E Janseva - ई जनसेवाE Janseva - ई जनसेवाE Janseva - ई जनसेवा
  • न्युज
  • योजना
  • जॉब्स
  • कागदपत्रे
  • कृषी
  • शैक्षणिक
  • तंत्रज्ञान
  • स्पोर्ट्स
  • ऑटोमोबाईल
  • मनोरंजन
  • फाइनेंस
  • स्टोरीज
Notification Show More
E Janseva - ई जनसेवाE Janseva - ई जनसेवा
  • न्युज
  • वेब स्टोरीज
  • योजना
  • सरकारी जॉब्स
  • कागदपत्रे
  • कृषी
  • शैक्षणिक
  • तंत्रज्ञान
  • स्पोर्ट- क्रिडा
Search
  • न्युज
  • वेब स्टोरीज
  • योजना
  • सरकारी जॉब्स
  • कागदपत्रे
  • कृषी
  • शैक्षणिक
  • तंत्रज्ञान
  • स्पोर्ट- क्रिडा
Follow US
  • About Us – ई जनसेवा पोर्टल विषयी
  • Contact Us
  • Privacy Policy – प्रायवसी पॉलिसी / कॉपीराईट
  • Terms – पोर्टल वापर नियम
  • Sitemap
© 2015-2023 Ejanseva.com News Network. All Rights Reserved.
कायदेशीर कागदपत्रे

नविन सेव्हिंग बचत खाते सुरु करणे

Reshma
Last updated: Nov 09, 2023 at 2:50 PM IST
By Reshma
Share
3 Min Read
नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे
नविन सेव्हिंग / बचत खाते सुरु करणे

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

कोणत्याही व्यक्तीला बचत खाते पतसंस्था /सहकारी बँक / राष्ट्रीयीकरण बँक येथे सुरु करता येते.एका व्यक्तीला एक बँकेत एकच सेव्हिंग खाते उघडता येते.शासकीय योजनांचा जेव्हा लाभ घ्यायचा असतो तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असते.उदा.सबसिडी / घरातील चे अनुदान / विद्यार्थांना मिळणारी शिष्यवृत्ती.

सेव्हिंग खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते उघडण्यासाठी बँकेतील अर्ज.
  • विद्यार्थांनसाठी बोनाफाईड.
  • ओळख व पत्याचा पुरावा उदा.मतदानकार्ड / रेशनकार्ड.
  • दोन रंगीत फोटो.
  • पॅन कार्ड क्रमांक / फॉर्म नं ६० किंवा ६१
  • संबंधित बँकेत बचत खाते सुरु असलेल्या परिचयातील व्यक्तींची सही.
  • दोघांच्या नावावर अथवा दोघांपेकी जास्त व्यक्तीच्या नाव वरील संयुक्त खाते:-

या खात्यावर व्यवहार दोघांपेकी एक / दोघांच्या / दोघांपेक्षा अधिक व्यक्तीच्या सहीने करता येते.

  • सही न करता येणाऱ्या व्यक्तीचे खाते:-

ज्या व्यक्तीला सही करता येत नाही त्या व्यक्तीला खाते सुरु करताना किंवा त्यावरील व्यवहार सुरु करताना बँकेत समक्ष हजर राहून पुरुषाचा डाव्या हाताचा अंगठा व स्रियांचा उजव्या हाताचा अंगठा निशाणी द्वारे व्यवहार करता येतो.

  • अंध व्यक्तीचे खाते:-

सामान्य अटींच्या पुर्तेतेनंतर स्वत: अथवा विश्वासपात्र व्यक्तीसमवेत संयुक्त खाते उघडता येते. अंध व्यक्तीस शाखा व्यवस्थापक बँकेच्या अटी नियम वाचून व समजून देतील त्यानंतर खाते उघडावे.

  • आज्ञानाचे खाते:-

अज्ञान व्यक्तीचे खाते त्याच्या जन्मतारखेचा अधिकृत दाखला सादर करून सुरु करता येईल.अज्ञान व्यक्तीच्या खातेवरील व्यवहाराची जबाबदारी हि त्याचे आई / वडील अथवा पालकांची राहील.व्यवहारासाठी खाते सुरु करते वेळी असलेले पालक यांच्या सहीनेच होतील.जेव्हा अज्ञान व्यक्ती सज्ञान होईल तेव्हा सज्ञान व्यक्ती बँकेच्या योग्य निर्देशांचे पालन करून स्वत: व्यवहार करू शकेल.

नवीन करंट / चालू खाते सुरु करणे.

कोणत्याही व्यक्तीला करंट खाते चालू करता येत नाही.व्यवसाय,संस्था,कंपनी,वृत्तपत्र इ.साठी असलेले खाते आहे.करंट खातेवरील जास्तीत जास्त व्यवहार हे चेक द्वारे होतात.करंट खात्यावर होणारया व्यवहाराचा अहवाल बँकेद्वारे प्रती माह प्राप्त करता येतो.म्हणून बरयाच वेळा पास बुकाची आवश्यकता नसते.करंट खाते सुरु करण्यासाठी व किमान शिल्लक हि २ हजार पासून १० हजार रुपये ठेवावी लागते.त्यापेक्षा कमी झाल्यास सदर बँक दंड आकारू शकते.

करंट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

  • व्यवसाय परवाना / शॉप अधिनियम लायसेन्स कागदपत्रे.
  • शॉप अधिनियम नसल्यास संबंधित व्यवसाय नोंदणीकृत असल्या बाबत पुरावा.
  • व्यवसाय यांचा प्रोप्रायटरनावाने शिक्का ज्यात संबंधित फर्मचे नाव असते.
  • खाते उघडण्यासाठी करंट खाते असलेल्या व्यक्तीची प्रोप्रा.शिक्क्यासह ओळख.
  • व्यवसाय मालकाचे पॅन कार्ड मतदान ओळखपत्र.

     चेक संबंधी माहिती

  • नवीन नियमानुसार कोणत्याही चेकची मुदत हि फक्त तीन महिनेच असते.
  • तीन महिन्यानंतर बँकेत दिलेला चेक पास होत नाही.
  • चेक वर खाडाखोड झाल्यास जेथे खाडाखोड झाली तेथे खातेदाराची सही असावी.
  • चेक हरविल्यास त्याची कल्पना संबंधित बँकेला तातडीने द्यावी.व पेमेंट स्टॅम्प करावे.
  • चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्याला दोन तिरप्या रेषा असतील तो चेक ज्या नावाने दिलेला असतो त्या नावाच्या बँक खातेवरच जमा करता येतो.
  • पोस्ट डेटेड चेकची मुदत लिहलेला दिनाकानंतर लागू पडते.
  • लोन / कर्ज घेते वेळी सर्व बँका चेकच्या माध्यामातून लोन देतात.
  • कर,इन्शुरन्स,जमीन खरेदी,वाहन खरेदीसाठी,मोठ्या प्रमाणित आर्थिक व्यवहार चेक ने करणे हितावह असते.
  • एखाद्या व्यक्तीकडून चेक घेताना किंवा देताना त्याच्या पुढे व पाठीमागे नाव / शिक्का सह स्वाक्षरी असावी.

भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
TAGGED:bank account opensaving accountनविन सेव्हिंग बचत खाते सुरु करणे
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
आपणांस हि पोस्ट कशी वाटली ?
Love1
Happy0
Joy0
Surprise0
Shy0
Avatar of Reshma
By Reshma
Follow:
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.
1 Review
  • Avatar of Bharat jayram bakalBharat jayram bakal says:

    बॅंक खात्याशी

    Reply

Leave a review Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please select a rating!

Ad imageAd image
Ad imageAd image
Ad imageAd image
Actor Dev Zumbrey Biography
Actor Dev Zumbrey Biography: अभिनेते, प्रोड्युसर आणि डायरेक्टर देव झुंबरे यांची खास बायोग्राफी
मनोरंजन
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: आता माझा लाडका भाऊ योजना सुद्धा आली, तरुणांना महिन्याला मिळणार रु. १०,०००
नवीन सरकारी योजना
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra
Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकार देशातील १३९ तीर्थक्षेत्रांचे ज्येष्ठ नागरिकांना मोफत दर्शन देणार
नवीन सरकारी योजना
Ladli Behna Yojana in Maharashtra
Ladli Behna Yojana in Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना प्रतीमहिना मिळणार १५०० रुपये
नवीन सरकारी योजना
Xiaomi 14 Civi launch Date in India
Xiaomi 14 Civi Launch Date in India: शाओमीचा हा दमदार फोन १२ जून ला होणार लॉन्च संपूर्ण मार्केट गाजवणार
न्युज अपडेट
shivrajyabhishek sohala date
Shivrajyabhishek Sohala Date: शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून ला किल्ले रायगड येथे साजरा होत आहे
न्युज अपडेट
Maharashtra SSC Result 2024 Live
Maharashtra SSC Result 2024 Live: महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 येत्या २७ मे रोजी होणार जाहीर
न्युज अपडेट
RTO New Rules 2024
RTO New Rules 2024: आता ड्राईव्हिंग टेस्टसाठी RTO ला जाण्याची गरज नाही
न्युज अपडेट

You Might also Like

जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद
कायदेशीर कागदपत्रे

जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद

November 9, 2023
जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला
कायदेशीर कागदपत्रे

जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

November 12, 2023
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे
कायदेशीर कागदपत्रे

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे

November 9, 2023
शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना
कायदेशीर कागदपत्रे

शॉप अधिनियम लायसेन्स / व्यवसाय परवाना

November 9, 2023

Join ejansevaofficial Telegram Channel

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

नवनवीन पोस्ट आणि ताजे अपडेट मिळवण्यासाठी आपला ईमेल आयडी सबमिट करून कन्फर्म करून घ्या. ई जनसेवा कम्युनिटी मध्ये 1,594 सदस्य जोडले गेले आहेत. आपणही यात सहभागी व्हा.

Check your inbox or spam folder to confirm your subscription. धन्यवाद. आपली सदस्य नोंदणी झाली आहे. इनबॉक्स मध्ये जावून इमेल आयडी वेरीफाय करा. नवीन पोस्ट प्रकाशित झाल्यावर आपल्याला मेल केली जाईल.

Top Categories

  • न्युज
  • योजना
  • जॉब्स
  • कागदपत्रे
  • कृषी
  • शैक्षणिक
  • तंत्रज्ञान
  • स्पोर्ट्स
  • ऑटोमोबाईल
  • मनोरंजन
  • फाइनेंस
  • स्टोरीज

Quick Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Career Opportunities
  • Web Stories
  • Google News
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms
  • My Bookmarks
  • Html SiteMap
  • Xml SiteMap

संकेतस्थळ वाचक

Ejanseva Visitors Flag Counter

Find Us on Socials

E Janseva - ई जनसेवाE Janseva - ई जनसेवा
© 2015-2024 Ejanseva.com News Network. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?