Maharashtra Gov Important Websites: महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त महत्वाची संकेतस्थळ यादी

महाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या वेबसाईटची लेटेस्ट यादी पाहा. घरबसल्या आपली सरकारी कामे ऑनलाईन सहज सोप्या पद्धतीने करा, वेळ आणि पैसा वाचवा.

Ajit
By Ajit
3 Min Read
Maharashtra Gov Important Websites 2024

WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now

नमस्कार ई जनसेवा पोर्टल वाचकहो, महाराष्ट राज्यातील विविध सरकारी कामांसाठी सरकारी वेबसाईट वर भेट देवून आपल्याला अधिक माहिती मिळविता येते. Maharashtra Gov Important Websites List 2024 यासाठी, इथे महत्त्वाच्या वेबसाईट ची यादी प्रकाशित करत आहोत. आपणास याचा नक्कीच खूप उपयोग होईल.

आपल्याला कृषी विषयक सरकारी योजना, सबसिडी, पीक कर्जे इत्यादी साठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी, ग्रामपंचायत, विपणन व सहकार या प्रकारच्या वेबसाईटस फायदेशीर ठरतील.

शिक्षणासाठी मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, रेल्वे भरती बोर्ड, क्रीडा शिक्षण त्याच बरोबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस, लाचलुचपतविरोधी पथक या आणि इतर अनेक उपयोगी वेबसाईटस देखील पुढे दिल्या आहेत.

Maharashtra Gov Important Websites 2024

तंत्रज्ञान प्रगतीमुळे दिवसेंदिवस जग लहान होत चालले आहे. मागील काही वर्षांपासून सरकारच्या बहुतांश सेवा या ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे अलीकडे बऱ्याच सरकारी वेबसाईटस अद्ययावत होऊन नवीन डोमेन वर सुरु आहेत. काही जुन्या वेबसाईटस बंद होऊन त्या नवीन डोमेन नेम वर शिफ्ट झाल्या आहेत.

आम्ही तुमच्यासाठी ७५+ लेटेस्ट महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत संकेतस्थळ यांची यादी घेवून आलो आहोत. यामध्ये विविध प्रकारच्या साईट्स आहेत. आपल्याला आधार कार्ड,  पॅन कार्ड काढणे यापासून ते वीजबिल भरणे, गृह खरेदी साठी महारेरा ते वस्तू व सेवा कर भरणे या सारख्या अनेक व्यवहारातील कार्य करण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या संकेतस्थळ यादीचा उपयोग होणार आहे.

पुढील काही दिवसांत ही यादी अजून अपडेट होणार आहे, त्यासाठी वेळोवेळी आपण या पेज ला भेट देत राहावे. आता तुमची खूप कामे घरबसल्या होणार आहे. सद्या कुणबी नोंदी शोधण्या साठी ऑनलाईन वेबसाईट् ची फार मदत होत आहे. आपण सर्व जिल्यांच्या कुणबी नोंदी एकाच पेजवर दिल्या आहेत.

येथे पाहा महाराष्ट्रातील सर्व कुणबी नोंदी : Kunbi Maratha Records: कुणबी मराठा नोंदी जिल्हानिहाय यादी

Let’s Checkout here, Top Useful Maharashtra Gov Important Websites 2024. खाली दिलेल्या महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त महत्वाची संकेतस्थळ यादी मध्ये जर आपणास काही नवीन वेबसाईट् समाविष्ट करायच्या असल्यास त्या वेबसाईट् ची नावे कमेंट मध्ये नमूद करा.

महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त महत्वाची संकेतस्थळ यादी

जानेवारी २०२४ मध्ये या महाराष्ट्र सरकारी संकेतस्थळ ची लिस्ट अपडेट केली आहे. सर्व संकेतस्थळ सुरु आहेत. जर काही  वेबसाईट् ओपन झाल्या नाही तर पुन्हा रीलोड करा. खूप जास्त लोकांनी एकाच वेळी ओपन केल्यामुळे कधी कधी सर्व्हर डाऊन असू शकतो. तुमच्या कामा संबधी वेबसाईट् ला भेट द्या आणि इतर ही वेबसाईट् ला भेट देवून तुमच्या माहिती आणि ज्ञाना मध्ये भर घालुन स्मार्ट व्हा.

Sr.NoWebsite TypeWebsite URL
1महाराष्ट्र शासन मुख्य वेबसाईटhttps://www.maharashtra.gov.in
2महा ई सेवा केंद्र - डिजिटल महाराष्ट्रhttps://www.mahaonline.gov.in/Home/Index
3भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण भारत सरकार (आधार कार्ड)https://uidai.gov.in/mr/
4आपले सरकार - महाराष्ट्र शासनhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in/
5गाव नमुना नंबर ७/१२ ८ अ मालमत्ता पत्रकhttps://bhulekh.mahabhumi.gov.in/
6महाराष्ट्र शासन निर्णय ( जी आर )https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
7कृषी विभाग, महाराष्ट्र राज्यhttps://krishi.maharashtra.gov.in/
8प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाhttps://pmkisan.gov.in/
9नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनाhttps://nsmny.mahait.org/
10कृषि संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासनhttps://mahapocra.gov.in/
11महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्रhttps://mpkv.ac.in/
12पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्यhttps://mahapanan.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
13महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लि.http://103.154.2.115/~mahabeej/marathi/
14आपले सरकार महा डीबीटीhttps://mahadbt.maharashtra.gov.in/home/index
15ग्रामपंचायत | ग्रामविकास आणि पंचायत राज विभागhttps://s3e6c2dc3dee4a51dcec3a876aa2339a78.s3waas.gov.in/
16ग्राम विकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासनhttps://rdd.maharashtra.gov.in/
17जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनhttps://wrd.maharashtra.gov.in/
18महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळhttps://mahatdc.in/
19महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळhttps://mskvib.org/
20ऑनलाइन पॅन कार्ड अर्जhttps://www.pan.utiitsl.com/
21माहिती व जनसंपर्क महासंचनालयhttps://dgipr.maharashtra.gov.in/
22राष्ट्रीय मतदार - मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्रhttps://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx
23राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC)https://maharashtra.nic.in/
24महाराष्ट्र राज्य माहिती आयोगhttps://sic.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
25महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगhttps://mahasec.maharashtra.gov.in/
26महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणhttps://legalservices.maharashtra.gov.in/1035/Home
27महाराष्ट्र ज्ञान महामंडळhttps://www.mkcl.org
28मराठी भाषा विभागhttps://marathi.gov.in/
29महाराष्ट्र लोकसेवा आयोगhttps://mpsc.gov.in/
30शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनhttps://education.maharashtra.gov.in/
31शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन (विद्यार्थी)https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
32संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबईhttps://www.med-edu.in/
33तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यhttps://dte.maharashtra.gov.in/home/
34महाजॉब पोर्टलhttps://mahajobs.maharashtra.gov.in/
35महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागhttps://www.mahaswayam.gov.in
36रेलवे भर्ती बोर्ड, मुंबईhttps://www.rrbmumbai.gov.in/
37यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीhttps://www.yashada.org/yashada_2019/
38मुंबई उच्च न्यायालयhttps://bombayhighcourt.nic.in/index.php
39महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणhttps://www.matmumbai.nic.in/
40महाराष्ट्र पोलीस - नागरिकांसाठी सेवाhttps://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index_mh.aspx
41महाराष्ट्र राज्य पोलीसhttps://www.mahapolice.gov.in/
42लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्यhttps://acbmaharashtra.gov.in/
43मोटार वाहन विभाग, महाराष्ट्रhttps://transport.maharashtra.gov.in/1035/Home
44महाराष्ट्र / भारतातील जिल्हा न्यायालय - ईकोर्ट्सhttps://districts.ecourts.gov.in/maharashtra
45सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्यhttps://sahakarayukta.maharashtra.gov.in/1124/Home
46महाराष्ट्र अग्निशामक सेवा - महाराष्ट्र सरकारhttps://mahafireservice.gov.in/
47अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनhttps://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
48वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासनhttps://mahagst.gov.in/mr
49नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनhttps://igrmaharashtra.gov.in/
50सार्वजनिक बांधकाम विभागhttp://www.mahapwd.com/
51सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र सरकारhttps://mahatextile.maharashtra.gov.in/
52महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ( महारेरा )https://maharera.maharashtra.gov.in/mr/maukhayaparsatha
53राजभवन महाराष्ट्र सरकारhttps://rajbhavan-maharashtra.gov.in/
54महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मर्यादितhttps://mahahousing.mahaonline.gov.in/
55महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणhttps://www.mhada.gov.in/mr
56महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळhttp://www.msrdc.listech.org/
57महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळhttps://msrtc.maharashtra.gov.in/
58झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबईhttps://www.sra.gov.in/
59महाराष्ट्र राज्य खाण महामंडळhttps://www.msmc.gov.in/
60महाराष्ट्र निविदा पोर्टलhttps://mahatenders.gov.in/nicgep/app
61महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळhttps://maharashtratourism.gov.in
62महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडhttps://www.maharail.com/
63महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड ( MADC ) चे वेबसाइटhttp://www.madcindia.org/index.php/home/welcome/
64महाराष्ट्र लिमिटेडचे वन विकास महामंडळhttps://www.fdcm.nic.in/
65महाराष्ट्र वन विभागhttps://mahaforest.gov.in/
66महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सीhttps://www.mahaurja.com/meda/
67उद्योग, ऊर्जा और श्रम विभाग, महाराष्ट्र सरकारhttps://industry.maharashtra.gov.in/mr
68महाराष्ट्र लिमिटेडचे शहर व औद्योगिक विकास महामंडळhttps://cidco.maharashtra.gov.in
69राज्य औद्योगिक व गुंतवणूक कॉर्पोरेशन महाराष्ट्र लि.https://www.sicomindia.com
70महाराष्ट्र औदृयोगिक विकास महामंडळhttps://www.midcindia.org/mr/
71महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळhttps://mpcb.gov.in/mr
72महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)https://www.mahadiscom.in/
73महाराष्ट्र शासन, कामगार विभागhttps://mahakamgar.maharashtra.gov.in/index-mr.htm
74महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ( महाराष्ट्र शासन )https://mlwb.in/
75महाराष्ट्र राज्य लॉटरीhttps://lottery.maharashtra.gov.in/index-mar.html

आपणांस वरील वेबसाईट लिस्ट मध्ये शेतकरी कृषी विषयक, कायदेशीर लीगल डॉकुमेंट साठी, शैक्षणिक, सामजिक, राजकीय आणि इतर अनेक प्रकारच्या दैनंदिन वापराच्या उपयुक्त संकेतस्थळ यादीची नक्कीच मदत होईल.

महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी
महाराष्ट्र शासन विविध उपयुक्त संकेतस्थळ यादी 2024

यादी लवकरच अजून अद्ययावत केली जाईल. पोस्ट आवडल्यास आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा.

हे देखील पाहा : आभा हेल्थ कार्ड – आयुष्यमान भारत योजना संपूर्ण माहिती

धन्यवाद.

Loading


WhatsApp Group


Join Now

Telegram Channel


Join Now
Share This Article
Avatar of Ajit
By Ajit
Follow:
जय शिवराय. वेब डिझायनर आणि ब्लॉग कंटेंट क्रीयटर, सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग मधील अनुभव. समाज माध्यमांतील विविध विषयांवर उपयुक्त प्रगल्भ लिखाण काम करणे.
Leave a review

Leave a review

Your email address will not be published. Required fields are marked *