एलआयसी जीवन रक्षक प्लान

Reshma
By Reshma
2 Min Read
एलआयसी जीवन रक्षक प्लान

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

तुमच्या आनंदाचा रक्षक

 • सर्वात स्वस्त पोलिसी
 • विना वैद्यकीय
 • किमान प्रथम हप्ता रु. २२५/-*
 • किमान विमारक्कम रु. ७५०००/-

योजनेची वैशिष्ट्ये

 • परिपक्वता लाभ : मुदतीनंतर विमा रक्कम + लॉयलटी ओडीशन
 • मृत्यू लाभ : मूळ विमा रक्कम किंवा वार्षिक हप्त्यांच्या १० पट किंवा मृत्युच्या तिथीपर्यंत भरलेल्या सर्व हप्त्याच्या रकमेचा १०५% यापैकी जी जास्त असेल + पोलिसीची पाच वर्षे पूर्ण झाली असतील तर लॉयलटी ओडिशन.
 • सोड किंमत : पोलिसीच्या मुदतीत ३ वर्षानंतर सोड किंमत मिळेल.
 • पुनर्जीवन : पोलिसी बंद पडलेल्या तिथीपासून २ वर्षाच्या आत पुनर्जीवन (Revival) करता येईल.
 • कर्ज : पोलिसीवर मुदतीमध्ये ३ वर्षानंतर कर्ज मिळेल.
 • आयकर सवलत : सेक्शन ८० (C) व १० (१०) (D) सेक्शन खाली उपलब्ध.
 • पर्यायी रायडर : अधिक प्रिमियम भरून अपघाती फायद्यासाठी पर्यायी रायडर उपलब्ध.

पात्रता-अटी

 • सुरवातीचे किमान वय : ८ वर्षे पूर्ण
 • सुरवातीचे कमाल वय : ५५ वर्षे

(जवळच्या जन्मदिनांकास पूर्ण वय)

 • पोलिसी मुदत : १० वर्षे ते २० वर्षे
 • किमान विमा रक्कम : रु ७५०००/-
 • कमाल विमा रक्कम : रु २०००००/-

(रु ५००० च्या पटीत)

 • मुदत पूर्तीचे कमाल वय : ७० वर्षे
 • वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.

मोठ्या विमा रकमेसाठी सूट

 • रु ७५,०००/- ते १,४५,०००/- काही नाही
 • रु १,५०,०००/- ते २,००,०००/-

रु १.५० दर हजारी मूळ विमा रकमेवर

आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

 

हप्त्यावरील सूट

 • वार्षिक हप्त्या : २%
 • सहामाही हप्त्या : १%

 

जिन्दगी के साथ भी, जिन्दगी बाद भी.

विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. विमा प्रतिनिधी प्रशिक्षण साहित्य.

या पत्रकात योजनेची वैशिष्ट्ये व फायद्यांचा फक्त गोषवारा देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी मूळ परिपत्रक पहावे.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Reshma
By Reshma
नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि ब्लॉग लिहिणे हे माझे आवडते काम आहे. विविध विषयावर रिसर्च करून साध्या, सोप्या, भाषेत समजेल असे मराठी विषयात लेखन काम करणे. उपयुक्त माहिती जन-सामान्या पर्यंत पोहचवणे हे माझे उद्दिष्ट्ये आहेत. धन्यवाद.