Welcome to E Janseva - ई जनसेवा - एक सामाजिक उपक्रम

रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन

रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन
रक्षाबंधन नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा- राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. श्रावण शुद्ध पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या…

बारावी नंतर पुढे काय ?

बारावी नंतर पुढे काय ?
वैद्यकीय क्षेत्र                                      शिक्षण - एमबीबीएस कालावधी - पाच वर्षे सहा महिने पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र…

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया
ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे…
आपण आपले मत किवा रेटिंग देवू शकता. You Can submit your comment or Rating end of post. its help us to improve.

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत
मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.…

शुभ दिपावली

शुभ दिपावली
दिपावलीच्या आपणा सर्वांस खुप शुभेच्या. आश्विन वद्य द्वादशी पासून कार्तिक शुद्ध द्वितीये पर्यंत दिवाळी हा महोत्सव साजरा करतात. वसुबरास- वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे…

कोजागरी पौर्णिमा / शरद पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा / शरद पौर्णिमा
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर,…

नवरात्रीची आरती

नवरात्रीची आरती
नवरात्रीची आरती आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो।। मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती हो ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदोकारें…

नवरात्रोत्सव / घटस्थापना

नवरात्रोत्सव / घटस्थापना
 देवीची नऊ रूपे प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।। पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच । सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।। नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।। १. शैलपुत्री,…

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता
गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती…