli mahiti tapasun bagayachi asalyas kuthe ani kashi tapasata yeil. Ka ya sarva babincha ulleckh 7/12 var namud kelela asto. Krupaya sarvistar mahiti milavi.

    Reply
    • Avatar of Sagar jadhavSagar jadhav says:

      सर
      1 varsha purvi vishar pavti keli hoti tyat 1 mahinyachi mudat hoti tr sir
      Ata tyachi mudat sanpun 1 varsh zalay
      Tr ti jamin aapala dusaryala visar pauti karun vikaichi tr pud kay aatchan anar nai na sit

      Reply
  • Avatar of Kachru pawarKachru pawar says:

    Sir
    Me aadivasi jamati cha ahe pan sthanik savkarani mazi jamin balkavali ahe sadhya kortat case chalu ahe pan tyachi olakh yevadhi ahe ki mala te case ladhan shakya nahi. Sadaril jamin mazya aajobanna seeling kayadya nusar milali ahe
    Me kay kele pahike
    Please reply

    Reply
  • Avatar of BabanBaban says:

    1) 3 ते 4 गुंठे शेत जमीन घर बांधण्यासाठी विकत घेतल्यास आदिवासीचीं जमीन आदिवसींच्या नावे खरेदी करता होईल का?
    2) साठेखत किती दिवस valid असते?
    3) कायम स्वरूपी कराराबद्दल माहिती द्या ?

    Reply
  • Avatar of umesh dada babarumesh dada babar says:

    majya aaichya navavarjamin aahe tar tyat majya vadilancha Hakka aahe Ka ti jaga aaine kharedi keliye plz help me.

    Reply
  • Avatar of Rasika Dattatray PawarRasika Dattatray Pawar says:

    Hello sir, amhi jya t thikani rahtoy tya thikani mazhya kharedi hi 1948 saal la keli. ani amachya shejari 1949 sali shejarchya likani keli.1964 salparyanr 7-12 la naav ahe tevha mazhe panzoba varle. Baba che naav nantar tya thiknani ale nahi. bala 2013 la varle.ani ata shejaril 9janachi naav 712 la ahet. Ya karnane 2 janani jamin aaj hstgat keli babaljabrine . Jamin kharedi hi don vibhagat hoti pn samudaik gat hota. Tya veli 7-12 la durust karne ase lihile hote. Parantu amhala mahit nasalya karnane te rahun gele. Jaminicha dst pn ahe,ferfarla naav pn ahe, parantu ata 1964 pasun 7-12 la naav tyanch lagalahe. Ata durust karnyasathi kay karave??

    Reply
  • Avatar of MadhukarMadhukar says:

    Respected sir

    Mi 2011 sali aka developer be pune newspaper made Advt dili jage sambadhi. Java Ratnagiri dist madhil Lanka taluka madhil Kangavali gav made plotting scheme madhe 15 gunthe 35k per guntha sathi purna pause cheque payment kele. Parantu an tagayat tabs dila nahi. 2013 LA taba sathe khat karun file. The Lanka kacherir registers kele. Pan at a to dusri Java deto mahnto tar ghyavi ka? Proportionate made kami deto ahe. Total payment 5.85 lacs 6 years back paid. Now he is ready to give instead 20 guntha 1,Acer. But the present rate is less than my amt paid. Also 6 yrs interest on amt paid.
    So pl advise.

    Reply
  • Avatar of kishor babasaheb satputekishor babasaheb satpute says:

    सर माझ्या आजोबाची जमीन आहे तर माझे तीन चुलते पाच चार वष्रे झाले माझ्या वडिलाना न साःगता आपसी दोघांनी तोडीवाटन्या केल्या आणी ते देण्यास टाळाटाळ करता आहे तरी आपण त्याद्दल मला मागॕ दशॕन करावे … आता माझे वडील आणि चुलते आम्हाला.त्या मध्ये माझ्या वडील आणि चुलतेना वाटा पाहीजे आसल्यास काय करावे लागेल त्याद्दल मला मागॕ दशॕन करावे ….

    Reply
  • Avatar of SIDDHARTH AHIRRAOSIDDHARTH AHIRRAO says:

    SIR NAMASKAR MI SIDDHARTH AHIRRAO MALA SHETI KARAYACHI ECHA AHE PAN MAZYA KADE SHETI NAHI MI KAY KARAO MALA MARGDHARSHAN KARA MALA SHETI BADDAL KAHI MAHET NAHI SARV MALA MHANTAT KI SHETI FAR KTHIN AHE MALA MAHIT NAHI KI KITI KHARCHA YETO

    Reply
    • Avatar of PPJPPJ says:

      Sheti karaychi asen tar thode divas shetat jave lagel online sheti shikata yet nhi

      Reply
  • Avatar of Mangesh badekarMangesh badekar says:

    2008 Sali amchi jamin mangalprabhat lodha la vikli hoti. Rajister tychya nave teva houn sudha te ata parat amla rajister karnyasathi bolvtat . Ani sangatat ki tumala 2:50. lakh deu. Ami kay karu sar.

    Reply
  • Avatar of Pavan kisan vidhatePavan kisan vidhate says:

    मला जमीन खरेदी करावयाची आहे त्यासाठी मी त्या जमिनीचे 1930पासून चे सर्व फेरफार काढले व 7/12 हि काढला मूळ मालक मराठा आहे व त्याने ती जमीन नंतर मराठा समाजाला विकलेली आहे नंतर चा काळात ती एका आदिवासी समाजाचा माणसाने खरेदी केली व 10 वर्षा नंतर त्याने ती पुन्हा मराठा समाजाला व्यक्तीला विकली सध्या ती जमीन माळी समाजाचा माणसाकडे आहे व कुठलाही शिक्का 7/12 वर नाही आदिवासी असल्याचा तर मला घेता येईल का व मला काही ठिकाणी अशी माहिती मिळाली की एक दिवस जरी आदिवासी मालक झाला तर जमीन पण आदिवासी होते मला रिप्लाय करा

    Reply
    • Avatar of jitendra R Pardhijitendra R Pardhi says:

      mala jamin kayda mahit karaycha ahe adiwashi chya jamini ghyach kayda,
      jitendra pardhi mi (ST) jamaticha asun mala (SC) jatichya watani jamin kharedi karayachi ahe tar ti karta yeelka?

      Reply
  • Avatar of बाजीराव रा सूवॅबाजीराव रा सूवॅ says:

    सर मि देान हजार बारा सालि पनवेल येथे घर घेतले त्याचे साधे खरेदि खत नोटरि अाहे तर अाता ते नोंदणी कसे करायचै ते क्रूपया सांगावे हि विनंति

    Reply
  • Avatar of मंगेशमंगेश says:

    सर मी दोन वर्षापुर्वी 12 बीघे जमीन मधुन 6 बीघे खरेदी केली त्याचा नोंदी लागल्या नंतर 7/12 ऊतरा 8 नंबर उतारा आहे तरी मी ज्याच्या कडून जमीन खरेदी केली आहे त्याच्या चुलत भावाने आता हीस्सा मीळण्या साठी नोटीस पाठवली आहे आता मी काय करायला पाहिजे

    Reply
  • Avatar of gavit mayur rgavit mayur r says:

    mazya aaichya chulat bhavachya jaminit mazya mulache nav lavayche ahe yashati upay kaay ahe te sanga karan mazya aaiche chulate sadhya matare ani ekte ahe tyanch sangopan gelay 40 varshpasun kartohe
    mazya aai cha purvich surname bagul hot nantar Gavit zala karan mazya aila Ghar Javai thewal tyamule gavit zala,
    tar mazya aaicha chultyala konihi nahi tyasathi 7/12 nav lavta etil kaa

    Reply
  • Avatar of suraj someshwar ramtekesuraj someshwar ramteke says:

    sir,mazya babani 2010 la aamchi 2 ekar sheti eka charity la dili …pan ti jamin Babani mala tya charity made laun ghenar manun babani ti jamin tyanna khup kami paishat dili…pan nanter ti charity suru honyachya aadhi band padali….pan mazi essar chitty zali hoti …tyani mala 1lac rupaye dile hote ….pan kharedi 2010 made takli hoti tar tevhapasun tyachi kahi mahiti ali nahi tar……mala ata ti jamin dyayachi nahi tar ata mi kay kru plzz anser me sir,,,,

    Reply
  • Avatar of प्रशांत झेंडेप्रशांत झेंडे says:

    प्रश्न
    सर्वे नं. १०७ क्षेत्र ७ एकर १४ गुंठे
    सर्वे नं. ९८/१ क्षेत्र ८ गुंठे
    सर्वे नं. ९८/३ क्षेत्र ७ गुंठे
    सर्वे नं. ९९/१ क्षेत्र २२ गुंठे
    सर्वे नं ९९/३ क्षेत्र २१ गुंठे
    सदरची शेत जमीन पानसे यांची वारसाने फे.नं.२१२८ ने होती त्यास माझे आजोबांचे चुलते व माझे आजोबा कुळ होते. १९५६-५७ पर्यंत पुढे १९/०१/१९५७ रोजी माझे आजोबांचे चुलत्यांनि पानसे कडून सर्वे नं.१०७ क्षेत्र ७एकर १४ गुंठे पैकी १/२ हिस्सा रजी.खरेदी खताने घेतला त्याची नोंद फे.नं.४९७२ ने झाली. त्यानंतर ता.२१/०२/५७ रोजी माझे आजोबांनी सर्वे नं.१०७ क्षेत्र ७एकर १४ गुंठे पैकी १/२ हिस्सा रजी खरेदी खताने पानसे यांच्या कडून घेतला त्याची नोंद फेरफार नं ४९७९ ने झाली . त्यामुळे मूळ मालक पानसे ७/१२ वरून कमी झाले त्यानंतर २५/०३/१९५७ रोजी माझे आजोबा व त्यांचे चुलते यांनी रजी. खरेदी खताने स.नं. ९८/१ , ९८/३, ९९/१, ९९/३ पानसे यांच्या कडून घेतले त्याची नोंद फेरफार नं ४९८३ ने झाली त्यानंतर माझे आजोबा व त्यांचे चुलते यांनी ३०/०५/१९५७ रोजी आपापसात वाटप केले ते खालील प्रमाणे
    सर्वे नं १०७/१ क्षेत्र ३ एकर २७ गुंठे
    सर्वे नं. ९९/३ क्षेत्र २१ गुंठे
    सर्वे नं.९८/३ क्षेत्र ७ गुंठे
    वरीलप्रमाणे माझ्या आजोबांच्या चुलत्यांच्या वाटणीला गेले व सर्वे नं. १०७/२ क्षेत्र ३ एकर २७ गुंठे सर्वे नं. ९८/१ क्षेत्र ८ गुंठे सर्वे नं. ९९/१ क्षेत्र २२ गुंठे माझ्या आजोबांच्या वाट्या वर गेले सदर वाटपाची नोंद फेरफार नं. ४९८९ ने होऊन वेगवेगळे ७/१२ उतारे १९५७/५८ पासून तयार झाले. त्यानंतर २७/०८/१९६० रोजी माझ्या आजोबांकडून (निरक्षर) भावकीतील चार भावांनी मिळून (साक्षर) खालील प्रमाणे जमीन खरेदी केली
    सर्वे नं १०७/१ क्षेत्र ७ एकर १४ गुंठे पैकी १/४ हिस्सा स. ९८/१ क्षेत्र ८ गुंठे सर्वे नं, ९८/३ क्षेत्र ७ गुंठे सर्वे न. ९९/१ क्षेत्र २२ गुंठे सर्वे नं. ९९/३ क्षेत्र २१ गुंठे यापैकी १/२ हिस्सा वरील खरेदी खताची नोंद फेरफार नं. ५७३८ ने होऊन फेरफार रद्द झाला त्यानंतर ०३/१०/१९६१ रोजी माझ्या आजोबांचा तलाठी यांनाअसा अर्ज दिला कि स. नं.
    सर्वे नं १०७/१ क्षेत्र ३एकर २७ गुंठे पैकी १/२ हिस्सा
    सर्वे नं. ९९/३ क्षेत्र २१ गुंठे पैकी संपूर्ण
    सर्वे नं.९८/३ क्षेत्र ७ गुंठे पैकी संपूर्ण त्या चार भावांच्या नावावर व
    सर्वे नं १०७/१ क्षेत्र ३एकर २७ गुंठे पैकी १/२ हिस्सा माझ्या आजोबांच्या नावावर याप्रमाणे नवे दाखल होणे बाबत अर्ज दिला.त्याप्रमाणे तलाठी यांनी फेरफार नं. ५९०९ ने नोंद धरून त्यात असे म्हटले आहे कि फे. नं. ५७३८ मधील झालेल्या खरेदी खताची चुकीची दुरुस्ती केली. अर्ज फाईल
    माझ्या आजोबांनी सर्वे नं. १०७ मधील १/२ हिस्सा फे. नं. ४९७९ ने खरेदी केला होता त्या खरेदी खतावर त्या ४ भावांपैकी एकाची (साक्षर) साक्षीदार म्हणून सही आहे म्हणजेच १९/०२/१९५७ रोजी आजोबांनी घेतलेल्या सर्वे नं १०७ या क्षेत्रातमाझ्या आजोबांचे क्षेत्र फक्त ३ एकर २७ गुंठे आहे हे त्यांना माहित होते तरी वरील प्रमाणे अर्जावरून चुकीच्या खरेदी खताची दुरुस्ती केली आहे तो फेरफार नं.५९०९ बाबत काय कारवाई करता येईल याबाबत आपले मार्ग दर्शन व्हावे.

    Reply
  • Avatar of Sopan GadhaveSopan Gadhave says:

    सर माझ्याकडे 5एकर 8आर अशी सिलिंगची जमीन आहे.पण ती जमीन माझ्या गावापासून 8km अंतरावर असल्याने ती जमीन अम्हहाला मिळाल्यापासून त्याचा काहीही फायदा झालरला नाही,कारण माझे वडील अपंग आहे,आणि माझे शिक्षण सुरु आहे,म्हणून मी ती विकण्याचा निर्णय घेतला पण ती जमीन विकता येत नाही,असे मला समजले सर please मला यांच्यावरील उपाय कळवा

    Reply
    • Avatar of rahul Darekarrahul Darekar says:

      Tumch gav konta aahe

      Reply
    • Avatar of kirankiran says:

      MELA SILING JMINE VIKAYCHI AHE PLEAE UPAY SANGA

      Reply
  • Avatar of अरुण सोमकुंवरअरुण सोमकुंवर says:

    सर माझा३ मामा नी सन १९८४ रोजी माझ्या आईला न साःगता आपसी तोडीवाटन्या केल्या आणी त्यातिल एक मामानी शेत १९९० मधे विकले .बाकि दोन मामा जवळ जुन्या जमिन आहेत.त्या मध्ये माझ्या आईला आपला वाटा पाहीजे आसल्यास काय करावे लागेल त्याद्दल मला मागॕ दशॕन करावे ….

    Reply
    • Avatar of rahul Darekarrahul Darekar says:

      Tumhya aaiache hakksod parta Karin ghetele nasel tr span tyacha vr vatapacha dava taku shakato ani vikalya jamin on challenge karu shakato conct..9730332337

      Reply
  • Avatar of sanjay gambhir paradhisanjay gambhir paradhi says:

    Jamin vikane dongar jamin vikane aahe 96 gunthe kimat 3.00.000 rs rasta aahe pani lait aahe gav sadure taluka vibhavawadi dist sindhuduragh

    Reply
    • Avatar of jitendra R Pardhijitendra R Pardhi says:

      mobile no day
      mahza mobile no-9657180974

      Reply
  • Avatar of patilpatil says:

    Thank you sir

    Reply
  • Avatar of हेमंत गाडेहेमंत गाडे says:

    सर माझी जमीन सामाईक आहे तर मला घर बंधण्यासाठी परवानगी देत नाही परंतु दुसरेने घर बांधले तर मी काय करु सांगा कुपया

    Reply
    • Avatar of rahul Darekarrahul Darekar says:

      Vatapcha dava takun tumhi tumcha hissa separate Karin ghya

      Reply
      • Avatar of Jay NavghareJay Navghare says:

        खरेदी झाल्यानंतर फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी किंवा मंडळाधिकारी यांना फीस द्यावी लागते का? व असल्यास किती द्यावी लागते.

        Reply
  • Avatar of Ajit mohan navaleAjit mohan navale says:

    Me August 2016 madhe 1 hecter sheti kharedi keli ahe tyat ekun 3 nave kharedi ahe 1ekar, 1ekar,ani ardha ekar asha 3 kharedi ahet parantu aj paryant 7/12 talati det nai kay karave

    Reply
    • Avatar of rahul Darekarrahul Darekar says:

      Tahshil karyalayat ritsar arm kra

      Reply
  • Avatar of balaji madavibalaji madavi says:

    sir,
    mi adiwasi shetkari ahe mazi jami 1 adiwasi shetkayeche nave kontihi parwangi na gheta karnyat ali ahe mi cortat dawa dakhal kelahe parantu parwangi vishai cort maharashtra shashana che G.R. magat ahe krupaya G. R. milaun dene.

    Reply
  • Avatar of रुपेश शिगवणरुपेश शिगवण says:

    सर आम्ही २000 साली घर बांधले आहे पण त्यावेळी माझ्या आजोबांनी पैसे दिले पण नावावरती केली नाही.ग्रामपंचायत ची घरपट्टि आमच्या आईच्या नावावरती आहे २००१ पासून पाणीपट्टी ही आईच्या नावावरती आहे,.. आता आम्हाला घर बांधायच आहे पण मालक आता विरोध करतो आहे तर आता मी काय करु….ग्रामपंचायती मधून assiment उतारा ही आम्ही काढला आहे,… सर मी आता आता काय करु मला सर माहिती द्या

    Reply
  • Avatar of sachin Nikamsachin Nikam says:

    Sir mi 1984 la jamin kharedi keli ahe trari tyamadhe jamin malkachy bahiniche nav itar hakka madhe ahe,ti atta hakka sangat ahe.tari salla dyawa.

    Reply
  • Avatar of janardhan mhaskejanardhan mhaske says:

    Namaskar sir, mazya wadilanchi sheti che shetra joind aahe. Tya shetra til saman shetra Nawawar karnya sathi courmatar ne kase karta yete , te proses che Margdarshan karave.

    Reply
    • Avatar of janardhan mhaskejanardhan mhaske says:

      Namaskar sir, mazya wadilanchi sheti che shetra joind aahe. Tya shetra til saman shetra Nawawar karnya sathi courmatar ne kase karta yete , te proses che Margdarshan karave.

      Reply
      • Avatar of rahul Darekarrahul Darekar says:

        Tyasathi tumhi partition suit file kra aani tyamade kon tya sathi adchan karat aahe tyana prativadi banva 1varshat dava final boil.

        Reply
  • Avatar of Bhalchim Bhagwanta ThakajiBhalchim Bhagwanta Thakaji says:

    मी सन 1098 मध्ये घरासाठी जमीन खरेदी केली आहे. सदर दीड गुंठा जागेचे दोघांचे नावे सामाईक खरेदीखत आहे. परंतु सदर खरेदीखतामध्ये भगवंता ठकाजी ऐवजी भगवान ठकसेन असे नाव नमुद झालेले आहे. अद्याप पर्यंत मी 7/12 केलेला नाही. सदर चुकीचे नावाची दुरुस्ती करणेकामी मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.

    Reply
  • Avatar of Dayanand BalsarafDayanand Balsaraf says:

    नमस्कार सर, माझी शेती माझ्या पत्नी च्या नावाने आहे परतु मला HOME LONE करायचे आहे मला .NA 2000 sq ft करायचे आहे मला कृपया process सागावी.

    Reply
    • Avatar of प्रा. शैलेश पाटीलप्रा. शैलेश पाटील says:

      मला न.प. हद्दीतील कृषी विभागातील एकाच गटातील (1हे 34आर) पैकी 10 आर/गुंठे भावाला विक्री करून त्यालाते व्यावसायिक NA करायचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

      काळापैसा व नोटबंदी मुळे जमिनीची विक्री मला मुळ किमतीत करणे अनिवार्य राहील का? कारण सरकारी किंमत खूप कमी असते,
      कृपया मार्गदर्शन करावे

      Reply
  • Avatar of सुनिल दांडेकरसुनिल दांडेकर says:

    भुमीहिन व्यक्ती जमीन खरेदी करू शकते का?करता येत असेल तर काय प्रोसिजर आहे

    Reply
    • Avatar of अर्जुन जाधवअर्जुन जाधव says:

      नमस्कार
      मी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या शहरातील कलेक्टर
      ने 1950 साली रहावयास दिलेल्या जागेचा व्यवहार भाऊबंदशी केला होतो परंतु त्याचा काकाच्या दुसऱ्या मुलाने सदर जागा माझी आहे असे सांगितल्यावर प्रॉब्लेम झाला आहे उताऱ्यावर दोघांचे नाव आहे परंतु पूर्व पश्चिम निश्चित नाही

      Reply
  • Avatar of देवेंद्र गिरासेदेवेंद्र गिरासे says:

    माझे घर आहे नवीन शर्त आहे जुनी करायची आहे प्रोसेस सांगा

    Reply
  • Avatar of अमोल गरुडअमोल गरुड says:

    1985 साली जमींन खरेदी केली पण आर्थिक कारणाने 7।12 वर नोंद करणे करायचे राहून गेले 2 गुंठे जागेचे खरेदी खत,इंडेक्स2 आणि दस्त नोंदी साठी भरलेची पावती आहे आणि आम्ही गेली 30 वर्ष त्या जागेवर वहिवाट आहे परन्तु 7।12 मिळणे साठी काय करावे

    Reply
    • Avatar of अयाज सतार खोतअयाज सतार खोत says:

      Same same problem for me my mobile number only for miss call you+966572348095

      Reply
  • Avatar of संजयसिंग मनोहार्सिंग राजपूतसंजयसिंग मनोहार्सिंग राजपूत says:

    नगर परिषद हद्दीतील सामाईकातील आणेवारी दाखल असलेली ०५ आर शेत जमीन गट विभाजन न करता खरेदी खत नोंदणी होणार का?

    Reply
  • Avatar of shivaji Ganganeshivaji Gangane says:

    मला शेतीसाठी जमिन विकत घेणे आहे…… Maza phone no. 9757449150

    Reply
  • Avatar of MILIND M KAMBLEMILIND M KAMBLE says:

    SIR, AMHI 1997LA GHARTHAN MADHIL RAHATE GHAR VIKAT GHETLE HOTE. TYA GHARACHA NO. VA GHARAMAGIL JAGA HYANCHE CITY SERVE NO. VEGVEGLE AHET . GHAR MALKANE GHAR KHAREDI DETEVELI KHAREDIPATRA MADHE RAHATE GHAR VA KHULI VA PADSAR JAGA ASACH ULLEKH KELA AHE . PAN GHARAMAGIL JEGECHA CITY SERVE NO. VEGLA AHE. TYA JAGET 5 HISSEDAR CITY SERVE PRAMANE AHET. ACTUALLY CITY SERVE GRAMPANCHAYATICHYA MILAKAT NONDI PRAMANE 1973 SALI ZALELA AHE. PAN CITY SERVE CHYA AGODAR AMACHE GHAR MALAK HYANCHECH NAV ASSESMENT PATRAKI HOTE. 5 HISSEDARANPAIKI 4 HISSEDARANCHI CITY SERVE NOND SODLI TAR KASLICH VAHIVAT ATHAVA TABA NAHI VA KADIHI NAVHATA PAN TYATIL 3 HISSEDARANI PARASPAR TI JAMIN DUSRYACH VYAKTILA VIKLELI AHE.
    ATA MAZA PRASHN ASA AHE KI AMHI TYA SAHHISSEDAR HYANCHYAVAR DAVA DAKHAL KARU SHAKTO KA? PLZ REPLY

    Reply
  • Avatar of Balasaheb patilBalasaheb patil says:

    तालुका कागल जिल्हा कोल्हापुर

    Reply
  • Avatar of Samir s shaikhSamir s shaikh says:

    Sir mala mazhi plot N A karaycha aahe kase karave

    Reply
  • Avatar of Dattatray KindreDattatray Kindre says:

    माजी जमीन नावावर करायची आहे . मी काय करायला पाहिजे .

    Reply
  • Avatar of अनिलअनिल says:

    माझा ७/१२ चा गट फुटलेला नाहीं तो फोडन्यासाठि काय करावे

    Reply
  • Avatar of चिंतामण भोईरचिंतामण भोईर says:

    माझ्या सात बार्यावर न.अ.श नविन विभाज्य शर्त असे लिहिले आहे मला ती विकायची आहे मी काय करायला हवे

    Reply
    • Avatar of shivamshivam says:

      माझी जमीन देखील अशीच आहे. मलाही ती विकायची आहे. अशा जमीनीसाठी अप्पर जिल्हा अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. पण परवानगी देताना खर्च व अटी असतात, त्या काय असतात माहीत नाही.

      Reply
  • Avatar of दीलीपदीलीप says:

    १९९९ मध्ये खरेदी दाखवलेली आहे २००८ मध्ये खरेदीची नोंद मंजुर होणार काय

    Reply
    • Avatar of श्रावण नामदेव पाटिलश्रावण नामदेव पाटिल says:

      सर माझ्या वडिलांनी 1944 साली शेती जमीन खरेदी केली 246/1 मध्ये पण पाण्याची विहीर आहे त्यात आमचा 25% हिस्सा आहे आमचा गट 246/२ आहे
      तशी नोंद पण आहे पण शेताची खरेदी झालेली नाही एका नकलेवर तोंडी खरेदी
      असा उल्लेख आहे तर त्यात आम्हला हिस्सा
      मिळू शकेल काय कृपया माहिती द्यावी किंवा
      मिळावी मार्गदर्शन व्हावे हि विनंती आणि
      आणि पुढे काय करावे ते सांगावे

      Reply
      • Avatar of EKNATH TELTUMBADEEKNATH TELTUMBADE says:

        सर १९९७ मध्ये मी व माझे आतेभाऊ दोघांनी एकाच मालकाकडून त्याची २ गुंठे जागा आम्ही दोघांनी १-१ गुंठा अशी घेतली आहे त्यात आतेभावाची बरोबर आहे परंतु माझी चतुर्सिमा चुकून मला दुसराच अगदी शेजारचा १ गुंठा मिळाला ज्यावेळी हे लक्षात आले त्यावेळी बांधकाम झालेले होते कालांतराने लक्षात आल्यावर मी शेजारच्या ही जागेवर बांधकाम केले आता माझे २ गुंठ्यांवर बांधकाम आहे परंतु १ गुंठ्याच्या ७/१२ वरच त्याचा ८ अ चा उतारा निघत आहे मला दोन्हीचा ७/१२ व ८ अ चा उतारा मिळविण्यासाठी काय करावे लागेल ?

        माझा मो नं ९४२११३१६५८ आहे तरी आपण मला मार्गदर्शन करावे

        Reply

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *